पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात दोन दिवसात कारवाई होणार, सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार
गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन...खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित...
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता...एनआयएचं पथक अमेरिकेत...प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण...
राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज...आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता... मुंबईत चालू शकतो खटला...
बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच तासांपासून धरणे आंदोलन, पाठपुरवा करुनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक
बीड जिल्ह्यातील राखमाफियांना मोठा दणका, निविदा मिळालेल्या १६ एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं...अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस...राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष...
मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा... भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी...
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात...व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार...
जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, भुसावळमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर, दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज
गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन...खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...पिंटू मुळे, बापू कने, पिंटू गंगणे भाजपशी संबंधित...
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता...एनआयएचं पथक अमेरिकेत...प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण...
राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज...आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता... मुंबईत चालू शकतो खटला...
बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच तासांपासून धरणे आंदोलन, पाठपुरवा करुनही रस्त्याचं काम होत नसल्याने सुळे आक्रमक
बीड जिल्ह्यातील राखमाफियांना मोठा दणका, निविदा मिळालेल्या १६ एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पक्षात काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं...अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस...राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष...
मोदी-शाहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा... भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी, दिल्लीत घोषणाबाजी...
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात...व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार...
जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, भुसावळमध्ये पारा तब्बल ४५ अंशांवर, दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज
Category
🗞
NewsTranscript
00:00पुने प्रकरणातिल डॉक्टर सुष्रूत गैसासान विरोधा दोन द्युसान मदे कारवाई होनार विश्वस्निय सुतरांची माहिते तर उच्चस्तरिय समिती धर्मादाय आयुपतांचा अहवाल सरकारला सादर
00:09दिनानात मंग्रेशकर रुग्णालायाला पुने महापालिकेचा दनका आठ वर्षातिल मिलकत कर ठक बाकी प्रकरणी नोटिस दोन द्युसान मदे 27 कोटिंची रक्कम न भरल्या जप्तीचा अई शारा
00:21दनिशा विसें मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुपता लायान कड़ून सरकारला चवकशी चा अहवाल सादर
00:30अहवाला मदे दिनानात रुग्णालायावर ठपका ठेवनात आलेची सुत्रांची महाईती
00:33तनिशा विसेंचा मृत्यू प्रका मृत्यू नंतर पिम्प्री महाबाली केला जाग 65 सुर्गणालायान नूटिसा जारी
