Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 26 April 2025


महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती, राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक पण फक्त ५१ लोकांकडून वैध व्हिसा आणि कागदपत्रं...




पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर, सारे दहशतवादी करत होते लश्कर-ए-तोएबाचं काम, पुलवामा,कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई...


पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोधमोहिम, दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात

पाकिस्ताननं हवाईबंदी घातल्यानंतर डीजीसीएकडून नव्या गाइडलाइन्स जारी, प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना, आठवड्याला ८०० अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून...




पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर, पर्यटनस्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस..

मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात पाच कमांडर्सनी रचला कट, पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे




पाकिस्तानच्या आयएसआयकडून जम्मू-काश्मिरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती, भारतीय रेल्वे,काश्मिरी पंडित निशाण्यावर, जम्मू-काश्मिरच्या उत्तर,मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी...


पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची मदत, आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू, आदिलमुळं वाचले अनेक पर्यटकांचे प्राण...




वेळ आलीय एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे...उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट, राज-उद्धव यांच्या साद-प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न...




बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, दहावीचा निकाल मे च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न, पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार...




भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग... सात ते आठ गोदाम जळून खाक...आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच...

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात गणेश याग, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात..




पश्चिम रेल्वेवर आज दुपारी १ ते उद्या रात्री १२ पर्यंत मेगा ब्लॉक, ३५ तासांच्या मेगाब्लॉकमुळं लोकलच्या १६३ फेऱ्या रद्द..मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी ८ ते दुपारी साडे बारापर्यंत मेगाब्लॉक...

Category

🗞
News
Transcript
00:00महराख्टरात अलेले 107 पाकिस्तानी नागरीक बेपत ता, राज्य सरकार्चा शोदो मोहिमेज समोराली धक्का दायक माहिती, राज्यात 5023 पाकिस्तानी नागरीक पनफक्त एक्कावंद लोकान गड़ाच वाईध भीसा अनिक दागत्त ता
00:20लाहोर विमान तालाबर लैंडिंग दर्म्यान लश्कराचा विमानाला आग, विमान पेट्नान विमान तालाबर धुराचे लोद जीवित हनी नाहिए
00:34पहलगा महल्यात्या पाच संशई दहशद वादयांचा घरान वर केंदर सरकर्चा बुल्डो जर
00:45पासही जणांचा लश्करे तोयबाचा कारवायन मधे सहबाग, पुल्वा मा कुलगा महने शोपियान मधे तपा सिंत्रना एक्शन मोडवर
00:52पहलगा महल्यान अंतार काश्मिर मधे कसुन शोध मोहिम, भारतिय लश्कर दहशद वादयांचा मागावर
01:04एनाए सह तपा सिंत्रनां कड़ून पहलगा म्शोपिया भागातले शेकडो संशई ताब्यात
01:09पाकिस्तान हवाई बंदी घद्यान अंतार डीजी सी एकड़ून नव्या गाइडलाइन्स जारी
01:19प्रावासाचा वेव आध्या मोले विमानाज पुरेसे खाध्यापतार थखे मोलेचा सूचनाख
01:23अठोड अला आच्छे बेक्षा अधिक विमानाज जात होदी पाकिस्तान चाहद्दीतु
01:27पहलगा म्हल्यान अंतार लश्कराकडों काश्मीर चा सुरक्षे संबंधी ओडिट रिपोर्ट केंद्राकडे
01:39परेडन स्थान्वर हेलिकॉप्टर द्वारे ठेवनार नजर आणि टेहलनी सथी एकात्मीक नेटवर्ग बनोनाईची शिफारस
01:45पहलगा म्हल्याचा कट मार्च मधे तोईबाचा सैफुलाचा नेतरुतवाद पाच कमांडर्स नी रचल कारस्थान
01:57पाकिस्तान आर्मी आणि आएसाई चाही कटामदे सहबाद भारता कड़े पुरावी
02:02पाकिस्तान चा आएसाई कड़ों जम्मु काश्मीर मदे आणिखी हल्ले होना रस्तेची गुप्तचर संस्थान ची माहीत
02:14भारतीय रेलवे काश्मेरी पंडित निशाने वर जम्मु काश्मीर चा उत्तर मध्याणी दक्षन भागा साथी अलट जारी
02:20मुख्यावंदरे देवेंद्र भड्नविसान गडून पुणैतेल कउस्तूभ गणबोटे आणि संतोष जगदाडेंचा कुठुम्बियांत सांत्वाज
02:33सरकार दोनी कुठुम्बान सोबत अस्लेच्व मुख्यावंदरेंचा आश्वासान
02:36वेलाली आए एकत्र येनेची मुंबाय आणि महाराष्ट्रा साथी शिवसेनिक तायारा है
02:50उद्धव ठकलेंचा शिवसेनिचा ट्वीट राज उद्धव यंचा साध प्रतिसादानंतार एकत्र येनेची चार्चा जिवन दढ़ेवनेचा प्रयत्न
02:5712 चा निकाल में महिनेचा पहीले आठोडे जाहिर होनेची शक्यता
03:07दहवीचा निकाल मेंचा दुसरे आठोडे जाहिर करनेचा बोरणास जबरेतन पुरोणी बरिक्षेट्र तारिख ही लउकर जाहिर करना
03:14भ्योंडी चा रहनाल गावा मदे फरनीचर गोदामाला आग, साथ ते आठ गोदामा जलूंध खाग, आगे वर मियंत्रन मेवड़ाचे प्रयतन सुरुईज
03:27पस्चिम रेल्वेवर आज दुपारी एक ते उध्या रातरी बारा परेंत मेगा ब्लॉक
03:38मुंबई ते लेल्फिस्टान पूल पाड़का मानखे दोन दिवस लामणी वर नागरीकांचा तीवर विरोधान अंतर
03:57मुंबई तोड़का निखाल्या वर पूलाचे काम सुरू होना

Recommended