Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Eknath Shinde Meet Raj Thackeray | एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नवी राजकीय समीकरणं ठरणार? 


मुंबई : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. यावेळी शिवतीर्थवर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेत असल्याची चर्चा आहे. ही भेट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.

अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल

Category

🗞
News
Transcript
00:00उडचा काही मिंटान मदे उपमुख्यमंदरी एकना चिंदे हे स्नेह भोजना साथी राष्ठाकरेंचा निवासस्थान अशनारे शिवत इर्थावर पोस्तायत एकना चिंदेंचा सुचने नुसार उदै सामंत राष्ठाकरेंचा निवासस्थानी पोस्त लेले
00:12आधा जेवनाचे टेबलावर कोणती राजकीय समीकरना ठरता धे पहना महत्वाचाशनारे करन राश्ठाकरेंची युती जाली तर आनंदचा है अशी प्रतिक्रिया उदैस सामंद्यानी दिलिये
00:22क्यामल आच्ची भेट ही फ़क्त स्नेहब होजना पूरती नाही एवड़ा तरी नक्की मानदा जाता है तशी चार्चा राजकी अबरतुडात सुरुजानी है
00:29अधिक महाती गिवे आमसे प्रतिनी दी निलेश बोधावले सद्यापला सोबत है
00:37निलेश याक शणी नेमक काय घडता है आणी काही वेड़ा पुरुवीच उदैस सामंतांची प्रतिक्रिया आपन घेतलेली होतीत
00:43काय नेमके संकेत या प्रतिक्रिये तुन मिलता है
01:13चर्चे ज है या घेतले है
01:43तेशे पड़साता आपलेलो मड़ताना पाहला मिलताइद
01:45आज शिव सेनीचे प्रभुक असनारी एकना शिंदे
01:48हे सोता राष्टाकरींचे बेटीला एतना आपलेला पाहला मिलताइद
01:51आता या बेटीचे निमिताना काई मतवचे गड़ा मुड़ी गड़ताइद
01:53एब आहना मतवाच儿 राना राहे लवकरत्च मुंबए महानगर पालीके सहर अजे भरतल्या महानगर पालीकंचे निवड़नुबकान मादे खास करूँ
02:02यकार प्रमान मधे या दोंगी पक्षान न मदाम करना रही या परिसाराम बदी आएथ तरो आज चाया बीटी चा निमिता न सुरू होता ना आप जला पाहला मिलेल
02:30निवासस्तानी दाखल होने पूर्वी पहुया
02:42अनन्द नकी जोहिल ना अनन्द राजसाहिबान सारखी व्यक्ती जर सिंदे साहिबान बुरोबर एकतर यहुन पविश्चाचा राजकाणा मदे दर एकतर लेता अनन्द जोहिल
02:54अनन्द निलेश जाहिर पणे ही भेट होते आहे नेत्यानना गुप्त भेटी घाईचाच अस्तील तरत्या कशा प्रकारे घेतले जाताथ
03:22यह गेला का ही वर्षाद महाराष्ट रातल्या राजकाराना अपन बगित लेले अनन्द जाहिर पणे ही भेट होते आहे त्या साथी इतर नेत्यानना ही आमंत्रित करना ता लेले पुर्वन योजीत बैठका है का आईत्यावे धरलेली भेटा है आशी देखिल चर्चा है
03:52पनवेल मदे एका कारेक्रमा साथी गेलो ओतो आनी पनवेल हूर यहता ना कुड़ा तरी मला एक निरोपाला आनी राश्टाकरेंचे बेटीला जाहिचा है आशा पद्दती चा सांगने ताला ने त्यानु सार मीर राश्टाकरेंचे निवास्तानी आलेलो आहे त्यामलों क
