Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/14/2025
ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात खैरेंचा आरोप. अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले, खैरेंची टिका.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर, एकीकडे पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असताना इमारत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दोघेही एकाच व्यासपीठावर, विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोघेही एकत्र.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन नाशिकचं पालकमंत्रिपद अडलं. कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची पालकमंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांकडून याधीच नाशिक जिल्ह्यात कामाला सुरवात.
अमित शाह येऊनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय नाही, जयंत पाटलांचा टोला. तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी.चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहीती. मात्र आपण नाराज नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा.
इन्कम टॅक्स भरण्यात महाराष्ट्र 'नंबर वन', देशातील एकूण ९.१९ कोेटी करदात्यांनी भरला कर. एकट्या महाराष्ट्रानं १.३९ कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर.

Category

🗞
News
Transcript
00:00ठाकरेंचा शिवसेने मदे दान्वे विरुद्धक खैरे वाद पुधाटी पेला अम्बादास दान्वे मोठे जाले सरके वाक्ताद खैरेंज आरो
00:07अम्बादास दान्वेन मद शिवसेने तील अनेक नेते फुटले खैरेंज शिटी का
00:11खासदार सुनील तटकरे आणी मंत्री भरत गोगावले 81 मंचा वरे केकड़े पालक मंत्री पता वरून वाद सुरू अस्ताना इमारत भूमी कुजन कारेकरम प्रसंगी 2-81 व्यास वेशपेठा वर विधान सपा निवडुकी नंतर पहिलांदास 2-81
00:27राइगण चा पालक मंत्री पता वरून नाशिक चा पालक मंत्री पत आडला उम्हामिला चा पार्षप भूमिवर गिरिश महाचरान ची पालक मंत्री पती वरुनी लागनेशी दाट शक्यता उम्हामिला मंत्री मणों गिरिश महाचरान कडों आयाधीच नाशिक जिल्हा मध
00:57एक्ना चिंदे यंचि पुनहा एकदान नाराजी、 चैत्य भुमीवर बोलाईची संधी न मी आले ला मोलाज शिंदे नाराज अस्तेची सुत्रांची माहिती, हादर अपन नाराज नाहीै, एक्ना चिंदेंची प्रचिक्रिया
01:06राज्यात पुन्हा अवकाली पाउसाची शक्यता हवावान विवागाचा अन्दाच अनेक भागान मदे वादली वारेस हम मुसरधार पाउसाचा देखिली शारा
01:15इंकम टैक्स वरणया मदे महाराष्टर नंबर बन देशातिल एकोन नौ पुरणांक एकोनी स्कोठी करदा त्याननी भरलाक कर एक्ट्या महाराष्टर न एक पुरणांक एकोन 24 कोटींचा कर भरलेची आकड़ेवारी समोर
01:28मुंबाय मदे भाजबा भाकरी फिरोणाचे तायरेद मुंबाय अध्यक्षबता साथी प्रविंट दरेकराणे आमित 16 यंची नावचर्चेद
01:50मुंबाय दिल भाजबाचा सर्वामदाराणके बैठाग भाजबाचे सर्वा जल्हा ध्यक्षगी बैठाकेलाव पसते
01:55विहरी कूपन अलिका खाजगी पानेचे टैंकर मुंबाय महापाली का ताब्याद घिनार
