Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह (Syed Adil Hussain Shah) या अवघ्या 20 वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. 

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश (Eknath Shinde Help For Syed Adil Hussain Shah Family) देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

दहशतवाद्यांची रायफल हसकावून घेण्याचा प्रयत्न 

अवघ्या 20 वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी 23 एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.

आदिलच्या धाडसाचे शिंदेंकडून कौतुक

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद  आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद  आदिलच्या कुटुबीयांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सय्यद  आदिलच्या कुटुंबीयांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला.

Category

🗞
News
Transcript
00:00पहलगाममधे दहशत वाद्याने धर्म विचरून परेटकांना गोलय खातलया.
00:03मृत्युबूखी पड़नाँरे सबविच परेटक हिंदू होती,
00:06तयाना गोलय खालनारे पाकिस्थाना अतना अलेले दहशत वादी मुस्लिम होती.
00:09पाकिस्तान सा वरधास्ता असलेले दक्षत वादेनी यातुन हिंदू मुस्लिम दरी निर्मान कराया सा प्रयात नकेला
00:14पणिया हल्यात बड़ी पड़लेले असा ही मुस्लिम होता जैने स्वताहाचा जिवाची बाजी लाउन परियाटकान ना वाचा उने सप्रयात नकेला
00:20तो मझे घोडे वाला अदिल अदिल चाहा त्याग लक्षाद ग्यों उपमुख्यमंद्रे एकनाच शिन्देनी त्याचा कुडूम्याना पाच लाखन ची मदद दिलिये
00:5022 एप्रिल चिती दुपार याच दहशतवादी हल्यात सव्विस निश्पाप नागरिकांचा बड़ी गिला
01:03काश्मीर चा पहलगाम मधे जालेले या हल्या दहशतवाद्यानी हिंदू परियाटका ना टार्गेट किला
01:12मात्र मृत्यमुखी पड़लेलयान मधे एक ना होता ते सैयद आदिल हुसेन खाद
01:19आदिल परियाटकानना घोड़या वरून पहलगाम फिरवाईजा
01:24हल्या वेडी परियाटकानना वाचवना सथी तेन दहशतवाद्यान सा प्रतिकार किला
01:30आदि ब्हढूनार परियाटकानना फिरवकाम फहरो प्रतिकार की बतुत किला
01:40मादिल परियो तसकी फिरा व्हे किलाएजान की सुछह दो तर यह दोड़ली से乾्ट्टकान��ेशची
01:44पहल गाम मतला हपतनार क्या आदिल सका
02:03एवीपी मासाची टीम जेवा गावाद पहुच ली
02:06तेवा सगे गडे शोका कुल वाता वरत
02:14कितने लोग थे, क्या महल था, क्या दिमाग में चल रहा था हो टाम पहुच वाद पूरा डरा हुआ था सर पूरा
02:32रोजी रूटी है सर, हम गरीब वहाँ पे जाते हैं कमाई करने के लिए सर यह हमारी रोजी रूटी है सर, इस वे लात मारें सरी
02:40यह घटने नंतर आदिल से कुटुमबत तणावत है
02:45कि यह यहां इसकी मौत हो गई, तो यहां किसी के पास इसका फोन है
02:55जब हम यही करते रहे तो शाम भी आगई, तो किसी ने फोन नहीं उठाया
03:01तूरिजन जो यहां कहे वो तो हमारा रोजी रोटी है
03:05हमारे मजब में यह है कि जो दुसरे के बदले अपनी जान दे वो शिहीद होता है
03:11तो जिन्नोंने यह हरकत की वो ना हिंदू हैं, ना मुसल्मान हैं, ना और कोई मजब से तालुक रखते हैं, वो द्रिंदे हैं
03:31कश्मीरी नामी है autreından सनाजी बराबरी का, और समाजी तमधुन का, इंसानी तका इखलाग का नामी कश्मीरी है
03:48और उसी कश्मीरियद के नाम को आज इन्होंने बदनाम करने की एक नाकाम कोशिश की है
03:54काश्मीर को गभी इस मक्स प्रकर करते हैं हम कश्मीर की मैमानों की बहुत कदर करते हैं
04:07कैता है उख हमदे घर भी आ सकते हैं यहां हिंसी कोई टन्सनी में यह जो भी कुछ होगका है वो बहुत बुरा हो
04:14कि कलम ba 360 हट युला नंतर काश्मीर आंता प determat
04:18वाडलेले परियाटना मुले इतली परिस्तिती सुधरत हुदे, पणि या हल्लान काश्मीरी तरुणा समोर नव आवां भखेला है।
04:48कदी ही जुकनार नाही असदे किल्स पष्टोकती तेनी दिलेलिया है।
04:52वीडियो जर्नलिस्ट अनिल संगारेशामी सुरत सावन, एबीपी माजा पहलगाम।

Recommended