पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे धडधडीत पुरावे समोर आले...आणि भारतानं आजवर केली नसलेली कडक कारवाई पाकिस्तानवर गेली...सिंधू नदीचा जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतानं पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी आणलंय...याच्या संभाव्य परिणामांची जाणीव असलेली पाकिस्तानी सरकार आणि तिथले नेते आता हादरून गेलेत...आणि त्यांना भारताला धमक्या द्यायला सुरुवात केलीय...पाहुया याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट..
पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला...
या हल्ल्यामागे असणाऱ्या नापाक पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं पहिलं पाऊल उचललं...
पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखून पाकिस्तानचा घसा कोरडा करण्याचा प्लॅन भारतानं आखलाय...
भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीय...
पाणी रोखल्यास रक्ताचा सडा पडेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या बिलावल भु्ट्टोनं केलीय...
((सिंधु नदी में या तो हमारा पानी बहेगा, या फिर उनका खून बहेगा। सिंधु दरिया हमारा है और हमारा ही रहेगा।))
भारताचा मोठा शत्रू, लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदनंही सिंधूच्या पाण्यावरून भारताला धमकी दिलीय...
पाकिस्तानची पाणीकोंडी करण्यासाठी भारतानं तीन टप्प्यांची रणनीती आखलीय...
त्याचं प्रेझेंटेशन जलशक्ती मंत्रालयानं शुक्रवारी केलं...
सिंधू पाणीवाटप करारातल्या नद्यांवरच्या धरणांची उंची वाढवणार
नद्यांचं पाणी इतरत्र वळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार
नद्यांवरच्या धरणांतला गाळ काढून साठवण क्षमता वाढवणार
सिंधू नदीच्या पाण्यावरून आधीच पाकिस्तानमधल्या सिंध आणि पंजाब प्रांतात जुंपलीय...
सिंध प्रांत अधिकच्या पाण्याचा उपसा करत असल्याबद्दल पंजाब प्रांतानं नाराजी व्यक्त केलीय...
अशातच भारतानं पाणी रोखल्यास पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार आहे...
सिंधू नदी प्रणालीच्या ६ नद्या दोन भागांत विभागल्या गेल्यात...
पूर्वेकडच्या नद्या - सतलज, बियास आणि रावी या भारतासाठी
पश्चिमेकडेच्या नद्या - सिंधू, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानसाठी
पण भारत पश्चिमेकडच्या नद्यांच्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी आणि शेतीसाठी मर्यादित वापर करू शकतो...
सिंधू जलकराराचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला होतो...
सिंधू जलप्रणालीच्या एकूण पाण्यापैकी ७० टक्के पाणी पाकिस्तानला तर ३० टक्के पाणी भारताला मिळतं...
सिंधू नदीचं पाणी भारतानं रोखल्यास पाकिस्तानच्या ९० टक्के म्हणजेच ४.७ कोटी शेतीला फटका बसेल
पाकिस्तानच्या मंगल आणि तरबेला जलविद्युत धरणांचं पाणी आटेल
पाकिस्तानचं वीज उत्पादन ३०% ते ५०% कमी होऊ शकतं.
त्यामुळेच केवळ पाकिस्तान सरकारच नव्हे तर पाकिस्तानी नागरिकसुद्धा मुळापासून हादरलेत...
आधीच भिकेकंगाल असणाऱ्या पाकिस्तानवर शेतीच कोरडी पडल्यानं उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे...
आजवर पाकिस्तान भारतावर अनेक युद्धं लादली...
अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले...
पण सिंधू जलकरार रद्द करण्याचं अस्त्र भारतानं कधीच उगारलं नव्हतं...
पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी सरकारनं आतापर्यंतचा सर्वात आक्रमक पवित्रा घेतलाय...
भारताचा हा पवित्रा म्हणजे युद्धाला चिथावणी समजली जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्ताननं केलीय...
भारताच्या या भूमिकेविरोधात पाकिस्तान जगभरातल्या देशांची दारं ठोठावण्याची शक्यता आहे...
पण यावेळी दहशतवाद्यांची किंवा त्यांच्या आकाची गय केली जाणार नाही, असा खरमरीत इशारा पंतप्रधान मोदींनी जगाला समजेल अशा भाषेत दिलाय...
भारताच्या संयमाची प्रतीक्षा पाहणाऱ्या पाकिस्तानवर आता हिशेब देण्याची वेळ आलीय...
पाकिस्तानविरोधात कोणत्याही लष्करी कारवाईचं पाऊल उचलण्याआधी भारतानं त्याचा श्वास रोखण्याचा निर्णय घेतलाय...
पाकिस्तान यानंतर ताळ्यावर येणार का, आणि नाही आला तर त्याला अद्दल घडवण्यासाठी भारत कोणतं मोठं पाऊल उचलणार याकडे सगळ्याचं लागलंय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...

Category
🗞
NewsTranscript
00:00पहल गामच्या दहशदवाधी हल्या मदे पाकिस्तानचा हाथ असले चे धर्धड़ीत पुरावे समोरालेत।
00:04भारताने आजवर केली नसलेली कड़क कारवाई पाकिस्तान मर केली?
