महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती, राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक पण फक्त ५१ लोकांकडून वैध व्हिसा आणि कागदपत्रं...
पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर, सारे दहशतवादी करत होते लश्कर-ए-तोएबाचं काम, पुलवामा,कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई...
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोधमोहिम, दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात
पाकिस्ताननं हवाईबंदी घातल्यानंतर डीजीसीएकडून नव्या गाइडलाइन्स जारी, प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना, आठवड्याला ८०० अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून...
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर, पर्यटनस्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस..
मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात पाच कमांडर्सनी रचला कट, पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे
पाकिस्तानच्या आयएसआयकडून जम्मू-काश्मिरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती, भारतीय रेल्वे,काश्मिरी पंडित निशाण्यावर, जम्मू-काश्मिरच्या उत्तर,मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी...
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची मदत, आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू, आदिलमुळं वाचले अनेक पर्यटकांचे प्राण...
वेळ आलीय एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे...उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट, राज-उद्धव यांच्या साद-प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न...
बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, दहावीचा निकाल मे च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न, पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार...
भिवंडीच्या राहणाल गावात फर्निचर गोदामाला आग... सात ते आठ गोदाम जळून खाक...आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच...
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात गणेश याग, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात..
पश्चिम रेल्वेवर आज दुपारी १ ते उद्या रात्री १२ पर्यंत मेगा ब्लॉक, ३५ तासांच्या मेगाब्लॉकमुळं लोकलच्या १६३ फेऱ्या रद्द..मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी ८ ते दुपारी साडे बारापर्यंत मेगाब्लॉक...

Category
🗞
NewsTranscript
00:00पाकिस्तानी नागरिक बेपत्ता राज्य सरकार चाशोदमोहिमेत्न दग्कादैक माहिती समोर्म
00:06राज्या मदले 48 शराद सद्या 5,023 पाकिस्तानी नागरिक रहात असले ची माहिती
00:10फाकरेंचा शिवस सेनेची सूचक ऐक्स पोस्ट, वेलालिया 61 यननेची मुंबई महाराष्या सडी शीवस सेनिक ताया
00:18मराठी असमितेचा रक्षणा करता 61 यननेची एखाकरेंचा शिवस नेची साथ
00:23दोनी पक्षान सा अंतर्गात विशा एकाने साथ देली तर दुसरेंने प्रतिसाथ द्याज सा किने धर भावा थाकरे बंदूंचा युतिचा चरचान्वा राशी शेलारांस भाष्या योग्य बडी प्रतिकरे आदेवो ने राजे के भूमी का घेवो शेलार यंस सुचक व
