Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Special Report One Day Cricket|अंडर -19 चा वन डे वर्ल्डकप बंद होणार? सौरव गांगुलीच्या समितीची शिफारस 
सध्या टी२०चा जमाना आहे. वन डे क्रिकेटही अनेकांना कंटाळवाणं वाटत आहे. पण आयसीसीकडं वन डे क्रिकेटचं वलय कमी होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले जातायत. वन डे क्रिकेटमध्ये चेंडूंसंबंधीचा एक नियम बदलला जाण्याची शक्यता आहे. काय आहे हा नियम आणि त्यामुळं वन डे क्रिकेट आणखी रंजक होणार आहे का यावरचा हा स्पेशल रिपोर्ट... 
टी२०च्या उदयानंतर  क्रिकेट हा गोलंदाजांचा नाही तर फलंदाजांचा खेळ आहे  आणि गोलंदाजांवर कायम अन्याय होत असल्याची टीका होतेय...  पण दुसरीकडे फलंदाजांना सिद्ध करण्यासाठी एकच संधी मिळते...  गोलंदाजांना मात्र काही षटकं मिळतात असं त्याला उत्तर दिलं जातं  यात काही अंशी तथ्य असलं तरी फलंदाज आणि गोलंदाजांमधल्या या सामन्याचा  समतोल साधला जावा यासाठी सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या समितीनं  ही वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या पारड्यात थोडसं  आपलं वजन टाकलंय....  येत्या काळात वन डे क्रिकेटमध्ये पूर्वीप्रमाणे एकाच चेंडूचा वापर केला जावा अशी शिफारस केली आहे...

Category

🗞
News
Transcript
00:00सध्या T20 चा जमाना है
00:01वंडे क्रिकेट सुधा आनेक अन्ना कंटाल वाणावाटते
00:04पण ICC कड़े वंडे क्रिकेट चा वलै कमी हो नए या सठी आनेक प्रयेतना केले जाते
00:10वंडे क्रिकेट मदे चेंडू सम्मंधी चा एक नियम बदल्ला जानेची शक्याते
00:14का या है हानियम आनि त्या मणों वंडे क्रिकेट आनेकी रंजक होनाराय का यावर चाहा स्पेशल रिपोर्ट
00:19T20 चे उदयान अंतर क्रिकेट हा गोलन्दाजांचा नाहीतर फलन्दाजांचा खेले
00:25आनि गोलन्दाजान वर कायम अन्याहोत अस्तेजी टीका हो दिये
00:29पन दुसरी कडे फलन्दाजानना सिध्ध करने साथी एकत संधी मेले
00:33गोलन्दाजाना मातर काही शटक मेलता असा जयला उत्तर दिर जाता
00:38याथ काही आउशी तत्थे असल तरी फलन्दाजाने गोलन्दाजान मध्या या साम्नियाचा समतोल साधला जावा
00:44या सठी सवरोव गांगुली चा अध्यक्षते खालील ICC चा समिती न वंडे क्रिकेट मधे गोलन दाजांचा पारडया थोडस अपला वजन टाकला है
00:52येट्यकालात वंडे क्रिकेट मधे पूर्वी प्रामाण एकाच चेंडुचा वापर केला जावा आशी शिफारस करने तागी है
00:58वंडे क्रिकेट मधे सध्या दोनी एन न पांडरया रंगाचे दोन कुकाबुरा चेंडु वापर लेजाता
01:09मन जे एक चेंडु 25 शटकान चाठी वापर लजातो
01:13यामल गोलन दाजान ना याचा फारसा फाइदा होत नाई
01:16रिवस स्विंग ही जवलपास अशक्य होता
01:19फिरकी पटुन नाही चेंडुची ग्रीप मिलत नाई
01:21जामल यान यामाचा जास्त फाइदा फलंदा जल्न होतो
01:25मास्टर ब्लास्टर सचिन नही याधी वंडे मधे दोन चेंडु नको असस सुचो लोगत
01:30अणियाता गांगुली चा समिती नही काही शिफारशी केले
01:33गांगुली चा समिती न सुसोली ले शिफारशी बहुया
01:36वंडे मधे पहिल्या 25 शटका परेंत दोन चेंडूंचा वापर करावा
01:4125 शटका नंतर कोणता ही एक चेंडू 15 ओहर परेंत वापर ने द्यावा
01:45अंडर 19 विश्वचा शक वंडे आई वजी T20 फॉर्मेट मधे खेवावा
01:50कसोटी क्रिकेट मधे ही T20 प्रावाण टाइमर क्लॉक सुरू करावा
01:54शटक संप्ले नंतर दुसर शटक 60 सेकंडांचा आद सुरू करावा
01:58दिवस भराद 19 शटक टाकून शक्नार्या संगा वर दंडात्म कारवाई करावी
02:03जिंबाभ्य मधे सुरू अस्तेले आईसीसी चा बैठकीत गांगुली चा समितीना सुचो लिले शिफारशिन वर विचार होनेची शक्यत है
02:10जै शाहा हे ही या बैठकीला उपस थी दे

Recommended