Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | 15 April 2025 | ABP Majha 
नागपूरच्या शिक्षक भरतीत मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून १०० हून अधिक शिक्षकांची भरती, 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर,बोगस सहीद्वारे २०१६ ते २०२४ दरम्यान बोगस शिक्षक भरती,  
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता, प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख घेतल्याची सुत्रांची माहिती 
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दहा हजार पानांचे दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल, ड्रग्ज तस्करीत कोणाचे रोल काय, आरोपींचे जबाब, सीडीआरची दोषारोपपत्रात माहिती . 
माजलगावमध्ये हत्या झालेला बाबासाहेब आगे भाजपचा पदाधिकारी, बूथ विस्तारक पदाची जबाबदारी सांभाळत होता, हत्येचं कारण अजून अस्पष्ट, पोलीस तपुास सुरू.
हिंगोलीत पैसे काढण्याच्या कारणावरून ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यामध्ये राडा, पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकाकडून बँक कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल होण्याची शक्यता. 
पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत, फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. उत्तम नगर भागातील घटना, गुन्हा दाखल.

Category

🗞
News
Transcript
00:00निलम्मित पुलिस अधीकरी रणजीत कासले च्या दावयान वर दाव� Judi
00:06शुर्व च धनजे मुणडेना कराड नकोसोता कासलेचा नवींदावा
00:10कराड सा एनकाउंटर करणाई सा प्रयत्न धनजे मुणडेन केला होता
00:14गराण मुंडेंची सर्वक गुपीत बाहेर काडना लोता कासलेचे दाव्यान वर दावे
00:18पेक एंकाउंटर बाबत रंजीत कासलेचा आरोपांची चवकशी भावी संजे रावतांची मागणी
00:27पोलीस डायरित नोन दसेल कर अधित चवकशी का जाली नाही रावतांचा सवाल
00:31बेड़ पेक्षा सिंदुदुर्गा जिल्लाची अवस्ता भयानक
00:39माजी आमदार वैभोनाईकांचा आरोप सिधिवन्याग बिडवल करला समपड़्या सिध्धे शिर्साट्चा आका कोण
00:45वैभोनाईकांचा सवाल निलेश राणे सिध्धे शिल्ला वाचल्णंयाचा प्रहतन करतसलेचा ही आरोप
00:50शांत अस्तिल्या कोकणाला बदनाम करनाचा वैभो नाईकांचा गुरुह राज्य मंतरी योगेश कदमांची टीका
01:00पराभुच जलेले वैभो नाईक चर्चे त्राणे साथी बिडवल कर हत्या प्रक्रणा बबत वेक विगली वक्तब्य करत असलेची ही टीका
01:06अमबादास दानवे आणी माजा बाद केमाच मेटला उद्धवठा प्रेंचा भेटिन अंतर चंतरकांत खायरेंची प्रतिक्रिया
01:15अमचा त बाद कधिस नवता चांगली चर्चा धाली सगल ओक्के खायरेंची माहिती
01:20एप्रिल महिनाचा शेवट परेंथा पालक मंतरी पदाचा तिधा सुटल मंतरी भरत गुगावलेंची प्रतिक्रिया
