ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 16 April 2025
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर दीड तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने..चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहुल आरोपी क्रमांक दोन
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार, हरियाणातील शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी काल ६ तास कसून चौकशी
ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा
काँग्रेसची आज नागपुरात 'सद्भावना शांती यात्रा', राज्यात शांतता नांदण्यासाठी शांती यात्रेचं आयोजन केल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती
शिक्षक आणि आरटीआय कार्यकर्ते हेमंत गांजरेंनी यांनी उघड केलं नागपुरातील बोगस शिक्षक भरतीचं वास्तव, बॅकडेट भरतीचं रेटकार्ड, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कारनामे माहिती अधिकारातून उघड

Category
🗞
NewsTranscript
00:00एकना चिंदेली राज ठाकरेंची शिवत इर्थावरती दीड तास भेग
00:05स्नेह बोजना सह बाला सैव ठाकरेंचा आठवन इना उजाला
00:09सदीच्छा वेट असलेची शिंदेंची भाईटी
00:24नाशनल हेरोल प्रकरनातील आरोप पत्रा विरोधात कॉंग्रेश्यास
00:28देश अबरातील इडी कार्यालायन बाहर निदर्शन
00:30चार्जशीट मरे सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहूल आरोपी क्रमांक दोद
00:35कॉंग्रेश खासदार प्रियांका गांधीन से पत्ती रोबर्ट वादरांची आजही इडी चा उकशी करनार
00:48हर्याना तिल शिकवपूर जमीन गोटाला प्रकर्णी काल साहा तास कसुंचा उकशी
00:53ठाकरेंचा शिवसेनेचा आज नाशिक मधे निर्धार मिलावा
01:03AI चा माध्यमातूं बालासाहवांचा आवाजात भाशन तर विविधा विशान वर्थी सखोल चिंता नाणी चर्चा
01:09कॉंग्रेश ची आज नागपुरात सद्भावना शांती यात्रा
01:24राजात शांतता नामन्या साथी शांती यात्रेशा आयोजन केल्याची हरशवर्धन सबकाल यांचे महिती
01:29शिक्षक आणी RTI कार्या करते हेमन्त गाजरेन नी उघड केला नागपुरातील बोग शिक्षक भरतीचा वास्त बैकडेट भरतीचा रेट कार्ड ब्रष्टा अधिकार्यांसे कार्णा में महिती अधिकारात ना उघड
01:50नाशिक्षा काठे गल्ली परिसरातील अनधी क्रूट साथपिर दर्गा हटवला मध्यरात्री कारवाई बर्म्यान दगड फेक सकाल पासुन पोलीस बंदो बस्तात्वार
02:05अउरंग्जे बाचा कबरी साथी मुगल वांश जांची थेट सयूकत राष्टा धाव
02:17भारत सरकारला कबरी सा सवरक्षन करण्या से मिर्देश्ट्या प्रिंस टुसी ची मागणी युएन चा महा सचीवानना पत्र
02:24नाकपूर युँसा चाराती लारोपी चा घरावरती बुल्डोजर चालोर्या प्रकर्णी मनपा आयुकतानी कोर्ताद बिंस्चर्थ माफी मागितली
02:38राज्ज सरकार्चा परिपत्रक नसल्याने कारवाई केलेशी कबूल
02:42तनीशा वीसेंचा कुटुम्ब्यारी आरोप केलेले आ डॉक्टर सुष्रूत घहिसास यानना इंडियान मेडिकल असोसियेशन सा पाठिमबा
02:56घहिसास यानची चूक नसल्याचा मेडिकल असोसियेशन समद
02:59मुंबई मरे पुरसे दोन तीन दिवस तापमान वाढ कायम राणय सांदास तरदक्षिल मध्य महराष्ट्र मराठ वाड्या सह विदर्भात मात्र अउकाली पाउसा सैशारा
03:17आईपेल मधे रो महरशक सामनेयाद पंजाब, किंग्सा, कोलकता, नाइट्राइडर्स वर्ती 16 धावानी विजए
03:29112 धावान चा लक्षा सा पाठला करताना केकेयार सा संग 95 धावातस गारत
03:34ABP माजा उगडा डोले बगानीट