ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 15 April 2025
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मातोश्री दरबारी, दानवेंकडून रात्री तर चंद्रकांत खैरेंकडून आज उद्धव ठाकरेंची भेट, वादावर तोडगा निघणार का याची उत्सुकता
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महिनाअखेरीस सुटेल, मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती, आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचीही माहिती
सिंधुदुर्गातील २०२३च्या प्रकाश बिडवलकर हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक, बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक, माजी आमदार वैभव नाईकांची टीका, ९ शिवसैनिकांची हत्या झाल्याचा राऊतांचा आरोप
धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेचा नवा दावा
मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून २०१६ ते २०२४ दरम्यान १०० हून अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप
जालन्यात अतिवृष्टी, गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डल्ला, बोगस शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं अनुदान हडपलं...जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उर्वरित ४४ टक्के पगार आज मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश

Category
🗞
NewsTranscript
00:00चंद्रकांत खैरे आणी अम्बदास दान्वे यंचा वाद मातो श्रीचा दरबारी दान्मेन कड़ून रातरी तर चंद्रकांत खैरें कड़ून आज उध्धा उठाक रेंची भेट वादावर्ती तोडगा निगणार का याची ही उच्छुकता
00:11राइगर्चा पालक मंत्री पलाचा तिढ़ा महीना आखेरी सुटेल मंत्री भरत गोगावले यंची स्फष्टोक ती आज एकनाच शिंद्रेंची भेट गेनारसलेची माहीती
00:25सिंद्धुदुर्गा मधिल 2023 चा प्रकाश बिडवलकर हत्ते चा प्रकरणी 4 आरोपिना आटक बीड पेक्षात सिंद्धुदुर्ग जिल्हाची अवस्था भयानाग
00:37माजी आमदार वैभो नाईक यंची टीका नव शिवसेदिकांची हत्या जालाचा रावतांचा आरोप
00:43धनंचे मुंडेंना कराड नकोच होता तो मुंडेंची सर्व गुपीत बाहर काड़नार होता निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेंचा नवाद दावा
00:57मुरूत शिक्षणा दिकारेची सही वापरुन 2016 ते 2024 दर्म्यान शंबर हुन अधिक शिक्षकांची भरती
01:09नाकुर्चा आप बोगस शिक्षक गोटाला मधे धक्का दायक आरो
01:13जालने मधे अतिव रुष्टी गार पेटीश अनुदाना वर्ती महसुल अधिकारीयरी कर्मचारेंचा डल्ला
01:24बोगस शेदकरेंचा नावे कोट्टे वधीन सा अनुदान हडपल जिल्लादी करेंचा सवकशी मधे धक्का दैयक प्रकारुगड
01:30एस्टी कर्मचारांदा मोठा दिलासा उर्बरीच अवेचारी स्टक के पगार आज मिलेल एवीपी माज़ाचा पाठपूरा वेला मोठा यर्श
01:43मुंबईतला एलफिस्टन पुला साथी ठाकरेंचा शिवसनेचा पाठपाट मनसेचा आंदोलन पुलाचा पाड़काम आला विरोध हर्कतिन मोडे पाड़काम लामणी वर
01:57गुरुग्राम जमिन गोटालाचा प्रक्रणी रोबेट वाडरांची इडी कडून जाडा साडती
02:06पाई चालत इडी कार्याले आमधे पोहोचले जनतेचा आवास दाबनाचा प्रेतन होतसलेचा आरो
02:12डिजिटल अरेस्ट्ची बतावणी करून फसावणुक करणार्या चाउगा जनाना आटक
02:22ओपरेशन चक्रवी चा अंतरगत CBI ची मोठी कारवाई अटकेतलेच चाउगे सुद्धा आरोपी मुंबई आणी मुरादा बात्चे
02:30ABP माजा उगडा डोले बगा नीट