01:29शिवसेने कडेच पालक मंतरी पद्रहावां हनुन इत्क थामला असाव गुगावलेंचा बफसतीया
01:34महत्मा फुले यंचे विशेई चंदरशेकर बावन कुलेंचा मना तिडिक का संजे रावतांचा सवाल महाराष्टात फुलेंचा विचार अडवला तर नक्केच प्रश्ण विचारनार रावतांचा विथा
01:47देशात नविन सम्विधान निर्मितीची प्रक्रिया दोनजार चौतिस साली नविन सम्विधान लागुकरने साथी बैठकाही सुरू कॉंग्रेस प्रदेशा अद्यक्ष हर्षवरुदन सक्पाडियांचा मोठा दाबा
02:01लाडक्या महीनींचा मतांची किम्मत आथा पाच्चे रुपायन वरतर उध्या शुन्यावरील संजे रावतांची टीका कही योजनानचा लाब घेनारै महीलानना फक्त पाच्चे रुपाय इतकाच हबता रावतांची प्रदिक्रिया
02:17लाड़की बहनी योजने जाचा कटी नठेवता महिलान ना लाब दिला जाइल राज्यमंत्री आश्री जैस्वालेंचे महिती गरीब महिलान साथी योजना असुन कुणावर ही अन्याई होना रता ही
02:30निवन्नुकित लाड़क्या भहेणींचे मतग हितली आता गरत्सरो वैज्यमरो अशेश सरकार ची भुमिका जीतेंद्रा अभभाडांचे टीका
02:39सरकार कडेक एवल लाड़क्या कंत्राटडारां साथी मंत्रांचे पगरा साथी बंगलांचे नुतनी करना साथी निधी
02:49शेतकरी एश्टी कर्मचारी लाड़क्या भहेणीं साथी मात्रा निधीनाई
02:52ये स्वताचा स्वार्त साधनार सरकार अधित्य ठाकरेंची टीका
02:56उद्योपतियाणी व्यापरांचा सरकार आठ लाख लाड़क्या वहिणींचे पईसे कमी करनेचा अणीच जमीन भू संपाधित केलेले शेतकरेंचा
03:06कमी व्याजदरान मो बदला देनाचा सरकार चा निर्णावर नाना पठोलेंची टीका
03:10बीड मदे भाजवाचे नेते किरिट सोमया यांचा ताफ्याला मुस्लिम नागरीकानी दाखावले काले जेंडे
03:19बोगस जन्मदाखरा देनारे संबंदीत कुनादाखल करनेची सोमया यांची मागणी केली होती
03:24नाकपूरचा शिक्षक भरतीत मुर्ता शिक्षण अधिकारेची सही वापरन शंभरून अधिक शिक्षकानची भरती
03:332016 मधे सेवा निवरुत जालेले शिक्षण अधिकारी सोमेश्वर नैताम यांचा मुर्त्युनंतर ही सही चावापर बोगस सही द वारे 2016 ते 2024 दर्म्यान बोगस शिक्षक भरती
03:44तुल्जापूर ड्रक्स प्रक्रणात दहा अजार पानांचा दोशारूप पत्र धाराशिव जिल्धा सत्रनेयला दाखल ड्रक्स तसकरीत कोणा कोणा से रोल काई आरोपीन से जबाप CDR ची दोशारूप पत्रात माहिती
03:58नरेश मस्के अंसा गणेश नाईकांचा जनता दर्बारा वरून तोला थान्यात एकना चिंडे बी आणी आमसे नगर सेवक रातरन दिवस काम करतो मनुन थान्याते लिचनता आमहाला विजयी करते मस्के अंसा तोला
04:13राइगर जिल्ल्यात शरत पवारांचा राष्ट्व अदिला बश्टनार धत्का अनिल लवगाने अपले असंख्य कार्य करतें सोबद उपमुख्य मंतर एकना चिंडेंचा उपस्तित करनार जाहिर प्रबेश
04:23महाराष्ट केसरीस परदेचा उपांटे फिरीचे पंच नित्येश कबाली यंच तीन वर्षान साथी निलम्बन महाराष्ट राज्य कुस्तिगीर संघटने से अध्यक्ष राम्दास तडस यंची माहिती
