Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 days ago
Ambabai Temple Garud Mandap : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील गरुड मंडप पुन्हा एकदा उभारणार 
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरूड मंडप पुन्हा उभारण्यात येतोय. दीडशे वर्षांपासून असलेला जूना मंडप काही महिन्यांपूर्वी उतरवण्यात आला होता. आता नव्या मंडपाचं काम सुरू आहे. त्यासोबतच नगारखान्याच्या दुरूस्तीचं कामही हाती घेण्यात आलंय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...  
 कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरुड मंडप पुन्हा एकदा उभारण्यात येत आहे..  .काही महिन्यांपूर्वी दीडशे वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केलेला गरुड मंडप उतरवण्यात आला...लाकडाचा वापर करून हा गरुड मंडप दीडशे वर्षांपूर्वी बनवला होता...   आता या मंदिराच्या गरुड मंडपाची पुनर्बांधणी सुरू झाली आहे...   त्यासाठी खास कर्नाटकातून सागवानचे लाकूड आणले आहे...भले मोठे खांब उभारण्याचं काम आता सुरू झालंय....   हे लाकडी खांब पुढचे 150 वर्षे टिकून राहावे यासाठी लिनसाईड ऑइल लावण्यात आलं आहे.. लवकरच गरुड मंडपाचे हे काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत....  त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणेच अंबाबाई मंदिराचा गरुड मंडप पाहायला मिळणार आहे... गरुड मंडपाबरोबर नगारखान्याच्या दुरुस्तीचे काम देखील सुरू झालं आहे..  अंबाबाई मंदिरातील या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....

Category

🗞
News
Transcript
00:00कोल्लाबुरात तील कर्वीर निवासीनी महालक्षिमी मंदिराचा अकर्षानाचा केंद्र बिंदुर अस्त्रेला गरुड मंडव यो कही महिनान पुर्वी उतरोना ताला जवपास देडशे वर्षानू अधिक वर्ष तो या तिकानी अपली सेवा बजाओतो ता
00:12मात्र आता हा गरुड मंडव खाली उतरोला अंतर तेशा पुनर बांदनेचा काम आये ते सुरू जालेला है आनि ही खास जे लाकूड आये सागवान्चा लाकूड जे करना तका तून या तिकानी मागवन्यात आलेला है या गरुड मंडपाचे सगे जे पिलर आये ते पूर
00:42नुकतास जे मंडपाचे ते उबआरायला शुरुवात केलिले आलेला है मूर्ता वर्ती है खाम आये ते उबाँ करनात या तिकानी आलेले देशा न मुसितले या धालेला है서 काम्काज दिखिल सुरू जालेला है
00:54गेला आनेक वर्षान पासून हा गरूड मंडप या तिकानी आस्तित वातोता मातर लाकडी हा पूर्ण पने होता आनि त्यामो उटतरी तेला खाली दुरावस्ता तेची जाली होती आनि मुनुनस उतली दुरगत नागोडने याचा साथी पच्छी माराष्टर देवस्तान स
01:24नागार खाना आसेल त्याज बरवर गरूर मंडप आसेल इस सग्री आ मंदिराची वाइशिष्ट पूर्ण इस अगी वास्तो उत्या आनि हा वास्तो पूर्णा एक ता जस्या होता तास्याच हेवन्याचा प्रेतन पच्छी माराष्टर देवस्तान समीती आसेल त्याज �
01:54दिर मेना दोन महिना या संदर वातले शोद मोईम घ्योन करना टकातुन हे लाकूड आएते या तीकानी अनलेल अपलेला पाहला मिलते हैं
02:02पुर्चा काई महिना मदे जो गरूड मंदप भावी या चा आधी पहात होते तसाज गरूड मंदप आताज किल या तिकानी भावी कानना पहाला में ना रहे
02:11क्या मुझा ये काम आतीशे वेगान कराव आशापदती चा सुचना जिल्लादी कारानी दिलेला है
02:18पावसाया पुर्वी हे काम होते काम हे पहाने खुब महत्वात असना रहे
02:22विजे के सरकर एबी पिमाजा को लापूर
02:25एबी पिमाजा उड़ा डोले बगा नीट

Recommended