Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Beed Majalgaon Babasaheb Age Death | माजलगावमध्ये भर बाजारात तरुणाची हत्या, बाबासाहेब आगे या तरुणावर धारदार शस्त्रानं वार

बीड जिल्ह्यात 15 दिवसांत तिसरी हत्या

माजलगावात भर दिवसा कोयत्याने वार करून खुन झालेला बाबासाहेब आगे होता भाजपाचा पदाधिकारी  आगे हा भाजपचा बूथ विस्तारक म्हणून पाहत होता काम  माजलगाव येथे काही वेळापूर्वी बाजार रस्त्यावर झालेल्या बाबासाहेब प्रभाकर आगे याची कोयत्याने हत्या झाल्याची घटना घडली होती.दरम्यान याबाबत आता आणखी एक माहिती समोर आहे.बाबासाहेब आगे हा भाजपचा बूथ विस्तारक म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.  बाजार रस्त्यावर बाबासाहेब प्रभाकर आगे वय 30 वर्ष हे आज दुपारी २ वाजण्याचा सुमारास उभे असताना आरोपी नारायण शंकर फपाळ याने आगेवर कोयत्याने सपासप वार केले यामुळे आगे ह्या जागीच मृत्यु झाला.घटनेनंतर आरोपी फपाळ स्वतः माजलगाव येथील पोलीस ठाण्यात कोयत्यासह हजर झाला.यावेळी त्याने  या घटनेबाबतची कबुली पोलिसांना दिलीय.  हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेचा तपास माजलगाव पोलिस करत आहेत.गेल्या पंधरा दिवसातील खुनाची ही तिसरी घटना आहे.आधी सिरसाळा,नंतर अंबाजोगाई आणि आता माजलगाव येथे झालेल्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला दिसून येत आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00बेड़ जिल्यात 15 दिवसा तीसरी हत्या छाली
00:02माजलगाव मदे एका तरुणाची भर दिवसा सरवान समोर धारदार शस्त्रान हत्या करना तली
00:08बाबा साहेब आगे अस अम्रता तरुणाच नावे तो भाजबचा पदादी कारी होता
00:13बाजबचा बूथ विस्तारक पणुद देखिल त्याना काम पाहिला होता
00:16हत्य माक्चा कारण अजुन करू शकलेला नाही
00:18आरोपी नाराण नाखोलन बाबा साहेब आगेची हत्या केला वर तो स्वताच पोली स्टेशन मदे हजर छाला
00:25अपने वद्दल चे अपडेट जानुद गयात स्वानंद पाटीला अपला सोबते
00:32स्वानंद खरतर बीड मधे खुना वर खुन होताना पाहला मिल्टाथ
00:36आता पुना एक दा हत्या जालील याहे आरोपी हाँ पोली संना शरण गेला
00:40आता तरी याहत्या चारण करूशकले का
01:10आता पाटि वर कोई तेनी वार केले चाता मह्यक्रेकी समराली आए अटी कानी जागीत
01:16जो हैद वाबास आगे था मृत्तियू जाला होता अँरोपी स्वाता हाँ तयानंद तर पोलीस ठानят
01:21हजर जाले आनी त्यावरा था गुना दाकर करने ची प्रक्रिया सुरुआए
01:25स्वानन धन्यवाद दिले ले सगाया सवी स्तरमाईदी बत्तल

Recommended