04:47शिवराज राक्षेवर निलम्मनाची कारवाई करुन प्रकरणाचा चवकशी साथी समेटीची स्थापना मातर कुस्तिचा निकालाहे तसाच राखनाचा महाराष्ट कुस्तिगीर संघटने रेला
05:00पाणी टंचाई विर्धाट ठाकलेंचा शिवसेनेचा दादर मदे शिवसेना भवना बाहर हंटा मोर्चा यावली पोलिसान कड़ून अंदोलकांची धरपकड अंदोलनाला परवान की नसलाचा कारण देद पोलिसाननी मोर्चा अडवलेची माहिती
05:17मिरा भाहिंदर महाबाले केतिल सभाई कामगारांचा परलंबित मागणान साथी मनसे सथी या अंदोलन ग्लोबल बेस्ट मैनेजबेंट आनि कोणार इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदारांचा कार्यल्याद विविधा मागणान साथी अंदोलन
05:32पानी टंसाई गढ़ोल पानी पुरावठा तसाच अनेक विविधाग नागरी समस्यान वरून ठाक्रेंची सेना अक्रमाग गिरिकावात अंदोलन शुरू होने आदिल्छ ठाक्रेंचा सेनेचा तारे करतांची पोलिसान कडून धर पकाड
05:46पुंबई विद्धेबिटाचा फूर्ट संकुला भाहर ठाक्रेंचा युवा सेनेचा अंदोलन सिनेट सदस्य विद्यार्थी शिक्षक अने शिक्षक एतर कर्मचराँचा विविध मागणान साथी युवा सेना अक्रमाग
06:00सोलापुर कुरुशित पन्न बादार समिती चा निवड नुकीत भाजपा नेत्यान मदे दोन गट अंदार सचिन कल्लैंड शेट्टी अंचा नितुत्तवा खली सालेला भाजपा कॉंग्रेस नेत्यांचा पैनल गुरधात माजी सहकार मंत्री सुभा शेदेश्मुक स्वत
06:30पुड्यातु लुद्ध्योक्पदीचा साइबर अत्या प्रक्राणी पाच सम्शेताब्यात बिहार पोलिसांचा विशेश्पतकाना सम्शेताना जेहना बाद आणी नालंदा जिल्धात उनकेली आटाग
06:51पुण्या चक्क खेणनेतल्या पिस्तुलाचा धाग दाखव दरोडा धाईरी भागातल्या ज्वेलर से विश्टे 25 तोले सुन लुटला दरोडा दर्मयान पिस्तुल तुटलाना बिंग पुटला तिन्हीं दरोडे खोर मात्रप खरार
07:06लोकल चा माल डबया मदे एक व्यक्ती नशाकरत असल्याचा वीडियो भाइरल डुम्बील युरून CSM टिकन जानार्या लोकल मदे वीडियो असल्याची माहिती तमले लोकल मदेल सुरक्षेचा प्रश्णत पुणाई रणी बार
07:18जालाना जिल्धा परिश्णत देच सियेव चा दालाना समर पानी टंसाईला कंटाड़ नेका ग्रामस्ताचा आत्मदहनाचा प्रहत्ना ग्रनसावंगी तालूक्यातिल मच्छिन्दर ना चिन्चुली गावाद 15 वर्षान पासुन पानेचा प्रश्णत गम्पे
07:32गोंद्यतिल गर्भोती मृत्तिवचा प्रक्रणे जिल्धा प्रशासना कड़ून कंत्राटी डॉक्टर आणी आरुग्ये सेवी केवर कायम सुरूपी सेवा समाप्ती छी कारवाई
07:44कुलापुरात 17 वर्षान ची बनावट दार्वाणी मुद्यमाल जप्त राज्य उत्पादन चुलिक विफागाची मुठी कारवाई या प्रक्रणी गुजरात मधिल दोन आरुपी ताब्याद
07:55उपमुख्य मंत्री एकना चिंदेन कड़ून मुंबई तिल रस्तेंचा कॉंक्रिटी करणाची पहाणी शिंदेन सा पालिका युक्त भूषान गगराणी मंगल परभात लोढ़ांची ही उपस्तिती
08:07उंबई चा बेलासी स्कूला मले कोडी महिलांचा पुनर्वसा न केलाना कोडी महिलांचा आर्तिक नुक्सान मासली साठाया चानी सामगरित चा बरफाचा मोथा नुक्सान जलायाची माहिदी
