Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Nashik Family on Pahalgam Terror Attack : 2 मिनिटांच्या मॅगीने वाचवला नाशिकरांचा जीव
Nashik Family on Pahalgam Terror Attack : 2 मिनिटांच्या मॅगीने वाचवला नाशिकरांचा जीव
पहलगाम ला गेलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी थराराक अनुभव एबीपी माझाकडे कथन केला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी नाशिकचे पर्यटक त्याच ठिकाणी होते. नौदल अधिकारी विनय नरवाल त्याच्याच बाजूने पुढे गेलेत आणि त्यांना गोळ्या झाडल्या। गोळीबार सुरू झाल्यानंतर सर्व सैरभैर झालेत. दोन जन दफन हो गये असे तिथले स्थानिक लोक बोलू लागले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. यांच्यां बरोबर असणाऱ्या महिलाच्या अंगावरील दागीने, कपाळावरील सौभाग्य चे लेण असणारी टिकली काढायला लावली, डोळ्यांत सुरमा घालून बुरखा सारखा पेहराव महिलांना करायला सांगितला तसेच कोणी नाव विचारले तर हिंदु नाव सांगू नका आशा सूचना ही केल्याची माहिती या पर्यटकांनी दिली त्याच्या बरोबर असणाऱ्या महिला अद्यापही या धक्यातून सावरल्या नसून आजारी पडला आहेत. त्यामुळे आता पुन्हा कशीमर ला फिरण्यासाठी जाणार नाही असा निर्धार नाशिकच्या पर्यटकांनी केला आहे. केवळ मॅगी खात असल्याने त्याचे प्राण वाचले, एकदा मॅगी घेतली ती आवडली म्हणून पुन्हा मॅगी खायला घेतल्यानं आम्ही तिथेच थांबलो आणि त्यानंतर पुढे जाणार होतो, मात्र दहशतवादी हल्ला झल्यानं माघारी फिरले आणि त्याचे प्राण थोडक्यात वाचले यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

