Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Raj Thackeray - Eknath Shinde :राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात कशावर चर्चा?देशपांडेंनी सगळं सांगितलं

 राज साहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं, त्या स्नेहभोजनासाठी ते होते, काही जुन्या गोष्टींच्या आठवणी सुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणीचा उजाळा निघाला, याच्या व्यतिरिक्त काही नाही, महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यापूर्वी होती का मनसे शिवसेना युतीची मला असं वाटत की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, आज जी काही चर्चा. आज राजकीय चर्चा नव्हती, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयत. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाही आहे. स्नेह भोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषयच नसतो. तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होतील तेव्हा तो होईल आज तरी ती नव्हती.

Category

🗞
News
Transcript
00:00महाराष्टा में राजकार्णा देख नवीन समीकरन दूलताना जिस्ते मनसे अनिशीव सना यांची यूती होनार का दोनी पक्षांचे प्रमुक नेतेंची महत्वाच बैटक जाले स्ने वोजन देखिल पार पडले इतरी सरो दोनी पक्षांचे नेते उपसी दोते काय नेमक
00:30अर्चसाहिबाने श्री एकलार जी शिंदे सहिवाना स्नेह बोजन देखिल दोते होते है जुने गोष्टिंचे अतरो निशुदा उझणा निगाला पहसाहिबाच आतरो निच्छा उझणा निगाला एचा वेतरिकते काहिन है
00:46आप अलिका स्थानिक सुराजे संसरे निवन्द का जवर आलेले त्या पुर्वी पाया बढ़नी होती का मनसे शिवचना योती जी
00:52माना से वाट्टा की आत्ताखाई येचा मले राजके चर्चा जाली नाई आज जी का चर्चा होती थी वह एक्तिक होती आणी स्निया बोजनाचा फक्ता कारिक्रम
01:04आज राजके चर्चा जाली पाया बोजनाचा फक्ता की आणी संवान्या राजसाहिप्तर बाजसाहिवान चे विचार पुड़े नेते एक नजी शिन्देपन टेज करते राजके वाईचारिक मतबेत नाई ये पर आज यूती ची जर्चाना उती ओड़ सांको के आज आज
01:34आजके चर्चा नाउती स्निया बोजनाचा कारेप्रे मोता राजसाहिवानी दना स्निया बोजनाचा आटी आमंत्रन डिलेला त्या आमंत्रनाचा स्विकार कोरूंते आजाली होती दोनी पक्षान मदे मनवेद आनी मतवेद दोनी नाई ये दोनी पक्षान मदे मनवेद आ
02:04तुम्चा काणने स्काड़ली माद
02:17मुला दसा आए कि आत्ता यहां काई चर्चा नहीं है आमचा पुड़े
02:25आज फक्तस निया बोज़ानाचा कारेक्रम होता
02:28जावेला यहां कुटले विशे पुड़े तिल चाला निश्चेत पड़े तचा बदल तुम्हाला सांगू
02:34ABP माजा उगठा डोले बगा नीट

Recommended