08:19राज्याच सर्वत्रत आपमानात वाड़ जाले सुन जलाशान मदिल साथ्या तही घट जलाशान मदे सध्या एकुन खिशमतेचा 41 चक्के पाणी साथा शिल्लग उडे विभागाच सर्वात कमी तर कोकणा जवल पास 15 चक्के साथा
08:36देशार यंदा सरासरी पिक्षा जास्त पाउस बरश्णार सरासरी चे एकुषे पास तक्के पाउसाचा अंदाच भारतिया हमान विभागाची पत्रकार परिशदेत माहिटी
08:47गोंदियाचा देवरीत आलुक्यातेले काही भागात अवकाली पाउसाची हजेरी रभीहंगा मातेले धांग पिकाला होनार फाईदा
08:56जलगा मधे पाच वर्क्षान परवी मंजूर पाणी पुरोठा योजनेचा पाणी वरणगा मधे पहुचला ग्रामस्तान नी पेढेवाटन केला अनुन दोच्छा उसादरा
09:07परवनित पिणयाचा पाणया सठी उभार लेला स्टैंडची भिंतको सल्ली चार विद्यार्थी जख्मी जख्मीन पैकी दोगानवर उपचार करून धरी सोड लतर उर्वरी दोगानवर उगणाला लेत उपचार
09:20मुंबईचा अन्धेरी पस्चिम दुर्तकती महामारगा जवल क्रिष्टल टावर सोबर पार्किंग केली लेला चार ते पाच कार मधे मोठी आथ आगीत चार ते पाच कार जणुन खाथ
09:34पुनेतिल दिनानात रुगणाल्याचा थकित कराबाबत सुनावनी रुगणाल्याचा थकित कराबाबत दों दिव साथ सुनावनी होना रक्कम जमा करांगे था उढ़िल कारवाई अटार महापालिके सा इशारा
09:46वकीर असिम सरोदेंची पुणे महापालीकेला नोटीस, सुरक्षा रक्षक नेमडा साथी 15 कोटींची पुणे महापालीकेची तर्तूर, पालीकेन बे कायदेशी राबोलेल्या निविदा प्रक्रियात वरित थामबोल्या साथी नोटीस
10:00राष्टी आरुग्य अभियानात काम करनारे करमाचारां से वेतन रखडला, 37,000 करमाचारां से गेला दोन महिनान पासोन वेतन नाही, केंदर सरकारचा वतिन येनारे आच्छे कोटी रुपए रखडल्यान पगार रखडले
10:16सरकारचा जमीन भू संपादन केलेला शेतकरांना मुठा फटका, अता 15 वाजी नव टक्के व्याचतरान भू संपादनाचा मोबदला दिलाचानार मंत्री मंड़ाचा वैठकेत, महसूल विभागाचा महत्वाचा निर्णाए
10:31राज्य सरकार कड़ून कैदयान साथी नविन धोराण जाहिर कैदयान तुरूंगात आत्मात्यकेला स्कुटुम ब्यानना एक लाखांची तर अने सर्गीक नुट्यु जालाई सपास लाखांची मदत मिल्दार राज्यमंत्री मंड़ाचा निर्णाए
10:46एश्टी कर्मचारांचा उर्वरीच 27 टक्के पगार दिलाजानार साथ एप्रिल्ला 56 टक्के पगार अल्यान कर्मचारांच मधे मोठी नाराजियोती एबीपी माधाचा पाटकुरा वेला मोठाईयार
10:59राज्या दिव्यांग युवकानना प्रशिक्षणाणाणी रोजगार मेल्डार मुक्षमंत्री देविंद्र फड्नविसांचा प्रमुक उपस्तिती टीन करार होनार कौशनले विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ान शिमाहिती
11:11राज्या दिल बीस आईटी आई मधे अत्याधुनिक प्रयोक्षाडा उभाणार सुक्षपाणी लगू द्योजकान साथी मेलावे आउजित परुन रोजगार निम्मिती करणार फड्नविसांचा प्रमुक उपस्तितीत महत्वासे सामन जस्यकरार
