Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 26 April 2025 | ABP Majha
शेतात पांदन रस्ते आणि दिवसा बारा तास वीज देण्याची दिलेली आश्वासन पूर्ण करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य.
शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरं देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय.
बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर;
येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी, अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय
सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातलं सामूहिक लोटांगण.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातल्या तुरखेड येथे घराचा पाया खोदताना इतिहासकालीन नाण्यांचा सापडला खजिना. 10 ते 15 किलोंची नाणी असल्याची माहिती. नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर लिहिला असल्याची माहिती.
सागंलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न, सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित.

Category
🗞
NewsTranscript
00:00शेतात पांधन रस्त ती आणे दिवसा बारात आस बीस देनाची केलेली आश्वासन पूरण करणार महसूल मंतरी चंद्रशेखर बावन कुणेंच विधान
00:10शेती महा मंदलाचा 22,000 कर्मचार्याना महाडा कडूं घर देनार
00:16महसुल मंत्री चंद्रशेखर 52 कुले यंसांद रणे
00:1912 मधेचा शासक्या नर्सिंग महा विद्धालाईला प्रथम मान्याता मंसूर
00:25येता शेक्षडिक वर्षा पासों बी एसी नर्सिंग ची प्रवेश प्रक्रिया सुरू होई
00:29श्रिडी विवान तराचा विस्तारी करणाला राज्य सरकार्ची मंसूरी
00:35अतिरिक्त दोन हेविपैल सानी 8 वहां तल उभारणाचा राज्य सरकार्चा नग्रणे
00:39सोलापुर्चा बारशी मोधे शेतकरां सा अंदोलन चक्ति पीट महामार्गा रद्द करनाचा मागनी साथी शेतकरी आक्रमक जाले
00:49प्रांत अधिकारां समोर घात्य सामुहे किलो टांगड
00:52अकोला जिल्लेतिल मुर्तीचा पुर्टालूकेतिल तुर्खेलेते घरासा पाया खोटता नाईतियास कले नाणाचा स्खजिनासा पडला
01:00दहाते 15 किलोंची नाणी असलाची महितिये नाणान वर अर्भी भाषेतिल मस्कूर लिहला है
01:05सांगलीशा आटपडे तलूकेतिल खरसुंडीचा श्री सिद्धना देवस्तांचा सासं काठी सोळा संपन्न
01:15सोळाला भावीक मोठा संखेन उपस्तित
01:17परभणी से तापमान पुना एकदा 43 सांशन चे पार गेले उकाडा मुले परभणी कर हैरान साले
01:25वाशिमचे विंपलगाव इजारा मधे शॉर्ट सर्किट मुले गोठ्याला आग
01:32वीस कुंटल सोयावी नानी सहा कुंटल तूर जडाराना शुर्ट करेसा मुठ नुपसान
01:37गोन गटा तेड निर्मान करनाचा हेतुन सोशल मिडिया वर विडियो भाईरल
01:44नाशिपचा इंदिरान अगर पोलिस ठाडात अध्याता विरोधात गुन्हादाखल
01:47कौंटा ही अपवान वर विश्वास ठेवुनाए पोलिस अंचन आगरिकान आवा है
01:51सातार्याचा करार मोदै भरदावच आरसाकेची नवुते दहा वहानाना धड़न
01:57अपगाता तीन महा विद्धाले निद्धार्थे जक्मी
02:00अकोलाती लेका आठवी छिकत असलेल्या मुलीच आत्महत्या अवनती भासकर शेड़के असया विद्धार्थे निद्धार्थे नावा है
02:09पोलिस अंकरूंग या संदर्भाता तपास पुरूआ है
02:12एबीपी माजा उगडा डोले बगा नीट