00:53में मैनेत राज्य सरकार जा तालुकानी जिल्ला स्वरी समित्यान वरील नेवक्त्या होनार महायुती चा जिल्ला जा पक्षासा प्रभाव तिथे त्या पक्षाला जवलपास पासरश्चते सत्कर टक्के पद दिली जाना।
01:23मराट बलाचे उत्तरभागा पसन मंदार चे आखाता परेंथ वारेची द्रोणी का रेश्चा तयार।
01:53मत्रत तरी ही आउजड वहातुक सुरूच त्यामने वहातुक फोल्डी।
01:57एलफिंस्तन पूल दोन दिवस सुरूर अनार सोमारी मेमारडीय कटना बैठक बैठके तोडगा निगाले नंतर पुलासा काम सुरू होना।
02:05अंधरी दिल गोखलेपुलासा काम पुरूना मही मैने चा पहले अठवड़ाद 18 वर्शानी गोखलेपुल पुरूना क्ष्यमते ने वातुकी साडी खुला होने चीश्यक्यता।
02:14गिरनी कामकार मोंबई तस घर देने चा मागणी साडी आगरही घरान साडी मोंबई जागा शोदून 10 दिवसात अहवाल द्यावा उपमुख्यमंदली शिंदेन से निरदेश चेलू अनी मागणी त घर देने आस गिरनी कामकारां सा होता विरू।
02:28पश्यम्रेलवे मारगावर आज दूपारी एक वाजल्या पासुन रविवारी रातरी साडे बारा परेंत ब्लोक या कालावदीत 16 लोकल फेर्या रद्ध कांधिवली बुरीवली दर्भयान पुलास कामसलेन ब्लोक संधर्ण।
02:40CSMT ते जुना बट्टिया हर्बर मारगावर उध्या मेगा ब्लोक सकले आकराद दाहा ते चन्यागाई 4-4 परेंत आप अनी डाउन मारगावर मेगा ब्लोक ब्लोक कालाद पन्वेल ते वाशियनी CSMT गोरेगाव सेवा बंदराना।
02:55गोडांची दुरूस्तियानी सिग्नल यंत्रनेतिल तांत्रिक कामान सड़ी मधिरेल वेवर उध्या मेगा ब्लोक विद्या विहार ठाने मारगावर मेगा ब्लोक तेमने अनेक एक्स्प्रेस गाड़ या काहिशा विलंबानी थान।
03:04पशिम्मंगाल मदी जालेला हिंदून मली लेहुसा चारा विरोधात बाजा परस्तिया वर आशिश शेलार यंचे नेकरुतवा खाली बंबाई दान्दोला।
03:12इवेंडी तालोगातना रहनाल गावचा अधितिल फर्नीचर गोदामाला आग फर्नीचर ची पूर्णा विमारात आगी चा वक्षा स्थानी आट ते दाह गोदामाँ जलून खाक आगी मुले परिसाला दुराचे लो आगी चा काराना स्पष्ट गोदामाला लागलेल आ�
03:42पहलगाम हल्यानांतर काश्मीर बदे आडखलेला कल्यान मत्तार संगातलील रहत्तर प्रवासी सुखरूप परतले उपहुंख्यमंद्री एकनाच शिंद्रे आंधा राजेश मोरेनी बजावली ही महत्वाची वोची नाला सोपरत पाकिस्तान चा जेंड़ा बरुन बाद क
04:12मंदिरात नड्डान कड़ू गणेशिया
04:13उने महापाली केचा मलनेस्तार आण पाणी पुरवठा विवागाने पोलीसांचा सेसीदीवी प्रकलपासादी शहरातले एक्सरस्टर रस्ते खोदनास परवांगी
04:22मात्रा हे काम पूर्ण करनास पाली केला 31 में परंची मुदत त्या वरुन बहातू पोलीसांची महापाली काई यांचा मने वादाची थिनगी
04:28सुलापुरत ले करमानायात पैलगाम हल्याचा समर्थानार्था स्टेटस ठेवनारे अजर शेकला आटक
04:35वजरंगा तलाचा काड़े करतेयानी दिलेले फिर्यादी नंतर कारवाई
04:38साताराचा मान तालुकैतला तेलतारावंदे व्रुधाशेत करयाच समर्थ्यू उष्मागातामने व्रुध्यू जानाची शक्या
04:45सांगलीचा जद तलुकैत एका आश्रम शायत मुख्या ध्याबकाने सात विद्यार्थिनिंसा लेंगिक शोषन केल्याचा सउशे
04:54या प्रक्रणी समाझ कल्लाण आणी महिला बालविकास विवगाचा आधिकारान करना प्राथामीच चवकशी सुरू
04:59अमरुत महँच सवी वर्ष साजर करनार्या चितले बंधूंची बाकरवडी नवय स्वरुपात
05:06आईपेल सा अउचित्य सधत चितले बंधूंची बाकरवडी
05:10करजच जामखेड साडी सिना कालवेचा आवरतन रविवार पसुन पूर्ण दाबाने सोड़ल जणा
05:17कुकडिचा अबरतन ही ताधडिये सोड़ावा अधिकारेंसा आश्वासन आमदार रोहित पवार यांची माही
05:23नाशिक्चा सानबड शहरात पहलगाम अलेचे निश्यधार्थ सकल हिंदू समाझा करना बंध
05:30अरध्या दिवसाचा बंदला उच्पूरत प्रतिसा शहरातिल बाजार बेठेच सर्वत्र शुक्षुका
05:34पहलगाम मादे दर्शत बादी अल्यात मृत्ति मुख्य पढ़ले लानना अहिल्या नगर मादे श्रधान जली अवनी मुस्लिम मांदमार करना काल्या फिती बान्धून हल्याचा निश्यधा
05:45माराश्य सर्कार्चा अपलससर्कार ईस स्यवरा केंड्रा चा सेवाशंत दुप्टी ने वाड़ त्यामले शासे के कामासाधी लागना रा विवीध दाकलयांसा किंती ममदे अचानक वाड़ वाड़two महागा फिती बाक्या पानी जपून वापराणैतर भविश्या पेट
06:15तालुक अस्तरवरेल ग्रामेंट रुगणाला याने उपजिल्ला रुगणालाया मदे उश्माघात कक्षाची स्थापान।
06:20नाशिक मदिल दिंडोरी तालुकाचा वनारवाडी शिवाराद बिप्ट्याचा हल्यात 21 वर्षे तरूनीचा
06:26प्रत्तू वर्ववार वनवी वकगडे तकरार करूने कारवाई होत नस्लेल स्थानिकान कड़ून नारजी बिप्ट्या
06:40कुना दूसरा बिप्ट्या शिरलेन नागरिकान मदे भीती सवातावडाद
06:44संतोष देश्मुगात्या प्रक्रणा तिल आरूपी वालमिक करार सा इतर सर्वा आरूपी ना वेगबिग्रा जेल मदे खिला
06:50बाजबा आमदार सुरेज धस यांची मागणी
06:53परभणी से जलादीकारी और नियोजन अधिकारी आजित पवारांचा रडार बर
06:59जलादीकारी और नियोजन अधिकाराना सोडनार नही वैठेकी मदे अजित पवारांचा ताफया समर आन्दूला
07:11पीक विमानी कर्जमाफी चा मुद्यावरून अजित पवारांचा ताफया समर चुनेचा डब्या पोड़त आन्दूला
07:16चत्रपधी समझी नगर मदे पाणी टंसा इविरोधा ठाकरेंचे शिवसेने सा अनुखा आंदोला
07:23अम्बादास दान्वे वारकारेंचे विशाबुचे तांदोला नाच सहवागी
07:26लबडाननो पाणी द्या मणे ठाकरेंची शिवसेना आक्रमक
07:29दाराशिव तवसिल कारेंचे दिजिटल QR कोड लाइबरी, डिजिटल वाचना लाइथ महसुल, विश्यक, वारस, काईदे, फेरफार नोंदी, महसुल प्रश्णोत्तर, ओनलाइन साथ बारा और महसुल ख्षेत्राशी संबन्दित पुस्तवका
07:42विडचे आश्टी तालुका दिल खड़कत मदे जिंडा काडने वर न्दोन गटाँ जालेला वादा सब्रकराण, बंसे चरीज रणान विरुथात गुना दाखल, एकवी सारोपी नाट
07:51विडचे नेकनूर मदे 17 वर श्यमुली वर अत्याचार करनार अरुपी से पोलीसा सोबत से रिल्स वाइरल, अरुपी वर पॉसक हों तर्कत गुना दाखल करून, असून, तो फरार मात्र रिल्स वाइरल जहरेना अरुपी पोलीसाचे जवलसा असलेचा नाटे वाइकां स
08:21दर्शन यावली तुरुजापूर साउस्थान कड़ून राजय श्रीचा सन्मा
08:24शंबरावय अखेल भारतिया विभागीया नाट्या समिलानाचा नाट्या दिंडित विदरभातल्या पारंपरिक लोककलेस दर्शन
08:33वागान रुत्य तमाशा गोंधल संत परंपरांचा जाकेचा सहवा
08:37नाट्पूर शाराथ सरवादिक 2458 पाकिस्तानी तर ठानी शाराथ सापण 1100 सहा पाकिस्तानी
08:46राज्य सरकार चा शोदो मोहिमेत्ली माहिट
08:49नाट्पूर मदे राश्रवादी शरत पावार पक्षाला मोठा खिंडार जिला परिशदी चा माजी सभापती उजवला बोढ़ारिन सहा
08:56सोडा सरपंच साहा नगर सिवाग बारा कुरुशियोत पन बाजार सभीती संचाल भाजा पोमादे