02:01टैंकर चालक संप बेच मागे गेत नस्त्यामोले मुंबाय महापाली की चानिरने
02:05संप मोल अपत कलीन व्यवस्थापन काईदा 2005 लागू
02:08टैंकर असोसियेशन गेतनी मुंबाय महापाली का युक्त भूशन गगराणी अंची भेट
02:14मुंबाय सद्ये नेमान मदेश शित्थीलत आनावी मुंबाय वाटर टैंकर असोसियेशन चार वस्था भोमी का जाहिर करणा
02:21सलमान खान लाग घराज घुसुन मारानेची धमकी तसस बॉम्न सलमान ची गाडी बुडूँदेने ची धमकी अध्यात व्यक्तिवर गुनहा दाखल
02:30मुंबाय चा वरले तील वाहतु बिवाकाच्या वाट्सप नंबर वर धमकी अल्याच समोर
02:34धमकिल अंतर सलमान खांचा घराबाहे दिल सुरक्षेत वाड वरली पोलिस टाणे मधे आधन्यात व्यक्तिवर गुन्हा दाखर
02:42फुटपात वरिल बेकाईदा पार्किंग मुंबाई गरान साथी आधिकस त्रासदायक पाधच्या रेंद चालताना करावी लगते तारेवर्ची कसराज निरिक्षन नोंद्वाद हाय कोरोटाची नाराज
02:53मुंबाई गरान साथी आधनी सुरक्षा जन जागरूती रैली
03:08आज पासुन आगनी शमन सेवा सप्ताह मुंबाई तील गोधी मदे कोनेशे चावर्यान नों रोची लागलेला भिशान आगी मदे
03:14साहसष्ठ आगनी शमन कर्मचारी शहिद जवान अंचा स्मृती प्रित्तेर्थ आगनी शमन सेवा दिवस
03:19भाहिंदर मदे साक्षिदार होने वरून दोन कुटुम्बान मदे तनाव तनावाच रुपांतर तुफान हनावारीद पोलीसाद गुना दाख़द
03:27गुरह संकुलाचा आवारातिल व्रुक्षावर महिलेचा गलफास घेतलेले आवस्थेत मुर्त देहर।
03:36खानेतिल पाच पाख़डी परिशारातिल खटना नवपाड पोलीसान कडून सवकशी सुरू।
03:41मुंबाई कर्यांगा दिलासा राख्यो पाणी साठ्यात साठ्यला राज्य सरकार्ची मंजुरी चामले मुंबाईला पावसाल सुरू होई परियंत नियमीत पाणी परोठा होना।
03:51उने गर्भवती मुरुत्यू प्रक्रणी MMC चा नोटिशिवर प्रष्ण चिन्न आयमे चा राष्ट्री अद्धिक्षान सह माजे अद्धिक्षान चा अक्षे डॉक्टर सुश्रूत गैसास यन्ना महराष्ट्र वैद्यकिय परिशदेची नोटिस उत्तर देनास चार दि
04:21स्वार्गेट कातरज मेट्रोच काम चार महिनया नंतर सुरू होनार त्या सथी निविता प्रक्रियला सुरूवात फेबरुवारी 2021 परेंत या मेट्रोच काम पूरुन करनायाच धे
04:32पुरंदर मदिर प्रस्तावीत अंतररष्ट्रिय विवांतराला विरोज कायम विवांतराला सथी काही गावति नगरिकानना जमीनी देवा लागनार गावकरेंची सम्वाच साधनेचा प्रेशसनाचा प्रेद्न मत्र चर्चा करनायास गावकरेंचा नकार
04:45पंडर्पुर्ते लंडन दिंडीला विठ्थल मंदिरातुन सुरुवात
04:5021 जूनला 18,000 किलोमेटर्चा परवास करून दिल्ली लंडन
04:54वारित दिंडी लंडनला पोश्टार
04:55लंडन मदे विठुरायाच्या मंदिर उभरनीचा काम सुरुवा
04:59पुणया मदे कोईते आणी शस्त्र घ्याउन सोसाडीतिल गुंडांची घुस्खोरी
05:06लान्नोरी परिसरा मदे सिद्रागर्ण सोसाडीतिल इखटना
05:08रही वशान मदे भीतीच वातावरन निर्मान करनायाचा परयतना
05:11आठे प्रिल्ला पाहाटे घुस्खोरी केले किमादे
05:14कोलापुराट डीजे वर अश्टलीज नुरुत्य केले प्रक्रणे 21 जणान वर कारवाई
05:19विना परवाना बैलगाडी शरियत आयोचित कारेक्लमा मदे कारवाई
05:22महावलेशवर तलुगयातील तापोला मदे तापोला ते आह पोलाचा काम प्रगदी पथावर
05:31पोलाचा मध्यावर 23 मेटर उंचीवर वीविंग गैलरी ची रचना
