पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय...पहलगामचा हल्ला दहशतवाद्यांचा हताशपणा दाखवणारा असल्याचं मोदी म्हणालेत...तसंच हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल याची हमी देतो, असंही मोदी म्हणालेत...
पहलगाम हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचं रक्त सध्या सळसळतं, पंतप्रधान मोदींचा मन की बातमधून संवाद, हल्ला दहशतवाद्यांचा भ्याडपणा दाखवणारा होता,
देशासमोरच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी दृढपणा दाखवला पाहिजे, मोदींचं एकजुटीचं आवाहन
दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही, आज मन की बात करताना अत्यंत दु:ख होत असल्याची मोदींकडून भावना व्यक्त, भारताच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावर येऊ नये वाटतं, मोदींचं मन की बातमध्ये वक्तव्य ...पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणारच, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही, कट रचून हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचंही आश्वासन

Category
🗞
NewsTranscript
00:00पंदब रधान मोदी नी मन की बात मनुदूं पहल गाम अल्यावरति भाश्यकेले
00:04पहल गाम सा हल्ला धशत वाध्यान सा हताश पड़ा दाखवडार असलेचा मोधी भणाले
00:08illsज्व घुरॅब जियु गमाऊलेना न्याय मिले लश्यी हमी दे तो असा ही मोधी भणाले
00:30इस आतंग की हमले के बार लगातार दुनिया भर से संबेदनाएं आ रही है
00:36मुझे भी ग्लोबल लीडर्स ने फोन किये हैं पत्र लिखे हैं
00:41पूरा विश्व आतंगवाद के खिलाब हमारी लड़ाई में
00:45140 करोर भारतियों के साथ खड़ा है
00:48मैं पीडित परिवालों को फिर भरोसा देता हूँ
00:52उन्हें न्याय मिलेगा न्याय मिलकर रहेगा
00:59इस हमले के दोशियों और साजिस रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा