पहलगाम हल्ल्यानंतर यावेळी भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायचा चंग बांधलाय...दहशतवाद्यांना गाडून टाकण्याचा इशारा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलायच...त्याची सुरुवात सुरक्षा दलांनी काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोझर चालवून केलीय...दहशतवाद्यांची यादी तयार करून त्यांची घरं जमीनदोस्त केली जातायत...पाहुयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...
पहलगामधल्या निष्पाप पर्यटकांवरच्या हल्ल्यानंतर सरकारनं आता दहशतवाद्यांविरोधात आक्रमक मोहीम उघडलीय...
एकीकडे दहतवाद्यांच्या शोध घेण्यासोबतच त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येतंय...
आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत...
शाहीद अहमद, छोटीपुरा, शोपियान ((etxm jk shopain chotipura house 2604 sn))
शब्बीर अहमद कुट्टी, छोटीपुरा, शोपियान ((etxm shahid ahmad kuttay house vis 260425 kp))
झाकीर अहमद गनी, कुलगाम ((etxm zakir ahmad ganie house vis 260425 kp))
एहसान उल हक शेख, पुलवामा ((etxm pahalgam terroist house destroed 12pm vis 260425 vs))
असिफ शेख, अवंतीपूर ((etxm asif sheikh house vis 250425 kp))
आदिल शेख, गुरी, बीजबेहरा ((etxm adil guri house blast vis 250425 kp))
या दहशतवाद्यांची घरं आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आलीयत...
सोफियान येथील छोटीपूरा येथील लष्कर ए तोएबा या संघटनेत सक्रीय असलेल्या शाहिद अहमद कुट्टी याचे घर आयआयडी ब्लास्ट लावून उडवण्यात आलं.
शाहीद हा मागील दोन वर्षापासून दहशतवादी संघटनेत सक्रिय आहे, त्याचा भाऊही गेल्या दोन वर्षापासून तुरूंगात असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली.
त्याच्या वडिलांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलंय...
दुसरीकडे भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना ठेचून मारण्यासाठी कंबर कसलीय...
काश्मीरच्या शोपियान आणि पहलगाममध्ये घरांची झाडाझडती सुरू आहे.
शेकडो संशयित ताब्यात घेण्यात आलेत.
पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारला लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भातला ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आलाय...
काश्मीरच्या पर्यटन स्थळांवर आता हेलिकॉप्टर, ड्रोन आणि सीसीटीव्हीची नजर राहणार आहे...
भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे दहशतवादी संघटना TRFची पाचावर धारण बसलीय...
आधी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफनं आता जबाबदारी नाकारल्याचं पत्रक जाहीर केलंय...
दहशतवादी कारवाया करून भारताला अस्वस्थ करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांची आता खैर नाही, हेच अशा कृतीतून दाखवून द्यावं लागेल...
सूरज सावंत, एबीपी माझा, श्रीनगर

Category
🗞
NewsTranscript
00:00पहल्गाम हल्यानंतर यावली भारताने दहशत वादेना धड़ा शिक्वायचा चंग बानले
00:04दहशत वादेना गाडून टाकनेचा इशारा पंदपरधान मोदीनी दिलाए
00:07पहल्गाम मदल्या निश्पाप परियटकान वर्चा हल्यानंतर सरकार्न आता दहशत वादेन वीरोधात आक्रमक मोही मुघटलिये
00:32एकी कडे दहशत वादेनचा शोद घिन्या सोबत स्तैंचा घरान वर बुल्डोजर चालावना दितोए
00:38आता परियंता जम्मु काश्मीर मधे सहा दहशत वादेनची घर उधुधुअस्त करना तलिये
00:46या दहशत वादेनची घर आईडिस कोटान मी उधुधुअस्त करने तलिये
00:54पहलगा मेते जाले लिया दहशत वादी हल्या नंतर भारत सरकार कडना आता आक्रमक पाउल की उस्रलना सुरुआ जाले लिया है
01:03एक इकड़े पाकिस्तांची आर्थी कोंडी सुरु अस्तानाच भारतातन जाप बदतीने दहशत वादेनना सहकार्या केला जाता तेनची घर दिकेल पाडली जाता है जे दहशत वादी होते
01:33पाईला तेज बरवरती घरातील तेजे वडिल आनी भाव या दोगान नाही आता तापा संत्रनेने ताब्याद गेतेला आहे तर आईला सुरक्षित ठीकानी हलों के संपुर्ण घर जे आहे ते आयाडी ब्लास्ट लाउन या ठीकानी पाडने तालेचा पाईला मेते
01:45मातरा हा ब्लास्ट इतका गंबीर होता कि आजु बाजु चीजी घर आहे ते आन्चा वर देखिल ताचा परिणाम जालेचा पलेला पाहला मेते
01:52या पणजर पाहिलतर सेजारी पाजारी जी आहे, तेंचा घरांचा काचा फुटलेले आहेद, मी सद्या जा ठीकानी उबा है, त्या ठीकांचा छे घर आहे, तेह देखिल संपुर्न ता उद्वस्त जालेले कर त्या घराचा सेजारी सेगर होत, मुलात आज जा ठीकानी एक �
02:22दोन वर्शान पासुन दहशदवादी संखड़नेच सक्री आहे।
02:25तैचा भावु ही गेले दोन वर्शा पासुन तुरुंगा तसलेची महीती 6,000 नी दिलिये।
02:30तैचा वडीलान ना आता सुरक्षा दलानी ताबयाद खितले।
02:33शाहिद रहता था, वो अभी कितने दिनों से घर पे नहीं था, कौन-कौन घर में थे।
03:03एक बाई था, वो भी विचारा ठीक नहीं था, बस वहीं और बाप और बहन दो, वो यहाँ परेते।
03:33काश्मीर चा परेतन स्थलान वर आता हेलिकॉप्टर, ड्रोन आणी सीसी टीवी ची नजर रहनारे।
03:39भारताचा आक्रमक पवित्रय मोले दहशत वादी संहटनार टी आरेफ ची पार्चा वर धारन बसलिये।
03:45अधी पहल गाम हल्लेची जबापदारी स्विकारनारे टी आरेफ न आता जबापदारी नाकारलेचा पत्रग जाहीर केले।
03:53दहशत वादी कारवाया करून भारताला स्वस्त करू पहाणारे दहशत वालेची आता खैर नाही।
03:59हेच अशा क्रूती तुन दाखून द्यावलागे।
04:01सुरश्त सावन सहब प्यरणी पोर्ट, ABP माझा, श्रीनगर।
04:09ABP माझा, उगडा डोले बगा नीट।