Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
City 60 Superfast News | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा | 7.30 PM | ABP Majha  
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द, मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा.
मुंबईकरांना दिलासा, राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी. त्यामुळे मुंबईला पावसाळा सुरू होईपर्यंत नियमित पाणीपुरवठा होणार. 
सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी, तसचं बॉम्बने सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकी आल्याचं समोर. 
धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ, वरळी पोलिस ठाण्यात   अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. 
ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, महापालिकेकडून कारवाईला सुरुवात.
फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक, पादचाऱ्यांना चालताना करावी लागतेय तारेवरची कसरत, निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी.

Category

🗞
News
Transcript
00:00सलमान खानला घराद गुसुन मारनाची धमकी तसद बॉम्दा सलमानची गाडी उडवुन देनाची धमकी अध्यात प्यक्तिवर गुधनादाखल
00:06धमकी दंतर सलमान खानचा घरा बाहर सुरक्षेत बाड वरली पोलिस ठानाच अध्यात प्यक्तिवर गुधनादाखल
00:14हाणे महापालीका हाद्धितील अनधिकरूत आणी बेकाईदेशी रिमारती तोडनेयाचे उच्छनायल्याचे आदेश महापालीके कडूद कारवाईला सुरुआत
00:23खुटपात वरिल बेकाईदा पार्की मुंबई करान साथी अधिक रासादायक पादचारना सालताना करावी राख्ते तारेवरची कसरत निरिक्षन नोदवात हाईकोल्टाची नाराची
00:35कुणयात स्वार्गेट कातराज मेट्रोच काम चार महीना नंतर सुरुआनार त्यासाथी निविदा प्रक्रियला सुरुआत
00:44फेबरवरी 2021 परेंतों मेट्रोच काम पुल्ण करनायाचा धेया
00:48इंकम टैक्स भरनायात महाराष्टा नंबर बन देशाते लेकूण नौपुल्णांक एकूणी स्कोटी करदा त्यानी भरला कर
00:57एक्ट्या महाराष्टाना एकूणांक एकूण चारी स्कोटी नसा कर भरलाची अकडेवारी समोर
01:02राज्यात 19 सालेल्या 15,000 गुरुह प्रकल्पान पैके अत्ता परेंत केबल 30 टकेज गुरुह प्रकल्प पूर्णा महारे राची बाहिती
01:12उने गर्भावती मुर्थी प्रकल्पानी एमेमसी चा नोटीस वार प्रश्णा चिनना आएमेचा राष्टी अध्यक्षान सा
01:21एमेमसी चा माजी अध्यक्षान चा आक्षेप डॉक्तर सुशुरुत गहिसास यानना महाराष्ट वैद्यके परिशदेची नोटीस उत्तर देने साथी चार दिवसान ची मुदा
01:29नाकपुरातिल बोगस शिक्षक घोटाडा पकरणी तिघानना आठत नाकपुरात पाश्वे आईशी बोगस शिक्षक शिक्षकेतर करमचारी असलाच समोर वेतना पोटी सरकारी 30 लाग कोट्य वधिन चा चुना
01:43मुंबईद भाजपा भाकरी फिरवनाचा तैयारित मुंबई अधिक्षवदा साथी प्रविंड दरे कराणी अमित साथा मियांची नावच चर्चे
01:53दफ्तर बाबासाइब अम्बेड करांचा एक्षेत साथी सावय जयनतिरमित राष्टवादी कॉंबई चा आमी बाबासाइबान से पाई के विशेश अभियान यातुन बाबासाइबानी देशाला दिलेले मुल्या भारताचा संभिधानचा उज्जेशिकेत सा महत्व जन
02:23पंवरिस से माजी आमदार दिलिप माने सुरेश हसापुरे बाडासाइब शेड के यांचा पैनल ला पाठिमबा
02:29एक दुखद बात मी कुल्हापुर से शिक्षण महर्शी अनुंतराव आजगाव करियांचा निधन वाय चा
02:36पंचान नव्यावा रुषी घितला अखेरचा शबास कुल्हापुरातिल पिमपलगा उत्तुर परिसराज शिक्षणाची जोद पेटवनेचा मुठा काम
02:43कैनेडा मदु नलल्या परिटकाला पुणयातिल सिम्हगड किल्यावर शिवया शिक्षणार्या बुलान मागीत लिमाफी तीन ते चार तरुणान विर्धात पुणे ग्रामीन मदिल हवेली पुलिस स्टेशन मदे गुणादाखे
02:57उड्यात प्रवासी आणी पीएम पीएमेल चालका मदे हणामारी पीएम पीएमेल बस च्या मांक्षादारान उत्राईला विरोध केलान हणामारी विडियो वाइडल
03:08मांडुप मदे कुख्यात गुण्डान केलेला गुण्हैची कलम लिलेला केक कापुन वाड़ दिवस सादरा जीया अंसारी असया गुण्डाचा नाव केक कापुन पुना दोशत निर्मान करनाई साप्रे
03:21रागाने काप बगतों महनाता टोलक्या कुणून एकाची निर्खरुन हत्या नाशिक चा पाथरडी फाटा परिसरातली एका होटेल मदली खटना टोडितील पाचा हल्ले खोरानी बध्या प्राशंकेला होता
03:34गुर्वसंकुलाचा आवारातिल वुरुक्षा वर महिलेचा गलफास घतलेले अवस्तेत मुर्त देहा खानातील पाच पाखाडी परिसरातली घटना नौपाडा पोलिसान कडून सवकशे सुरू
03:48अहिल्यान गरमदे M.I.D.C. चा अद्वित अधिन्यात इसमाचा मुर्त देहा अधल्यान खलबल घटनेची महिती मिल्टाच अपपर पोलिस अदिक्षक ग्रामिन पोलिस उपादिक्षक आणी M.I.D.C. पोलिस घटनास तली पोलिसान कडून तपास सुरू
04:03पालगरचा ग्रामिन भागात अईन उधानेत नागरीकान ना वेज महावितरन विभागाचा भंगल कारभाराचा फटका रातलीचा दर्मयान रोज विजेचा लपंटाउ सुरूसल्यान नागरीकान चा महावितरन विरोधात संता
04:18नाशिक श्वरादी लस्त्याचा कडिला अस्तेली धोकादाएक जाड़ तातकाल हटवा ठाकरेंचा शिवसे नेची मागणी पालिकेन दखल न घेतलास इवर अंदोलन चेटनार ठाकरेंचा शिवसे नेचा आईशाला
04:31नाला सोपराएत साथ्या मजल्यावर खिड़केत धोकादाएक स्तेत बस्तेला मनोरुग्ण बचावला
04:39महापालिकेच अगनीशमन जवानानी सुखरुब बाहर काडला नाला सोपरापस्चिमचा बबली अपार्मेंट मदली खटना
04:45कोलापुरा डीजे वर अश्रले लिंत्यकेला प्रकाणी एकोंटी जणादवर कारवाई विना परवाना बैल गाडा शर्यत आयोजित कारेक्रमा मदें कारवाई
04:55सुलापुर्चा कुम्भारी कावाजावल एस्टी ला भिष्ण आग बस चा इंजिना मदून धूरियत असल्यान चालकान गाडी थाम उन्सगला प्रवाशान ना थाली उत्तरलो अल्यान मुठा अंदर था टल्ला
05:08उन्यातिल उरली देवाची मधिल आदर्शन अगर भागा तेका भंगाराचा गोदा माला आग पेमार्डी अगनिशमन दला तडून आगीवर्णी अंत्राट
05:20नभी मंबई चा एपी अमसी मार्केट मंदे एक लाखाओं अधिक आम्बया चा पेटिया दाखल प्रती चाल डशन आम्बया चा पेटिला पंधराशेते पस्तिश्य रुपायां साफा
05:30अमरावतित अनेक शंकर पटात पहिला क्रमांका पटकोणार्या बैलाची चोरी
05:38कही तासाताँ बैल मालकानों चोरालाणी बैलावा शोधुन काडला चांदुर्वादार पोलिसानी चोराला पावैत खेतला
05:45एंडिये मद्याता मुलिन जाही डंका ऐरोली तिल हांसी का टिलो एंडिये चा परिक्षत अव्वल नेवीद जान्याचा स्वपन साकार जालाची हांसी का च्विप्रतिक्रिया

Recommended