Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या (Crime News) करण्यात आली आहे. डॉ. अर्चना राहुले असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातलाa
n
पुढे आलेल्या माहितीनुसार, डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय 52 वर्ष) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00राज्य जी उपर आजणी नाकपूर शहरातूने खरभल जनाक बात्मीम समोरा लिये
00:07चारीत्रयाच्या संशे आतुन डॉक्टर पतनी ची डॉक्तर पतिना हत न्हां के लिए
00:11डौक् инструмент अर्शना राहुले अश 2 गया मेडिकल रुगणालः मधे फिजियो थेरपिस्ट विवागा मधे � collectors पक्तिया
00:27तर आरोपी पती ही डौक्टर अनील हा चतीस गड राईपूरी था वैद्या की या माहविध्यालया डौक्टर है
00:329 एप्रिल रोची घटने चे विड़ी पती न पत्नी से हाथ पाय बांधून ठिवले
00:37तर तेचा भावा न डौक्यावर रोड मारला असले चे माहिती आता समुरानी है
00:41पोलिसानी दोनी आरोपिनना अटक के लिए सुन तैना नयाल है न चार दिवसांची पोलिस को ठड़ी सुनावली है
00:46या घटने मुझे परिसरात खलबल उडाली है सुन सद्ध्याओ या घटने ता अधिक तपास पोलिस करता है
00:52तुशार को अपलेला अधिक अपडेट डेतिल तुशार या सगया प्रकरणां सा उलगडा नेमका कसा ज़ाला आणि आता पुढे काल कारवाई के लिए जाथिये
01:04अधिक तो या समपूर नाखपूर शहराला अणि वैद्ध के शत्राला देकिल हादुरून सोड़ेला है
01:14नाखपूर चा शार्शके वैद्ध के महाविदायला मदे अर्चना राहुले या साहाग प्राध्यापक मनों काम करतोते है
01:209 अपरिला तेंचे पती आणी धीराने तेंची हत्या केली
01:24खरता हत्यन अंतर तेंचे पती जे राइपुर चा गवर्मेंट मेडिकल कॉलेज मदे
01:28ते देखिल ते प्रोफेसर आए ते ते परत निगुन केले
01:31आणी जेवा शेन वारला मजे जवड़ पास 12 अपरिला ते नाकपुर मदे आले
01:37आणी तेनी सोताचा घरत लाडेकर लियाउट मदले दार उगडला
01:41आणी ते दुर्गंद एताए पत्नीचा मृतो देव पड़ुनाए
01:45आणी अध्यातानी तेनचा पत्नीची हत्त्या केला ता बनाव केला
01:48पोल्यूशन तशा प्रकारे महाट देली
02:13पुर्ण वैदेके शत्राला हादरून सोडेला है
02:30उच्चे शिक्षित कुटूमब अतकानकियांचा मुल्गा
02:32हादेकील एमबेबेच्या तुरुथे वर्षया मदे एहदरा मदे शिकत आए
02:37असास्ताना एक उच्चे शिक्षित कुटूमबा मदे जो कुटूमब कलह पाहला मिडालें त्यातना टोकाचा निर्ने घ्योन एका महिलेची एका पत्नीची हत्या करने ताली
02:47या संपुर्ण प्रकरना मदे पोलिसाचा तपास तुरू आये
02:49सद्यातरी दो नारूपीला आतक केली केली आहे या मदे आनकी एंचा एक मित्र सवबागेसलाची संपुर्ण पोलिसाचा तपास करता है
02:58तुशार अपडेर्ज आणुन घेत्राव तूर्तास धन्यवाद देलेला महिती सठी