11:26एमपीस्ती चा विद्यरत्यनी गेतली शरत पवारांची भेट शरत पवार यांचा एमपीस्ती चे अध्यक्ष रजनीश सेठ यानना फोन तांत्रीक अडचन इनवर तातकाल तोडगा काड़नेचा पवारांचा सुचना
11:40सांगलीत संभाजी भीडेनना कुत्रयाचा चावाशा सके रुगणाले दोपचार करने ताले जा पर इसरात भीडेन मर कुत्रयाना हनलाखेला तिकडे महापाली के गड़ून कुत्रे पकड़नेची मोगी
11:52जानले तो शेदकर्याचा स्मशानाथ चितेवर जोपन आंदोलन सरसकट करजमाफी साथी बदनापूर तालोकेतिल केड़ी गवानेतिल स्मशान भूमी शेदकर्याचा अनोखा आंदोलन
12:04सांगली चा कुपड़े मधे मकोकेतिल आरुपेची हत्या आरुपीन चा पोलिसां कडुन चोच शुरू समीर नदाफास मृतव्यक्ती सनाव
12:16बेड जिल्हार उग्णालाद आठवडात तीन गर्भावती महिलांचा मृत्यू प्रसोती दर्मयान मात्ता मृत्य परक्रणाद त्री सदस्य समिती चीज़ थापना
12:29दिल्लीट साइबर फसोनुकीचा मोठा खुलासा आठावी स्टक्य नव्याचा आमेश रापुन 115 लोकान न एकोणी सलाख रुपाईंची फसोनुक श्री गंगानगर मधुन आरुपिला अटक
12:41खेलताना पान्यात पडलेल्या मुलाला वाच्वने साथी गिलेल्या आईसह माउशीचा मृत्यु जल्गावचा यावल तालुक यातिन तापी नधी पातलात लिक दुर्दै वीखतला
12:53चारचाकी काडीचा डिककीतुन हाथ बाहर निगालाचा वीडियो वारेल रिल बनोने साथी तरुणी नी वीडियो तयार केलाचा समोर
13:02नवी मबई पुलिसान कडून गुद्धा दाखल करनाची प्रकरिया सुरू
13:06मुल्णाचा खामगाव तलू क्यातिल हिबर खेड गावाद दोन गटात थूपान दगड फेक या प्रकरनी चारीस जण ताबे आत्तर बारा जण जण जखनी
13:16पुड्यातिल आरेमडी सिम्हगड स्प्रिंग डेल स्कूल बाहर गोंधर सदोतीस महिनां सा पगार ठकवल्याद स्कूल बस चालकांचा शाले बाहर ठीया
13:28यवतमाल जिल्ल्यात देशी कट्टा बालग नारे युवक अला आटक पुसाचरात अंबेड कर जयनते निमित्त मिरोणुक सुरू अस्ताना हा युवक देशी कट्टा घ्यून फिरत हुता
13:40वीड मदे खोक्या भोसले चो घरासा इतर पारधिन आगरिकांसा घर उद्वस्त केलाचा प्रकाणी अनुसूची जाती समाती आयुगासे उपाध्यक्ष धर्मपाल मेशराम यन्नी व्यक्त केली तिवर नाराजी
13:54योत मालचा पिंपलगावातिल बाबासाइब नाइक सहकारी सुध गिरनेचा चवकशीचे वस्तरोध्योग आयुकतान कड़ू नादेश
14:04सुध गिरने नियम भाईय पने शासनाचा परवानगी शिवाय भाडे तत्पावर दिलाचा आरू
14:08मालवण मधिल नवे न उभारना तेनार्या शिवरायंचा पुतलाचा काम अंतीम टप्याथ शिल्पकार रामसुतार साकरतैत शिवरायंचा पुतला
14:19अमरावती विमांतलाचा उध्या मुख्यमंत्री फट्नविशांचा अस्ते उध्गाटन मुंबई हुन पहिला विमां अमरावतीत कुतरनार
14:28मुंबई मेट्रो दोन बचा मारगावर लवकराच प्रवासी सेवा सुरू होनार
14:36चेम्बूर डायमंड गारडन ते मंडाले मान्फूर सानका धर्म्यां उध्याश टायल राद
14:40नागरिकांचा हरकतिन मुले एलफिन्स्टन पुलाचा पाड़काम लामडी बर
