ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 16 April 2025
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर दीड तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती.
ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने..चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहुल आरोपी क्रमांक दोन
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार, हरियाणातील शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी काल ६ तास कसून चौकशी
दीनानाथ मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरण, भिसे कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा, घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशन मत
नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कोर्टात बिनशर्त माफी, राज्य सरकारचं परिपत्रक नसल्याने कारवाई केल्याची कबुली

Category
🗞
NewsTranscript
00:00एकना शिंदे आनी राज ठाकरेंची शिवत इर्थावर दीर तास भेट स्नेह भोजेना सह बालासाहेब ठाकरेंची आठवणिन ना उजाडा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया सदी छा भेट असल्याची शिंदेंची माहिती
00:11ठाकरेंग्चा शिवसेनेचा आज नाशिक मधे निर्धार मेलावा
00:20AI चा माध्यमादून बालासाहेवांचा आवाजाद भाशन
00:23तर विविधा विशयान वर सखोल चिंतन आणी चर्चा
00:26नाशनल हेरार्ण प्रकरनातील आरोप पत्रा विरोधात कॉंग्रेस शियाज देश भरातील इडिकार्यालायान बाहेर निदर्शन
00:36चार्चिट मधे सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर अहुल आरोपी क्रमांक दोन
00:41कॉंग्रेस खासदार प्रियांक गांधिन से पती रोबर्ट वाडरांची आज ही एडी चाव कशी करणार हरी आनातील शिकोपूर जमिन गुटाला प्रकरणी काल सहा तास कसून चाव कशी
00:56दिननात मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरण भीजे कुटुम्बियान कडून आरोप करेना तलेले आट डॉक्टर सुश्रूत गैसास यानना इंडियन मेडिकल असोसियेशन सा पाठिमबा गैसास यानची चूक नसलेच मेडिकल असोसियेशन समत
01:14नाकपुर यूसा चरातिल आरोपीश घरावर बुल्डोजर सालोले प्रकरणी मनपा आयुक्तानी कोर्टाद बिन शर्त माफी राज्य सरकार्च परिपत्रक नसलेच कारवाई केलेचिक कबुली
01:28सिंदु दुर्गातिल 2003 चा प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी चार आरोपी नाटक तर हत्या पचवना साथी शिंदेंच शिवसेनेत आरोपी शिर्साट्सा प्रवेश माजी आमदार वैभाउन आइकान सा आरोप
01:44शेतकरान सह संपुर्ण भारता साथी मोठी खुशक बर या वर्षी सरासरी चा एक्षे पास टक्के पाउसाचा अंदास भारती आहवमान विभागाची माहिती
01:59भारती आ रेलवेचा आज 122 वाड दिवस वाडी बंदर ते ठाने धावली होती पहीली रेलवे ठाने रेलवे स्थानकावर प्रवाशन कडून सेलिब्रेशन करना तेनार
02:13आईपील मधे रोम हरशक सामन्याद पंजाब किंग्स सा कोलकता नाइट राइडर्स वर सोला धावा निविशे
02:23एक्षे बारा धावांचे लक्षाचा पाठला करता ना केके आरचा संग पंचन नौ धावा तच गारत
02:29ABP माजा उगडा डोले बगा नीट