09:01उपमुख्यमंद्री एकनाच्षिंदे उदे बुल्डाने मदे केंद्री राज्यमंद्री प्रताप्राव जाधावाने आमदर संजे गायकवाड यंचे उपस्ती तो थोनार याक कार्यकरता धन्यवाद मिला वेला रानार उपस्ती
09:12गुंद्यामादे आज दवशत्वादी हल्लेचा निशेदार्था बंदची यहाग पाजी बिक्रेत्याने हाताला काल्या फिती बांधत केला हल्ल्याचा निशे
09:20पहल्गाम दश्यत्वादी हलेचा निश्यदार्था यवत माच्या पुसद मदे सकल हिंदु समाजाचा मूख मोर्चा देशातल्या सुरक्षेचे बाप्तित कड़क पावला उसलावीत मोर्चा द्वारे मागणी
09:33जन्मन ओन प्रमाण पत्रा साडी बोगस कागत पत्र सादर केला प्रक्रणी सात जानां विरोधात गुना दाखल
09:40एकोन पन्नास लुकानी जन्मनों प्रमाण पत्रा साडी बोगस कागत पत्र दाकाल केलाचा सोमय अन्नी केलेला आरो
09:45मोटरवाहन निरिक्षा गिता शेजवल यंचे आत्येसा प्रयत्नान इतर गुने अजरद्द करनेचा मागनी साडी नाकपूर खंड बिठा मदे याची का या प्रकरनी सुनावनी पूरुन पूरुण पूरुटाने निर्णाय राकून थेवला
09:56मंदर्या मादे सुगंदित तंबाखोनी गुडखेची साठावनुक करनारा तिघाना आटक पवनी पूलीस अने लसी बीचा पधकाची कारवाई आरूपीन पाईकी एक वनपरिक्षेत्र कार्यालाय सा हंगामी वनद मजुट
10:08मंदर्या तुमसर बंचायाच समिधी चे इमारती लाग, रेकॉर्ड रूमला लागलेल आगी मदे संपूर्ण काकात पत्र जलुन खाक, आगी सा कारणा स्पष्ट
10:17मंदर्या चे अडाल बन परिक्षेत्राती लोहारा मदे 5000 रूप जलुन खाक, विज तारांचे शॉट सर्केट मुझे आगलागलेची शक्केता, मनाधी कारणा कारणे दाक्मानों पीस
10:28यवद माचे पुसद मनल्या वसंत नगर परिसरातना दोन लाखांसा प्रदिवन्देत गुटखा जब्त या प्रक्रणी दोगानना अटक
10:35यवद माचे आरणीतिल सुधाकार नगर गावा मदे नागरिकांची पाने साथी बंबन वन विश्ण पानी टंसाई अस्तेना गावकराना तिन किलो मेटर बरुन पानी आना वलाखता है
10:47वाशिम मदे केवाईसी नस्तेना दाजार शेतकरी आती व्रुष्टी मददी पासना वंचीत
10:53मदद तमिलालेला शेतकरानी ताककाल केवाईसी करून गेन्याच उपजिल्लादी करेंसा आवान
10:57उल्डणा जिल्लेत ले आनेक भागात आवकाली पावसाचा सरी उकाड़ा पासना नागरिकाना काही सा दिलासा
11:05बर्ध्याचा इंगन घाट मदिल बोर्गाव नांगावातिल सरकी गोदामा लाग लाखवर उपयान समाल आगी मदे जरून खाक कारण अस्पष्ट
11:15राइगर मदिल आम्बेवाडी दे निवी कालवाची खासदार तटकरें कड़ून पाहणी कालवाद दुरूस्ती चा कामाना वेक दिनेचा आधिकारैना तटकरें चा सूचाना
11:24राइगर चा नागो ठणे मदे पैलगा मदिल दशत्वादी हल्यासा निशेद हाता तिरंगा घेहुन बाजार पेठेतना रैली काड़त निशेद ब्यक्त
11:32माथेरेंचे सोई सुभी दान साड़ी स्तानिकांचा बुडाका रोप्वे प्रकलपाला मंजूरी मिल्युने हा प्रकलप अध्यापही कागदा वरस
11:41लवकरात लवकर रोप्वे आणी फिनाकिलर सारखा प्रोजेक्ट सुरू करनेची स्तानीकांची मागडी
11:46रद्नागेरी मुंबाई गोवा महमार्गावर संगमेश्वर मदे रिक्षाबार दरड कोसलली, दरड दोकादया कसलेची माहिती यापुर वीज प्रशासाने ग्रामस्थाना दिलेवती, मतर प्रशासाने कोंटी ही दखल न गेतलेना ग्रामस्थान चा रास्तारू
11:59राइगडचा मसला शरात कार चाला काड़ून एस्ती बस चाला काला मारहाण, एस्ती चाला काने साइडी दिली नहीं मड़ून कार चाला काड़ून एस्ती गुसुन मारहाण, दीगीनाका परिसरातली घटना मारहाणीचा CCTV समो