14:47पुलावरील वहातुकी वाब चार दिवसात निर्णै परियाई वहातुक मारगात बदल करून पूल बंद करनाचा निर्णै
14:53वरली शिवडी उन्नप्त मारगाचा काम पुर्ण साला नंतरच एलफिन्स्टन पूल पाड़ावा ठाकरेंचा शिवसे नेची मागणी
15:02एलफिन्स्टन पूल सद्ध्या पाड़ून याम आगणी साथी मनसे करून अंदोलन जो परेंट स्तानिकांचा अडचर नी दूर होत ने तो परेंट पूलाचा पाड़काम न करनाची मनसेची भूमीका
15:20बीड मदे उन्हाची तिवरता लक्षाद गेता जिल्धा अरुगणाल्या सा ग्रामिन रुगणाल्याद उष्माघात कक्षाद ची स्थापना
15:28बीड चा जिल्धा दी कारी कार्याल्या बाहर सामाजिक कार्य करतायां सा शेतकर्यां सा लक्षविधिया अंदोलन दोंचे किलो टॉमेटोंचा शेतकर्यान नी केला चीखन
15:51कोल्हापुर चा अंबाबाई मंदिरातेल गरुड मंडपाच्या पुनरवांधनीला प्रारंब करनाट कातेल सागवान लाकडा पसुन मंडपाचे निर्वेती गरुड मंडपासोबत नगार खानेचा दुरुस्ती चाही का
16:04नानासाइब धर्मादीकरी प्रतिष्टान मार्पत कोल्हापुराच जोती बाचा चैत्र यातरन अंतर मंदिर पदिसराची स्वच्छता उही में तबबल अडोती स्टन इतकात कचरा गोला करने दला
16:17जालन्यात अतिव रुष्ट्यानी गार पिटीचा अनुदाना वर जल्ला मंजूर अनुदाना तुन जोलपास पन्नास कोटी रुपई सरकारी अधिकर्याद मी हडप केलाचा अन्दाच
16:28नाशिक जिल्डा बैंकेचा नविया इमारतीची विक्री करनाच्या हल्चाली सुरू बैंकेला अर्थिक अडशनी तुन बाहर काडन्या साथी
16:38शाचंस्तरावर उपाय योजना पईसे जमा करना साथी बैंकेचा नविया इमारतीचा विक्रीचा प्रस्ताव समोर
16:43तुल्जापुरातिल तुल्जाभवानी मातेचा चरणी एका वर्षात पासरश्ट ते सत्तर कोटींच दान 17 किलो सोन अतरदोंचे 56 किलो चांदीचा समावेश
16:56सातराचा पाटन मधे परेटन मिभागाचा दोंगरी महत्सवास आयोजन परेटन मंत्री शंभुरा देश आये और शेतकरांचा अस्ते शुभारंब
17:06इंडियाज गोट लेटन प्रकरणी समयरे नाणी रणविर अलाबाद्याला तिसरांदा चावकेशी साथी बोलावला दोगांचे ही जबाब पोलिसानी दोंगावले
17:16पुजा खेडकर प्रकरणी सर्वक्ष नयालाद 21 एप्रिलला सुनावनी पुजाला देना तलेला अटके पासुन्चा सवरक्षन 21 एप्रिल परेंतक काया
17:26एनाए कोठडी त राणाला वाट्ते फासी ची भीती राणा वकिलान कड़ून भारत्य काईदान बाबबत माहिती गुला करतसले ची सुत्रांची माहिती
17:37सैफलीकांचा घरातले फिंगरप्रिंट आरोपेशे जुलत नसल्याचा नमूद आरोपेचा बोटांचे ठसे जुलत नसल्याचा
17:462016 पानी आरोपत्रात नमूद
17:49सलमान खानला धमकी देनारात तरुन गुजरात बड़दयाचा रहिवासी आरोपेची मानसीक स्तिते ठीक नसल्याचा वरली पुलिसानी तैला नोटीस पाठावले तरुना गुरधात पुणता ही गुमाला कल नाही
18:01देशातिल सर्वक उंटन खाने बंद करावेत आणी तसकरित सहबागी अस्तेलाँची मालबत्ता जबत करावी मानवी तसकरिवर सर्वक्ष नयाल्याचा बोठा आदेश
18:12ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended