Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Headlines 3 PM Top Headlines 3 PM 14 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स 
भाजप मुंबईचा अध्यक्ष बदलण्याची शक्यता, आशिष शेलारांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांची नावं चर्चेत, भाजपच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक... 
चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा, शिंदेंकडून मात्र खंडन, भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं स्पष्टीकरण...
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा, ५० कोटींपर्यंत पैसे देण्यास तयार होते अशी कासलेंची माहिती...
ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला, अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण 
रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर, पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असतानाच भूमिजनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर
फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात पण हा जातीवाद अस्तित्त्वात येणार नाही, सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

Category

🗞
News
Transcript
00:00भाजबा मुंबाईचा अध्यक्ष बदलनेची शक्यता
00:06आशिश शेलारांचे जागी प्रविन दरेकर कीमा आमीच साटम यंची नाव चर्चेद
00:10भाजबाचा सर्व आमदाराणी जिल्ला ध्यक्षांची मुंबाईद बैठाक
00:14चैत्य भूमिवर्चा कारेकरमाद बोलनेची संधी म्याली नाहीम हनुन एकनाच छिंदे नाराध जालेची चर्चा
00:27छिंदेन गडुन मात्र खंडन भाशना पिक्षा बाबासाहिबांचा दर्शन महत्वाचा स्थेस पष्टे कराण
00:32वालमीक कराडचा इंकाउंटर ची अपल्याला ओफर होती बीड मदी निलंबीत पोली साधीकारी रंजित कास्तिन सा खलबर जनक दावा
00:45पन्नास कोटिन परेंता पईसे दैला तायार होते अशीक कास्तिन जिमा हीती
00:49ठाकरेंचा शिवसेने मधे दानवे बिरुद्धक खैरे वाद पुन्हा टिपेला
01:00अमबादास दानवे मोठे साले सरके वाक्ताद दानवेंचे मिलावेला दानडी मार्लयानंतर चंद्रकांद खैरेंचा स्पष्टिकना
01:06राइगन मदे खासदार सुनिल तटकरी आणी मंत्री भरत गोगावले एकास मंचा वर
01:18पालक मंत्री बदावरों वाद सुर्वस्तना भुमी पुजनाचा कारेक्रमात एकास व्यास पिठावर
01:23फट्नविस विरुद्ध फुले आम्बेड का रासा वाद संजेर आउतांचा मनाद पणा सातिवाद अस्तित वाद यानार नाही
01:34सामनाचा फुले विरुद्ध फट्नविस अकरले खावर चंद्रकांद पाटील यंचा उत्तार
01:39कॉंग्रेस्णा मुस्लिमान बदल प्रेम आहेतर मुस्लिम पक्षा ध्यक्षक का करत नाही
01:49पंदब्रजान मोदीन सावाल कॉंग्रेस्णा अम्बेड करानना कायम यवस्थ बाहिर ठेवले चिटी का
01:54मोधीन नी आम्बेड करांचे कोणते विचार आम्दात आंडे?
02:03कौंगरेस्या द्यक्ष मल्लिकार्जोन खरगेंचा सवाल मोधी फक्त बोलतात आम्लात आंडत नस्ते चिटी का
02:082000 वर्शान पासुन आपला समाच स्वार्था साथी दुभंग लेला
02:17सरसंगचालक मोहन भागवतांचा वक्तव्य स्वार्था साथी मतभेज जाल्या मोले आक्रमकानी दुटला भागवतांचा प्रतिपादन
02:24संप मागे घ्यनार की नाही यचा दिरनाई चार वस्ता जाहिर करू
02:34मुंबई महाबालीका युकत गगराणिंचो बच्चा बठेकी नंतर टैंकर असोसियेशनची भूमिका
02:38नाकपूर चा पाच्छी आइशी बोगस शिक्षक घोटाला प्रक्राणी आनखी तिखानाटक
02:49शिक्षण उपसंचालक उपनरिक्षक आने लिपीकाला बेड्या पाच्ची आइशी बोगस शिक्षक पाच वर्षक घेत होते बीन बोभाट पगा
02:56पी अनबी घोटा प्रक्राणातिल फरार अरोपी मेहुल चोक्सिल आठक भारताचे विलंधी नंतार बेल्जियम पोलिसांची कारवाई
03:16अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मुंबाईचा वरलितील वाहतुक विभागाचा वाट्सैप नंबर वर मेसे
03:22सलमान ची कार बॉम न उड़ों देने ची धमकी घरा बाहिर सुरक्षा वाट होली

Recommended