Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5 days ago
मुंबईतील चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळ  बांंधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार, दुचाकीवरुन
आलेल्या दोघांनी चालवल्या गोळ्या,

प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा

पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात दोन दिवसात कारवाई होणार, सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार

गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला  सादर... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन...खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित... 

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता...एनआयएचं पथक अमेरिकेत...प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण...

राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज...आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता... मुंबईत चालू शकतो खटला...

बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच तासांपासून धरणे आंदोलन, पाठपुरवा करुनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक

बीड जिल्ह्यातील राखमाफियांना मोठा दणका, निविदा मिळालेल्या १६ एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं...अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस...राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष...

मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा... भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी... 

 
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात...व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार...

जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, भुसावळमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर, दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Category

🗞
News
Transcript
00:00देंहम रखिक 9 डश अज़ हें 감사합니다
00:05मुंबई तिल्चेमबूरी, आचारी अल्ट रफ्र रस्तियाद लिवर
00:09नवी मुंबई थिल्गाम व्यावसाईका चा गाडी वर लिवर
00:12दुचा के वर नालेला दो घानकु न自विवर
00:16कुनिहीं जक्मी नसले ची मल drift
00:24र Italy
00:25उत्तर भारतिया प्रवक्ते आनन दुभेंची संकल्पना
00:55राज्यातल्या ई-बाईक राइड सर्विस मदे अंशितक के भुमी पुत्राना संदी द्यावी मनसेशी मागनी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदी देशपांडे परिवन आयुक्तांचा भेटीला
01:11मालाडेनी मुम्रात अल्पवईन मुलीन सोवत दुश्कृत्य करना रे अटकेत मुम्रात ले आरोपिला साथ दिवसांची पोलिस को थडी
01:27तर मालाडेनी मुम्रात अला अल्पवणी मẁतिल आरोपिला बारा अप्रिल परिल परंत पोलिस को थडी
01:32बोरिलते थाने भुयारी मार्गात अर्थला दूर भुयारी मार्गात अर्थला ठरनार है सत्यांची जोपडपटी धारकांची ताथ पुर्त पुनर्वसनattendacy
01:49लवकरात लवकर भुयारी मारगाचा कामाला सुरुवात
01:52बीकीसी तेव वरली भुयारी मेट्रोचा दूसरा टप प्याला पुडिला ठोड़ात सुरुवात होनाई की शक्यता
02:06सीमेसार कुणून सुरक्षा विक्षेत तपाशनी सुरु
02:09राज्य शास्त्नान ई-बाइक तैक्सीला दिलेली मंजूरी तातडीन रद्धकरा
02:21ओटो रिक्षा चालक मालक संगतना संयुक्त कुरुती समितिसा परियमान विभागाला पत्र तीवर अंदोलनाचा इशारा
02:28एल्फिन्स्टन पूल बंदकरने आधी वातुक पुलिसानी मागवल्या हर्कती
02:3913 एप्रिल परेंता सुचना हर्कती नोंदवनेचा आवाहन हर्कती न अल्यास 15 एप्रिल पासुन पूलाचा पाड़का माला होनार सुरुवा
02:47आज रातरी पासुन मुंबई टैंकरन पाणिपुर उठा बंद वाटर टैंकर असोसियेशन चानिरने
03:01केंद्र सरकारन घातलेले आटी पालन शक्के नसल्याचा मत
03:04आटी इनमदे सूट देनेची मागली
03:06आरबी आईचा सर्वसामान्याना दिलासा रेपो रेट मदे पाउटक कैंची कपाद
03:22व्यास दरात कपाद जालना ग्रुह करजाचा हपता कमी होना
03:26घरगुती वापराचा LPG पाठोबाट आता CNG आणी पाईप गैस से ही मागला
03:38CNG चा दरात दीड रुपायाना तर पाईप गैस मदे एक रुपायाना वाण
03:42ABP माजा उगणा डोले बगा नीट

Recommended