Top 60 News | Superfast News | टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा | 27 April 2025 | ABP Majha
आजच्या इतर बातम्या : 27 April 2025 :
पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणारच, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही, कट रचून हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचंही आश्वासन
अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्धसराव, अनेक युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या...
कधीही, कुठेही आणि कसंही तयार आहोत, नौदलाचं निवेदन
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, आतापर्यंत ९ जणांची घरं जमीनदोस्त, लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती
काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोक ताब्यात, मागील दोन दशकांतील सर्वांत मोठी कारवाई
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस... पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द ... वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना २९ एप्रिलपर्यंत सूट
पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही, माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, असाही दावा

Category
🗞
NewsTranscript
00:00पाकिस्तान्चा महराष्ट्रा तालेला एकहिनागरीक बेपत्ता नाही माज़ाचे रिपोर्ट नंतर मुख्यमंत्री देवेंद्र पंडविसांच स्पष्टी करण
00:07संध्याकल परेंट सगल पाकिस्तानी बाहर जाकिल पंडविसांचा दाबा
00:11पहल्गा हल्याचा एनाय एकड़ून तपा सुरू फोरेंसिक तत्म्यांचा मदतीना विविदा ठिकानान हुन पुरावे गोला करणांसा काम सध्धा सुरू है
00:21अर्वी समुद्रात नवदला कड़ून जोरदार युद्ध सराव सुरू अनेक युद्ध नवकान मुरून खशेपडास्त्र भेदी अंत्रणेशा सासर्या
00:30युद्ध नवकान मुरून गोली बारासाही सराव कदी ही, कुठे ही अनी कसाही तैयारा होत
00:35नवदलाचा निवेदन
00:36पाकिस्तानी नागरिकानी भारत सोण्याचा आचा शेवट्चा दिवस पाकिस्तानी नागरिकाना दिलेले सगले विसा अस पसुन रद्ध, वैध्यक ये विसा देखिल एकोणती सेप्रिल पसुन रद्ध हुना
00:47अटारी सिमेचे चेक पोस्ट वर्ती महिले सा आक्रोष महिले चा मुलाला पाकिस्तानात परत पाठवत असल्याना आक्रोष संबंधित महिले कड़े भारतीय पास्पोर्ट मात्राती चा मुला कड़े पाकिस्तान सा पास्पोर्ट
01:01पहलगा मल्या मधे 15 स्थानिक तरुणांची मदद केला जाल्याच उगड एनाय तब आणी तपासी सउस्थानी तयार केले सउशय इतांची यादी पास प्रमुख सउशय इतांपेकी तिघानना लवकरा सेटक होनेची शक्यता
01:17काश्मिर मधिल जैनापोरा मधिल सक्रिय दहशदवादी अधनान शफीचा घरुदभस्त तो एक वर्षा पुर्वी दहशदवादी संघटने मधे सामिल साला होतां
01:38जैमु काश्मिर मधिल कुपवाडाई था आणखे एका दहशदवादाचा घरुदभस्त लशकरे तोईबाचा दहशदवादी फारुक तिदवा यचा घर जमिन दोस्ता पहलगाम हल्यानंतर सुरक्षा यंत्रना सतरिक
01:52पहलगाम हल्यानंतर आणखी चार सुशे दहशदवादाची घर उडवली अत्ता परेंतर नौ दहशदवादाची घर जवानां कुड़ुन जमिन दोस्ता दहशदवादाचा सहभागाचा थोश सुशे दिस्तास घर जमिन दोस्ता
02:04पाकिस्तान कुड़ुन बुन्हाइक द शस्त्र संदीच उलंगन तुता मारी गली आर्णी रामपूर सेक्तर इथे पाकिस्ताने सवक्यान वरुन गोडिबार भारत या सेन्या कुड़ुन पाकिस्तानला चोक परत्युत तर
02:16पाकिस्तान चो सिमेला लागो नसलेला गावान मधिन लागरीकान कोड़ून बंकर साफ करण सुरू पुर्विजेमा गोडी बार होतसे तेमा याज बंकर मध्या आश्रै घेतला जाय चा आता चा परिस्तित तही बंकर चा आश्रै
02:29पाकिस्तान तिल मुजफरा बादेथिल जेलम नदिलापूर पाकिस्तान ताणी बाणी जाहिर भारतान पाकिस्तान सोबसा सिंधु पाणी करार रद्द किलान अटर अच्चानक पूराला
02:49कालिपोर्निया तिल प्रेमूंट शहरा मधे पहलगाम दहशत्वादी हल्लयाचा विरोधात भारत यांची निदर्शन दहशत्वादान विरोधात कठोर कारवाईची मागनी किली
02:59मुंबाई मदे मैत्री बोध परिवारा कोड़न पहलगाम अल्लयासा निशेच शिवाजे पार्क परिसरा श्रद्धान जली यात्रा अभिनेता मकरंद देशपांज्याणी अभिनेत्री आदीती पोहन कर यांसा सहबा
03:10उपमुख्य मंत्री 116 बुल्णान वदे केंडरीय राज्य मंत्री प्रताप्राव साधव अनि आमदार संजे गायकवाड यांचे उपस्तित होनार्या कार्या करता धन्यवाद मिला वेला उपस्तित रहनार
03:22पोलिसान बदल आक्षे पारह वक्ताव्या करना अमदार संजे गायकवाड यांदा भोवला वुल्णाना शहर पोलिसात गुनहा दाखल महाराष्ट्र पोलिस कार्याक्षे मसले सा गायकवाडानी वक्ताव्या के रहुता