Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
आता बातमी महाराष्ट्रातल्या राजकारणाची...राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ही गेल्या आठवड्यात सुरु झालेली चर्चा दोन्ही ठाकरे परदेशात असल्यामुळे काहीशी थंडावली होती. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या एका ट्विटमुळं या चर्चेनं आता पुन्हा जोर धरलाय. एकत्र येण्याची वेळ आलीय, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढाकार घेण्यात येत असल्याचं चित्र दिसू लागलंय. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. 

एकमेकांना अशी साद घालून आणि त्यावर प्रतिसाद देऊन परदेश दौऱ्यावर गेलेले हे दोन नेते पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात परत येणार आहेत.

राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची भाषा केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्या जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.

मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या जुन्या कटू आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात केली.

त्यानंतर मात्र आपण भारतात परतेपर्यंत या विषयावर कुणीही बोलू नये, असे आदेशच राज ठाकरेंनी दिल्यामुळं या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या.

या विषयाला आता ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या ताज्या ट्विटमुळं पुन्हा हवा मिळालीय.


अशी सूचक पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेनं करत एकत्र येण्यासाठीची आपली आतुरता दाखवून दिलीय. 

पण या विषयावर सध्या तरी भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका कायम ठेवलीय. 


((राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे. शेवटी कुणी कुणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार. आम्हाला काही प्रश्न नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचाय. त्यांना त्यांचा. आम्ही काही बोलणार नाही.))


((दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न. दोन्ही भावांचा प्रश्न. साद दिली प्रतिसाद द्यायचा की नाही, हे त्यांनी ठरवावं. आम्ही लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ.))


तर ट्विटरवर एकत्र येण्याची वेळ आल्याची साद घालणाऱ्या ठाकरेंचे नेते प्रत्यक्षात मात्र इतरांना सबुरीचा सल्ला देतायत.


((यशावकाश होईल. चिंता करू नये. योग्य वेळी ते गोष्टी पूर्ण करतील.))


ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार की नाही, हा खरं तर सर्वस्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय असणार आहे.

मात्र हे दोन्ही नेते परदेशात असताना सोशल मीडियावरून वातावरण निर्मिती करण्याची गरज काय, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

दोन पक्ष एकत्र येतील की नाही, हे भविष्यात समजेलच. 

मात्र मराठी माणसासाठी एकत्र यायला आपण किती उत्सुक होतो, हे दाखवण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशीही चर्चा रंगू लागलीय. 

लोकशाहीत चर्चेनं प्रश्न सुटतात, असं म्हटलं जातं.

मात्र सध्या रंगणाऱ्या या चर्चांंमुळं प्रश्न सुटणार की अधिक अवघड होणार, हे लवकरच कळेल. 

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.

Category

🗞
News
Transcript
00:00अधा बादमिया महाराष्टा मदले राजयकारनाची
00:02राजानी उद्धव ठाकरे एकत्र एनार काही गेले आठवड़ात सुरू जालेली चर्चा
00:06दोनी ठाकरे परदेशात असले मुणे काईशी थंडावली होती
00:09मतर ठाकरेंची शिवसेनेक एलेला एक ट्विट मुणे या चर्चेने आता पुनायक दा जोर धरलाए
00:14एकत्र एनाची वेलालिया असमनक ठाकरेंची शिवसेनेक पुडाकार घणा तेत असलेच चित्र दिस्ते
00:19दूसरे गड़े अपन परदेशात ने ये परंदे अविशे काही ही न बोलनाचा सल्ला राश ठाकरेंची शिवसेने
00:24मनसेचा पदाधी कारेंच दिलाए
00:26एकत्र एनाची वाबदसा दिलाने दोन ठाकरे घणा रस्ताना सोशल मीडिया वरून वातावरन निर्मिती करने आमागे
00:31निम्का कारण काई याची ही चर्चा सुरू थलिये
00:34पावया स्पेशल रिपोर्ट
00:35आमचातले वाद, आमचातली भांड़न, आमचातले गोष्टी, याँ खिरकोल है
00:40किरकोल भांड़न बादुला ठ्थेवायला मीशुला तयरें आरश्ते चेटा साथी, मराटी साथी, इकत्र एनाचा आवावार करतें
00:50एकत्र एनाणी एकत्र राण, याँ ते मला फार कठेन गोष्टा है, आचाता मला वाटत नहीं है, परणदू विशे फरतें इच्छे जाए
01:01एक मेकानना अशित साथ घालून आणी त्यावर फ्रतिसात देउन परदेश दवर्यावर गेलेले ये दोन नेते
01:18पुडचा काही दिवसात महाराष्टरात परतियाणारे
01:22राज आणी उद्धाव ठाकरेननी एकत्र एनेची भाषा केल्यान अंतर, राजाकी अवर्तुलात त्याचा जोरदार प्रतिक्रियावं मतल्या
01:30मनेसे चा नेत्यानी उद्धाव ठाकरेन सोबत यूती करनाईशा जुन्या कटु आठवनिनना उजाला दैला सुरुवात केली
01:37त्यान अंतर मात्र आपन भारतात परते परियंत या विश्यावर कुणी ही बोलुने
01:42असे आदेशस राष ठाकरेन नी दिल्या मुल या चर्चा काहिशा थंडावल्या होत्या
01:47या विश्याला आता ठाकरेन चा शिवसनेन केलेला ताजा ट्वीट मुल पुन्हा हावा मिला दिये
01:53मुंबई महाराष्ट्रा साथी शिवसनेन करत एकत्रे येन साथी ची आपली आतूरता दाखुन दिल्या
02:08पणि या विश्यावर सध्यादरी भाजपन वेट आन वाचीज भूमी का कायम ठेवली है
02:13मानानिया राष्टाकरे जी उद्धाव ठाकरे जी याननीजार त्यांची उति के कि लिए तो अधिकार है
02:22सेउटी महाराष्टा मजे उतल सब्सक्राइब कोनासमब चिउथी करासी कशी करासी कि ट्यान तॉक्शा मेंद्या बिचार है
02:28तेन ची उती होत अस Mick間 कई प्रश्ण नहीं है यह त्याला चीजवनाग प्रावाता ऑज नहीं जॉह नगें
02:41प्रस्ण हिनेता प्रती पांस हुय कांड़वी �이।
02:56प्रत्यक्षात मात्र इतरानना सबुरीचा सल्ला देता है।
03:26प्रत्यक्षात मात्र इतरानना सबुरीचा सल्ला देता है।
03:56प्रत्यक्षात मात्र इतरानना सबुरीचा सल्ला देता है।
04:02उगडा डोले बगा नीट

Recommended