Category

🗞
News
Transcript
00:00जहां ताइमाला हल्ला जाला जे करनाल होते विनैनर्वाल ते आमचा बाजुनी गेले आमी ते आए टाइमाला मैगी खातो तो पार्किंग मदे बस लेलो तो
00:09पार्किंग मदे दर्शत मदी हल्ला जला ते वरिस नाशित चे तीन मित्र आणी तेंचे
00:39कुटुम्बिया त्यास ठिकारी उपसित होते हा संपूर्ण थरार तेननी आपले डोल्यान नी भगितला अनुभावला अजु नहीं
00:46तीन चार दिवो सुल्टुन गेले मात्रा अध्यापही ते या धक्यातना सावर लेले नाई है सागर चाउगोले अडि तेंचे इतर मित्र हित्याच वेस तैठीकानी होते नेमका काय अनुभाव तेनना आला होता ते जाणुगिवत जयावेश हल्ला दला तुम्हीं काय ब
01:16आमचा आमचा दोल आणि जयावा ते हललेची बात में आएकली आनि धावपह उडाली तर आमी डाइवरला सांगीतला का तुल लगेज आमचा रिशोट लगे कामला इधा थंबवनोको रिख से तर तेनी सांगीतला कुछ हुआ ने सेप आप सेप आसा सांगीतला पन आमी �
01:46थोक्ले नंतरोम आमी पूर्ण घाबरन जाइलो तो आमचे फैमिली भी घाबरन जाइलो तर मैं जे कोरोना नंतरून चि परिस्था की बिति जाशिया हुती दी वितल आज इवड़े वर्ष नंतरून इंतरून आम आला आजुन सुद्धा जाना हुती का की निbnह तरनाक प
02:16मैं खाद उतो पार्किंग मने बसलेलो तो आना अम चाह बसुन दे पाच जाले आम आला क्रोच जाले आमी तया होतो चरचे सवीशे आम चाह बसले बसले शबसले गेले तर तैनë अमका बाजो नहीं जा सोद नाल को ने तो आल आज़े नाजी मागा बाजो लिटिंगी सब्सक
02:46प्रश्न मोठा पढ़ लेला होता तुम्ही त्या वेस त्यानंतर काई गेला होता
03:16द्याद प्रश्न मोठा इवक्ता होता प्रश्न मोठा प्रश्न मोठा नृह्ता प्रश्न मोठा अधी गभा रेमाला था परोंतु तरी बात्रूम लेडिला उटाईच ती कनाा सोलन्क योंश्व नाष्न कीicie विएस चैनली चाहिए तैनली सुस्य नाहनग योजेरे सांगन अ
03:46पानी पेई चाया गोश्टी ची मदद लागाईची। वह दुभी है तुम्चे कुटब बाचीन स्वदाचे काया काजी चीची अमला काही ज сцен जिम्बित्र है
04:04मिलेटरी चे तेननी आसा सांगीत लोता कि तुमीजर गाड़ी तुन जाता साना कुनी गाड़ी आडवली क्यों काई विचार पूस्कीली तुमी तुम्चे नाव अशे वेगला पद दतीचे सांगा परन ताम चा जा लेडिज होते है तेनना आमी काजल यागोश्टी चे जा
04:34परन तासी तसा प्रसंग ओड़ोला अगा पुढ़े कोने आडवला तुम्हाला तसा प्रसंग तो ने ओड़ोला परन तो त्यान ना काया समुल्टीमल मल सार्का
04:44जाला काम बागन आमी रास्टा थामबाएशो तो मिलेटरेशी आमाला थी परत पुड़ा पास कोरूं दयाएचे
04:48तुमी पहलांदाज गेला होदातका आनि आता परत जानार का है सगया परसी दिनांत
04:56आमी पहलांदाज गेलो तो कुप घाबर लेलेची बिती होती आमची पूर्णा फैबली पूर्णा डिस्टब धाली होती
05:00आजुन पन तेन्सा वातावर नेकदम घाबर लेले थे ते आजरी पन पडलेले आजुन आमी तचातुन तया हलले तुन आमी शावरु शकलो नाइए
05:08आनि आमी इतुमपूड आधका दिस कास्मिर जब्मो कास्मिर प्रवस कादिस करना
05:11कावर काई भीति बसली भीति आशी बसली होती कि जो हलला आमी आड़ मंजे एक किलोमेटर चाये चाद बहगितला जे स्तानिक लोका ही उड़े पड़तो ते ही इतले शगले व्याववसाइक लोका पड़तो लागले पन आमाला कोनी हलले जी यह उड़ी माहिती दीलीलीने �
05:41आपने इकड़ना सुरक्षित बाहर पड़ू कि नहीं पड़ना असे कई प्रश्ण मना मध्याली होते प्रश्ण पर निमके आमचे स्थानिकानी खुप मदद केली आमाला इकड़ गरी परंत सुकुरु पोल्चावने साथी आनी को निकड़ने मंजे कुटले तिकट जेसानि
06:11नाके स्थानिका सुरक्षित बाहर परिवार इंचे सरक्या असंख्या लोक है पहलेगाम मधे गिली ले होते कश्मीर मधे गिली ले होते दर वर्शी असेज जात असात मात्र यंदा जी घणली घड़ली आः त्या धक्यात न आध्यापई है उवर लेले नहीं प्रशासन �
06:41जो परेड़का है तो बिंधास्त पने निर्धास्त पने काश्पिर मजेजाओन फिरू नियो शेकेल आशी परसे दिन निर्मान करावी ही मागनी नाशिक मंदन होता है
06:48कैमेरमन किरन कडारे सहम उकलकुल करनी एबीपी माज़ा नाशिक
06:52एबीपी माज़ा उगटा डोले बखा नीट

Recommended