00:08सिंदू नदीचा जलकरार रद्धकरणें सा निरनाई घेऊं भारताने पाकिस्तांचा नाकातोंडात पणी हणले
00:13यहचा सम्हवे परिणामांची जानी वसलेली पाकिस्ताने सरकार अनी तिथले नेते आता हादरून गेलेत
00:18त्याने भारताला थेट धमक्यात आयला सुर्वात के लिए पावियायात संद्रबातला स्पेशल रिपोर्ट
00:48पाकिस्तांची घाबर गुंडी उडालिये पानी रोखल्यास रक्ताचा सड़ा पड़ेलशी दर्पोक्ती पाकिस्तान पीपल्स पार्टी चा बिलावल भुट्टोंने के लिए
01:01पारत को कहना चाहूंगा कि सिंदू हमारा है और सिंदू हमारा रहेगा
01:09या इस दर्या से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा
01:21ऐसे नहीं हो सकता ऐसे नहीं हो सकता कि एक दिन तू उठ चाहे और ये फैसला करें कि आप इंडिस वोटर ट्रीटी को नहीं मानते हैं
01:39भारता सा मोठा शत्रू लशकरे तोईबा सा प्रमुख हाफिस सईद नहीं सिंदू चा पाने वरुन भारताला धमकी दिलिया
01:45पाकिस्तान का पानी रोकेंगे कश्मीर के अंदर डैम बनाके तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे
01:57पाकिस्तान की सराथ सनद का खात्मा करके पाकिस्तान की मरीशत तदा करके
02:04सीपैक के मनसूबे नाकाम करने के लिए तू बढ़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे
02:14अगर तू पानी बंद करेगा इन्शाल्ला हम तेरी सास बंद करेंगे इंतर्याओं में थिर खून बहेगा
02:24पाकिस्तान ची पानी कोंडी करने साथी भारताने तीन टप्यांची रणनीती आख लिए
02:29तैसे प्रेजंटेशन जलशक्ती मंत्रालायाने शुक्रवारी केल
02:47सिंधु नदी चा पाणया वरुन आधिच पाकिस्तान मदल्या सिंधान पंजाब प्रांतात जूंपलिये
02:51सिंधा प्रांतात अधिक चा पाणयाचा उपसा करा तसले बदल पंजाब प्रांताने नाराजी व्यक्त के लिए
02:57अशादस भारत आने पाणी रोकले स् पाकिस्तान चा तोंड सा पाणी पढरे
03:02सिंधु नदी प्रणालिचा सहा नदिया दोन भागात विभागले गले
03:07पुर्वेकडचा नदिया सतलज, बियास अणी रावी या भारता सथी
03:11तर पश्चीमेकडचा नद्या सिंधु जेलम और चिनाब या पाकिस्तान साथी
03:15पन भारत पश्चीमेकडचा नद्यांचा पाणयाचा वीज निर्मीती साथी और शेती साथी मर्यादीत वापर करू शकतू
03:21सिंधु जलकरा राचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला होतौ।
03:51नागरिक देखिल मुडा पासुन हादर लेत
03:53आद इस भीके कंगाल अस्टनारे पाकिस्तान वर
03:56शेती स्कोरडी पढ़ला न उपास मारी चिवेड येनेची शक्यता है
03:59ताम के गेट पूरे बंद कर दी हुए है
04:04पानी रोक दिया गया नहीं तो पहले यहां पे काफी हैवी फ्लो होता था पानी का
04:08पानी सीधे पाकिस्तान जाता था बहुत बड़ी है इंडियन क्वर्मेंट का ये करने से इट लेस्ट
04:14पाकिस्तान ने भारता वर आनेक युद्धलादली अनेक दहशादवादी हल्ले घड़वू नाडले
04:41पन सिंदू जलकरार रद्धकरणाचा अस्त्र बारताने कधी सुगार लनाओता
04:46पहलगामचा हल्यान अंतर मोधी सरकारने आता परंतचा सर्वात आक्रमक पवित्रा गेतने
04:52बारताचा आप अवित्रामन ये उद्धला चिथावनी समझली जाईल अशी दर्पोकती पाकिस्तानने के लिए
04:57Water is a vital national interest of Pakistan, our lifeline, and for our 240 million people, let there be no doubt at all, its availability would be safeguarded at all cost and under all circumstances, inshallah.
05:27या वड़ी दशत बादयांची किवा त्यांचा आकाची गई केली जानार नाहीं, असा खर्मरित इशारा, पंतप्रधान मोधी नी जगाला समझेल अशा बाश्यत दिलाए
05:36Today, from the soil of Bihar, I say to the whole world,
05:46India will identify, track, and punish every terrorist and their backer.
06:02I thank the people of various countries and their leaders who have stood with us in this time.
06:14बारताज्या माची प्रतिक्षा पाणारे पाकिस्तान वर आता हिशेव दिनेची बेलाली है
06:19पाकिस्तान विरोधात कोंट्याही लश्करी कारवाईचा पाउल उचलने आधी,
06:24बारताने त्याचा श्वास रोखने सा निरने गेत्ते,
06:26आता पाकिस्तान यानंतर तरी ताल्यावर रेणार का आणी नाही आला तर त्याला अध्याल घडवने सठी भारत कोंट्या मोठा पाउद उचलना रेव याकडे सग्लान सा लक्षा लागले.
06:37ब्योरो रिपोर्ट एबीपी माजा