Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 27 April 2025 | ABP Majha
गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा.
परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा.
यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे भुईमूग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता.
इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, निमगाव केतकीच्या आठवडे बाजारात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भाजीपाला, फळे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह, व्यापाऱ्यांचं नुकसान.
जालन्याच्या अंबडमधील जलशुध्दीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात, दिवाळीपर्यंत एकदिवसाआड पाणी मिळणार, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती.
अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यात चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शटडाउन, महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची विनंती.

Category
🗞
NewsTranscript
00:00गोंद्या जिल्याती लालेक भागात अउकाली पाउसाची हजेरी पाउसा मुडे छवेत गारवा निर्मान झालेन नागरिकान नाउकाडा पासुन दिलासा
00:09परवनिक वादाडी बारेस अह जोरदार अउकाली पाउस उकाडानी त्रस्त नागरिकानना कही सा दिलासा
00:14एवत माल मधे आउकाली पाउसाची हजेरी पाउसा मुले भुई मुकाणी तील पिकाला फटका वस्ते चुशक्यता
00:22इंदापूर तालूकेतिल काही भागान मधे आउकाली पाउसाची जोरदार हजेरी निमगाउ केतकी चा आठोडे बाजाराद
00:30अचाना कालेल्या वादली वार्या सह पाउसा मुले भाजी पाला फळे विक्री करणार्या शेतकर्यां सह व्यापार्यां से लुक्सान
00:36जानलाचे आमबड मधिल जल शुद्धी करण केंदरा से काम अंतिम टप्याद
00:42दिवाली पर्यांत एक दिवसाड पाणी मेलार शिवसेना आमदार अर्जिन खोटकर यांची माहिती
00:47अहिल्यानगर शहरा सह उपनगरात अईन उंधालात चार दिवस पाणी करोठा बंदरा हाथ
00:54देखवाल दुरुस्ती चे कामा साथी सकाली अकरा ते सायंकाली पाच वाजे परेंत शट्डाउन
00:58महानगर पालेके न टैंक करद वारे पाणी परोठा करेंची ग्रामस्थांची विननती
01:02दाराशे उजिल्यात अकरा में परेंत जमाव बंदी लागू
01:08शांतता आणी सुव्यवस्ता राखना साथी प्रशासनासा दिनने आंदोलेना आणी सभान साथी पोलिस अधिकरेंची परवान की घेण बंद्धिनकारक
01:14मीडचा आश्टी तालू केतिल कासारी मधे तपस्वी शिवस्वरू बं महाराज येंटा सक्टे चाल साव्या संजीवन समाधी सोहलाची सांगता पंचा प्रोशितिल भाविकांची मोठा संख्यन उपस दिती
01:27लाराशुचा परण्डा मधे सोनारी गावातिल काल भेराव नाची आत्रा मोठ्या उच्साहाद संपन्न भाविकांची मोठी गर्दी
01:37उणातिल पोंडवा भागा चार्याचा बंदुकित्यूं घर्याचा खिड़की वर गोडिबार समोर चा सोसाइटे तिल बिलाल शेक न हाँ गोडिबार केलाचा समोर आरो पिला अटक
01:49मुली ना प्रेम विवाह केलाचा काराणातों वडिलांचा मुल्गी आणी जावायावर गोडिबार
01:56गोडिबारात मुलीचा जागिस मृत्तिव तर जावाई जख्मी गोडिबार करणारे माजी सीयार पीफ जवान असलाची कोरी सुत्रांची मार
02:02पास्ते साहा मध्य गुंदे तरूडां तडून कोला पुर्चा रामानां दनगर मधिल हॉस्पिटल आणी डॉक्टरांचा घरावर दगडफेक गटने दोगे जकमी साले तोड़कोड करनारे टोड़केला कर्वीर पोलिस आन कडू अटाग
02:16इंदा पुर्चा उजनी जलाशायात अवाईध वालू उत्खरनन करनारे माफियान विरुधात मोठी कारवाई
02:2424 लाखा नून अधिक किम्तीचा वालू उत्खरनाचा साहित त्यज नश्टकेला तर वालू माफियान चा साहा बोटिन वर देखिल कारवाई करना काली
02:32गडची रोली क्रांटी हत्तीन चाहल्यात तीन महिला जत्मी हत्तीन चा बंदोबस्त करनाची ग्रामस्थान ची मागनी
02:41वाशंचा शेंदुर जयना मोरे गाल्जा सुपुत्र अडि भारतिया लशकरात कर्पग्व बजवत असलेले जमान बासुदेव संभाजी शेलेकेन सा अपगातात बित्तु।
02:52शेलेकेन वर शासकी ईतमामात अधिसा उसकार जली
02:55सरपन्च संतोष देशनु खत्या प्रक्राणातील आरोपी वालमी कराड़ची प्रक्रुती बिप्लती
03:02जिल्ला रुगणा लायादेल डॉक्तरां करूं कराड़ची तपासनी रप्त चाचानीच आहवाल आलानांतर पुढी दूपचार होडाल
03:08बीड मधिल ज्यानराधा मल्टिस्टेट गोटालाजा तपास सी एडी कड़े वर्ग, त्या मुले तपासाला गती मिले लशी गुन्तों दारांची अप्रिक्षा
03:17बीड़चा माजलकाउ मधिल मराटवाडा अर्बन क्रेडिट सोसाइटी मदे 15 कोटीन सा अपहार, अपहार प्रक्रनात अध्यक्ष लेखा परिक्ष का सह, 24 जडानवर गुझा दाखल या प्रक्रनातिल आरोपी अध्याप थरा