ABP Majha Headlines 8 PM Top Headlines 8 PM 14 April 2025 रात्री 8 च्या हेडलाईन्स
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळली, एकनाथ शिंदेंबरोबरच अजित पवारही नाराज असल्याची जोरदार चर्चा
फुले सिनेमाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा फुले विरूद्ध फडणवीस असा वाद होईल, सामनाच्या अग्रलेखातून भाष्य, फुले विरोधक शक्तींशी आंबेडकरांनी हातमिळवणी केल्याचाही आरोप
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंच्या दाव्यानं खळबळ
धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल.. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप...कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर दिल्याचाही दावा..
ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला, अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, दानवेंच्या मेळाव्याला दांडी मारल्यानंतर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण
पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप...

Category
🗞
NewsTranscript
00:00बावासाइब आम्बेडकरांचा जैनतीचा कार्यक्रमाद दोनी उपो मुख्यमंत्रांची भाष्ण वगलली एकना चिन्देन वरो रजीत पावाराई नाराज अस्तेयाची जोरदार चर्चा
00:07फुले सेने माचा प्रदर्शना सेडी मुख्यमंत्रांची पुडाकार घ्यावा अन्याता फुले विरुद फटनवी ससा वाध होईल सामनाचा अगर लेखातुन भाष्य फुले विरुदक शक्तिन्शी आम्बेडकरांची आम्बेडकरांची आथ मिल्वनी केलाचा यारो
00:37दनेंजे मुंडेन इसका सलेला एंकाउंटर चे ओफर दिल्या सेल करुणा मुंडेन से गंबिर आरोप कराडला फाशी कीवा जन्माटे फोना रसलेने एंकाउंटर चे ओफर दिल्या साही दावा
00:50ठाकरेंचे शिवसेने दानवे विरुदा खायरे वाद पुना टिपेला अम्बादास दानवे मोठे जला सरके वाक्ता दानवेंचे अमला वेला दानडी मारला नंतर चंद्रकांद खायरेंच वस्पष्टिता
01:03पत्रगार अनील थत्ते अने एकनात खड़सेना गिरिश महा जानान नी पाठावली आपरू नुक्सानी ची नोटिस
01:13महिला अधिकारेशी फोन वर वोल्न्या वाबत थत्ते खड़सेन से महा जानान वर गंभिर आरो
01:18कॉंग्रेशना मुस्लिमान मत प्रेम असेल तर मुस्लिम पक्षा द्यक्ष का करतना इपन्था प्रदान मोधीन सा सवाल कॉंग्रेस न में अमेट करन न कायं यवस्ते भाय ठेलेशी तीका
01:31मोधी नी आमेड करांचे कोंटे विचार अमला दानले कॉंग्रेस अदेख्ष मलिकारजुन खरगेंचा सवाल मोधी फक्त बोलता अमला दानत नस्ते अचितिका
01:44भाजब मुंबई सा देख्ष बदर नाची शक्केता आशिशेलारांचे जागी प्रविंट डर्यकर क्यों आमीड साटे मेंची नावच चर्चेत भाजबजा सर्वा आमदार अने जिल्ला देख्षांची मुंबई पैठा
01:57मुंबई कराना दिलासा वाटर टांकर असोसेशन चा संपा अखेर मागे यापोडे कोंटी कारवाई होनार नाई पाले के साश्वासा
02:08पीनबी गोटरा परकणा दिल फरारा रोबी मेहूल चोकसिल आटक भारता चा विनंदिन अंतर बेल्जियम पोलिस आन ची कारवाई
02:19अभिनेता सल्मान खानला पुना धमकी मुंबई चा वरडी दिल वातो की विवागाचा वाट्सेट नंबर वर मेसेश सल्मान ची कार बॉम न उड़ंगे नाची धमकी घरावाईर सुरक्षा वाड़ली
02:32भारत रतन डॉक्टर बाबास है बामेट करांची आज एक्षे साउतिस सुवी जयनती राज्यपालांस मुख्यमंतरी उपो मुख्यमंतरायंकों महामानवाला अभिवादा
02:45ABP माजा उगडा डोले बगा नीट