04:22मुंबै आनी वेमेंर रिजन मदली ती कोड़ा यहानी मितान समोरी है है हिल और अगाम यहान निवाड नुकान मदे आपलेला वर्चे स्वा प्राप्त करता हिल आता ही आने गाडेंचे अता ताफा है तो आता शिवतिर्ध निवास्तानी यहतान आपलेला पाहला मेंतो है �
04:52तराटो पाहेला मेलत हुआए आपन को थिता है अग दिक अग्सलाट में रद सतरे एकणा शिंदे यह ठीकानी आता पोचलत अपने नहीं हमया।
04:59सबस्ता ने लाआ है तान्याकरते नांगख मों के मंद्री एक ना शिन्दे याँनचा ताफा यह तो आथा यह ठीका तक क्यानन आसे पसली सपाहला मिलत है
05:18आणि राज ठाकरेंचे निवास्ता नी ओपम के मत्र एकना शिंदे पोस्ले लिया है तानि आता अधा श्वसे री चे प्रमुक एकना शिंदे इक नोफ लिच अधा या बेटी चा निमितानो आता खाया आधा मी कडात राचकार ना मदे परचा दूमचता आता खाँवफा कह
05:48दिखिल पाने महतवा चरा न रहे, अतिशे महतवा चाहां अच्छना चनिवीत तना आता, यह दोनी महतवा चेनेते जायते, आठीकन इकत्राली ले आहेत, आपले जे कैमेरे मन नेते यह तिकन ची बुजो से दाकोने जा परता बरता, वे सामंत यह तिकन इले आहेत
06:03अच्छी ही आतीशे महतवाची बेट होती है
06:24दोन महतवाची नेत्यानमदली ही बेटाए आपा मनसे शुख सेना
06:281-21 नर्खा महानगर पालिकान आता कही वेगल चितर निर्मान होते गः पानला मतवाचे रानारां
06:34मुंबाई महानगर पालिके माधे।
06:39ऋवाला से दरीं �манसिंदेन सोताली यानचा पक्सला देकील
07:04एक मोटा आखवान दिर्मान करताना ते पाहला मिलता है दुसरीकड जर एक शिंदेन ना जर मनसेच चो पाडबल मिलावला तर नकी ते अंकिन फायदा हुँ शकतो आणी जागा महानगर पालिकेला आपन अंकिन निवडुन आनू शकतो हाँ कुड़तरी विश्वास आता यह
07:34आपन नकी चर्चा जालियासेल यहाचे पड़सात काय उंटू शकतात कसा तोटा हुँ शकतो कसा फटका मनसेच चाबशू शकतो आणी तया मोज कुड़तरी उधै सामंधां ची बेट जालियोती आनि उधै सामंधां चे बेटी नंतर आता स्वता थेट एकना शिंदे है र
08:04पड़त आप पाहला मिला खिरे दाए मेंदसे लिवेटर।
08:16आप निम्किंग्य वुलिप्स, हिसद 먹어�ई लिवर करती ला other day.
08:30अधेल देद्यत करता समतिसेंन अदिया क्या हाय।
09:00अधी बेट, सदीच्य भेटी चा पलीकडे काही तरी सांगनारी आहे, आसे संकेत द्यानारी आहे, आसा पन मनुशक्तो का.
09:30अधी बेट, सदीच पने एृट वाहे, आसे संकेत द्यानारी आहे, आसे संतर बात्री म मनुशक्तो का.
09:54प्रामुक्यान या दोनी पक्षेंचा कारे करतेंची इच्चा होदी अनि ती इच्चा ता प्रोंत्वास जाती एका ये पाहना महत्वा चराना रहा है
10:14महानगार पाली की निवड़नोक शिवसेनी चाठी आती शे महत्वा चे एकना सिंदेंचे वप्ती जरा आपन विचार कराला गेला थाने मदे तेनसे स्वताचा एक वर्चेस वै ठाने मदे कशेही पोदति ना ते महानगार पाली का स्वतागर राकू शकता त्योडी ताकत त