05:36केबल स्टेच्चा माध्यमातुन तायर होनारा हापूल परियतानाचा केंद्र बिन्द उठाणा
05:40कोलापूर ते शिक्षण महरशी आनंत्रा वाजगावकर यंत निधान वयाचा पंचन दग्यावरशी गेतला आखेर चाश्वास
05:49कोलापूर तील पिम्पल गा उद्तुर परिसरा मदे शिक्षणाची जोद पेटावनाचा केलाप
05:53नाकपूर अतिल बोगस शिक्षक घोटा अप्रकना मदे तिघानाटक नाकपूर मदे पाच्शे आहींशी बोगस शिक्षक शिक्षक केतर कर्मचारियास्तेच समोर वेतनापोटी सरकारी 30 लाग कोट्ट वधिन चाचुन
06:07नाकपूर मदे चारीत्रेचा समुषयातून पतिकड़ून पत्नीची हत्या पत्नीची हत्या केलाचा ही केला बनाव
06:29पोलिस सपासा मदे पती आणी दिरानस हत्य केलाचा उघड दोखानाटक
06:34गड़ चिरोलीत निवरुत्त महेला आधिकारेची हत्या नवेगाव पेट्रोल वंब परिसरामादली घड़ना हत्य प्रक्रणी संशहीत नात्य वाईक ताब्याद
06:44बुल्धानेचा मलकापुर शहराती लाठोडी बाजारा मदे भीशन आग
06:50घड़ने मदे बाराते 15 दुकान जलून खाग आगीचा कारण अध्यापहियास पश्ट
06:55कापसान भर देला ट्रक आगीचा वेल्ख्या मदे नागरिगांचा सतरकते मुल्धा मोठी दुरु घटना टवेदी वाशिम चा पिंप्री आउगण गावाजावेची घटना
07:08रागाने का बक्तो असमणा टोलका कड़ू नेकाची निर्खुरून हत्या नाशिक चा पाधरडी भाटा परिसरातील एका होटेल मदे लिखटना टोली दिल बाचा ही हल्ले खुरादनी केले होता मध्य प्राश्याद
07:21नाशिक मदे तरूनाचा नाकातून आने तोणडातू रक ताले न मुरत्यू आधिः दीजेच आवाजारन मुरत्यू जाले चासरू जाले चार वर्चान पासून एका गंभी राचारांन ग्रस्त कार्या अस्ומ�ड तरूनाचा मुरत्यू जाले सस्पश्ट
07:34रावेर आणी चोपडा तालुग्या मदे केली, मका आणी ज्वारीचा मोठा नुक्सान
07:43जलगाव जिल्या मदे सलक दोन दिवस जालीले आवकाली पाउस आणी गारपेटी मोठा नुक्सान
07:46आमदार अमोल जावलेन कड़ून नुक्सान ग्रस्तभागाची पाहणी तातलीन पंचनामा करनेचे दिले आदेश
07:52आहिल्यानगर मदे वादली वार्या मोठ द्राक्ष पिकांचे मोठ नुक्सान
07:59आवकाली मोल शेतकर्यानमर उपास मारीची बेल आवकाली मोल 30-35 लाखांच आर्थिक नुक्सान
08:04रहता शहराच ग्रामदाइबात राजा वीरबद्र महाराजांची यात्राउत सहात संपन
08:11मानाची काठी खांध्यावर गेत राथाचे मिरोणो
08:14बगाड यत्रेचा थरार आनुभोणे सठी हजारो भाविक अनी केलिव धिगर दी
08:18अपले लब आलमिक कराडचा एंकाउंटर चो ओफर होती
08:28निलंबीत पोलिस अधिकारी रंजित कास्तेयांचा खलबा जनक दावा
08:31पाच कोटी, दहा कोटी आणी 15 कोटी इंची ओफर दिलेचा कास्तेयांचा दावा
08:35बेड जिल्हा रुणालाया मदे आनिखेका मातेचा मुर्त्यू
08:41महेलेल आधिपासों रुदयशी संबन्नी ताजा रस्तेचा समोर
08:44सलक दुसरे दिशी मातेचा मुर्त्यू साले मुले जिल्हार रुणालाया चालले कायासा सवालू पुस्ते
08:49बीड चाश्टी तलू जयतील बावी कावा मदे महंतक काशिनाद महाराजांचा नारडी सप्ताहशी सांगता
08:57यावली एककावद्न क्विंटल बुंदी आणी भाताचा महाप्रसादाचा लाखो भावी कानी घेतलाला
09:02रत्नागीरी मदे दर सोमवारी पाणी परोठा बंदर आना
09:08अगर परिश्टी संधिनले संध्या धर्णा मदे मुवलक पाणी सठा मदर पुढिल दोका लक्षाद गेता उपाईयोची

Recommended