Eknath Shinde Buldhana | कार्यकत्यांचे आभार मानण्यासाठी आज बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची आभार यात्रा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा येथे आभार दौऱ्यावर आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड हे निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे आज आभार यात्रा दौऱ्यावर बुलढाण्यात आहे. बुलढाण्यात ते एक सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.खरंतर एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा टीका केली आहे. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांवर केलेल्या टिके मुळे काल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी..

Category
🗞
NewsTranscript
00:00ब्रेगनंदर पुलेटिन मधा प्ला सगांसा पुनाईक दस बग उपमुख्य मंत्री एकनाच शिंदे आज बुल्धाने शा दौर्यावरत लोकसा भाणी विधान सभा निवण नुखीत कार्यकर्त्यानी केलेल्या मेहनती मुले जिल्ला मधे खासदार प्रताप्रावजा ध
00:30बुल्धाने मधे काय बुल्धानारी आकडे सग्रायान से लक्ष लागुने सभास्त्रावरुन आठावाग इतला डौक्र संज्य महाजनिया
00:40पुल्धाना जिल्लात आज उप्र्मुक्ष मंत्री एकनाच शिन्दे इता आहे खरतर गेले हा विधान सभा निवण नुकीत कार्यकर्त्यानी आभार कमा मुले
00:49आभार व्यक्तकर्णा साथी आज एकनाच चिन्दे यह तै या ठीक आनी बुल्डा नहीं ते शकाड़ी 18 वस्ता एकनाच चिन्दे अंची आभार सबा होना रहे
00:57लोकसबा आनी विदान सबा निवडनुकीत कार्य करते नी कुट मेहनत गितले
01:02आनी त्या मेहनती नंतर लोकसबा आनी विदान सबेचे निकाल लागले
01:07त्यान अंतर खरतर कार्य करतेंशी संवात साथने शाथी एकनाच चिन्दे आले नहीं ते मातर आज एकनाच चिन्दे हैं बुल्डा नहीं थे
01:26पहल गाम हल लेला कही दिवसत जालेले अस्तानना हाँ अभार दवर आहे एकनच चिंदे यंचा आभार दवर और कॉंग्रेस आनी उबाठा गटानी टिका के लिली आहे
01:36आज या टिका नी मोठया प्रमरांच शीव साइनिकांची गर्दी होना रहे
01:40खरतर कालत एकनच चिंदे यंचे जेकाई आमदार आहे बुल्डाने चे संजाई गायक वाड़ यंचे और पोलीस आन वर अवद्र टिपनी के लिए बदल गुनाई दाखल दालेला हे आता अशा परिस्तित एकनच चिंदे बुल्डाने आत काई समवत सततत कार्य करतेंची का