10:44काही परसंडेज का हुए ना ते तर आप तेले मिलवाचा शिल तर मनसे निवचित कोने मतांचा गणितांचा हा सगला विशे आसुशकतो आणि ता दुरुष्टी नहीं रणानिती आसुशकते निलेश तुम्हे आमचे वरो रासेच उपस्तित रहाद सध्या आप्या वर
11:14अक्षे माजा आवाजेत असेल तर प्रश्णासा है कि मनसे आणि शिवसेना शिंदेंची शिवसेना एंचा युति चला चर्चा गेला काही दिवसन पसुन सुरुआ हेद याची काया आज सुरुआ थोत नाई आई आशा प्रकर्ची महिती समोर येती है याद सगया चर्�
11:44महायुची मधे मनसे ना कस सामावन घेता ही याद संदरबात या चर्चा आहे आए आनि तानुसार एकमया शिंदे आणि दो परेंता एकमया शिंदें रास्ताता यांची सोता प्रत्क्षा भीट होत नहीं तो परेंता याद चर्चा गेला होता मात्र श उत्रा नी एक महत �
12:14अप्तेला महाईती है कि राज थाकर येंचा घरी सकाई दाऊ उडे सामाद यानी बहेड गेट लेली होची
12:19आनिका मागे बेकिल याच संदरबाद ले चर्चे सा कारण होता
12:23मातर बाहे जियों तेनी माराटी भासी चारण सांगित लेली होता
12:26निश्चित बढ़े ही चर्चा होता
12:56आनि आता त्याला एक प्रकारी शिक्का मुर्तब जालेला है आसा पन मनुशक्तो
12:59आक्षे तुम्हे आमचरो रासेच उपस्तित रहा
13:01काही वेला पुर्वीच भाजपने ते प्रविन दरेकर यांचा सोबाद फोन वरो नामी समवाद सादलेला होता
13:07त्याला पुर्वी साद्या अपल्या जोबाद खासदार नरेश मसके आहेच्ज सूरुज हालेली है
13:23आचानक ठरलेली ही भेटा है कि पूरुवा नियोजित होती।
13:53पुरुवी सुधाशा भेटा है असा मानदा जाते हैं यह चा मदल्याकार यह पुरुवी सुधाशा भेटी जालेले असा पन लगता है।
14:23दरी पक्षा भेगवगदा है तरी विचारी है काहे समय विचारी आहोत्ट एकत्तर काम के लेले है पक्षा मदे यह पूरुवी तया मुझे पक्षा चा अस्तितों भेगवगदा असेल।
14:35परंतु माइतरी असेल। इवा एक मेकांची विचारांचा आधान प्रदान असेल।
14:40आणि त्या मने असा संश्यास पद असा वातावरण पोनी संदूने।
14:48यहा सगया भेटी चा जे बैग्राउंड जला पन मंतो पार्शोभूमी आहे या पुर्वी उदय सामन्त यानि सुदा दोन वेडा भेट घेतलेली होती।
14:56त्या टादा ही भेट होती है, जाहिर पने ही भेट होती है, तर यह सगया चा पुढई यह केवर सधिचों न रहता याचिकाई स्वहट न बादेर रूपांदर हो शक्त आदा।
15:12सबादों विचार swallow.
15:16पुरी ताम के लेला है राच्तिय नेते जावरी ठरो तील कि वा तो निरने गेने साधिकार पक्षा चा मुख्य नेत्यान ला है और ज़र ही ज़र एकत्रा में आलो कि वा या पुडिल चा निवन नुकिन मदे एकत्रा लड़लो तो नकीत माजसर का कारेकरता ला अनंडो इल �
15:46धन्यवाद नरेश मसके जी एबीपी माजाला पन देलीले या सविस्तर प्रतिक्रिय बद्दल आसा जालत राप जला आनंद हो इल पन आंतिम दिन ने वरिष्ठन नेते घेतिला शे प्रतिक्रिया शिवसेने से खासदार नरेश मसके आनी देलीले उबमुख्यमंदरी शिं
16:16झालत राप जाप जागाँ

Recommended