00:44तर कोणत्या सुर्गणान कड़ून एडवांस घ्यू नका असा घडलास रजिस्ट्रेशन रद्द करणा देल पाली के साईशारा
00:49पुणे जिल्लाते केरी कारालाय समुर सुप्रिया सुलें सा अंदोलन बनेश्वर फाटा ते बनविभाग कमान या देवस्थान कड़े जानारा रस्ते ची दुरावस्ता
01:00कॉंक्रीटी करणा साथी पाटपुरावा करू नहीं काम होत नसलान सुल्यार
01:03पुणे जा भोरतालू केतिल बनेश्वर मंदिरा मदे ग्रामस्थान कोड़ून जलाविशे करत विदिवत पुजा संपन्न सुप्रिया सुलें चा अंदोलना या श्तर प्रशासनला जाग या वी या साथी पुजार
01:17यतागाई वर्शान मदे लंडन मदे विठल रुखमणीस मंदिर साकारना दियानार ये तया पार्शोबोमी वर्थी 15 एप्रियला पंडर पुरते लंडन जगातिल सरवात मोठी आंतर राष्ट्रे दिन्डिनिकनार शेफ विश्णो मनोहर यांची माईती
01:34इंप्री चिंस्वड मदिल क्रांतिकारी साफेकर बंदोंचा स्मारकाचा 15 एप्रियला लोकारपन साफेकर वाडा हस्वाडन दर लढ़याचा इतियासा तिलेक महत्वाचा वारसा श्लेशुआए
01:46अकरेंची शिवसेना उत्तर बारतियानना मराठी शिकवनार उत्तर बारतियानना मराठी शिकवने साथी मराठी की पाठ शाला उपक्रम
01:56अकरेंची शिवसेने से उत्तर बारतिया प्रभक्ते आनंदुबेची संकल पना
01:59दुल्जापुर ड्रक्स तसकरी प्रकारणा मदे मंदिराचा पुजारायांचा सहबाग 13 जानांची नावस समोर आरोपी पुजारी या राजयकिया पक्षाचे कारे गरते असलाची माहिती आत्ता परंत 35 आरोपी ताब्यागा
02:12कुलापुराद विनाई बंगा प्रकारणी पॉलीस कर्मचारी चेतन घाडगे आटके मदे रुगना लाया मदे उपचार सुरू असलेला तरुणी वर पॉलीस कर्मचारा नकेला होता आत्त्या चार
02:24कुलापुराद विनाई बंगा प्रकारणी राष्ट्रवादी चा पदादी करी नाही पक्षाची माहिती मातर शंतो नू कुकडे होता राष्ट्रवादी अलपसंक्याक विबागा
02:54सुलापुर्चा मोहल मदे पुर्वा वैमनस्या दुनपति पत्नी वर गोडिवार महिलेशी प्रकृती शिंता जनक आरोपी पसार शिवाजी जाधाव यानना एक तर सुरेखा जाधाव यानना तिन गोले लागल्या
03:06येच्वा दक्का लागून शालेय विद्धार दिनेशा मृत्यू सुलापुर्चा कोनापुरे चाल परिशरा मदली तुर्थेवी घटना महा वितरानाचा हल्गरजी पणा मोले मृत्यू जलाचा अस्तानी गंसारू
03:17सुलापुर्चा अटकल कोट तालुकेतिल वादाली वारास गारांसा पाउस वादाली वारास पाउसान जालेला अनेक भागातिल जाडे जमिन दोस्त पिकांसा नुकसान जालान श्रेदकरी मात्र चिंते
03:29सारवजनिक बांदकाम मंत्री शिवेंद्र सिह राजे वोसले नी सातरातिल पुडाल मदे लुटला क्रिकेट खेलना सा आनंद
03:50प्रिमेर लिच्चा उद्गर्टाना वेले हाताद बैड घेहुन के लिप तूफान फटके वाजी
03:53सांगलीचा मिटार की पट्टा परिसरा मथे वैलकाडा आनी घोडागाडीचा शर्यतीचा आयोजन
04:03जयन पाटलांचा उपस्तिती मदे शर्यत संपन अतल प्रथम विजयत्यास 25 लाखां सबक्षिल चाई
04:08स्थानिक स्वराज सांस्थांचा निवण नुकान साथी राश्रवादीची रणें दिते ठरली
04:13राजित्पवार सोमवार मंगलवार आनी बुद्वार मुंबई मदे शासकिया कामकाज पानार तर उर्रेले चार दिवस महाराश्राचा दवराकराण
04:18काबिनेट और राज्य मंद्रः चाचा अधिकरान जांस्था अधिकराण सा मुद्दा ऐरनी वरति काबिनेट मंत्राणनी कुणाला आनी किती अधिकार दिले द्याच्य माहिती द्या शार्वार दिया
04:28मुख्य मंत्री कारेलाय कड़ूंत राज्य मंत्रांना फिचारना
04:30अकरेंचा शिवसेनेचा मुख्य प्रवक्ते पदी संजेर राउद और अर्विंद सावंध यांची न्यूप्ति दर अनिल पर प्रयांका प्रियांका चतुर्वेधी अर्शल प्रधान आणी सुष्मा अंधरे आणी जैस्चरी शेलकेंस आनांद दुवेंद वर प्रवक्त
05:00मुंबै सा वातावरन खराब करने असा प्रयातन कोणी करताई का याचा तपास कराईला हावा संदिप देश्पान्डेंची प्रतिक्रिया मातर सगल जानी पुर्वक सगल घडते असा देखिल संदिप देश्पान्डेंचा वक्त अंधरे आर्वियाई काड़ून रेपो �
05:30वापराचा पाइप ग्यास ही एक रुपैन मी महागला सी एणजी चा दरामदे गिला तीन वर्षन पसुन जाली नवती बाट
05:35राज्या मदे उनाचो तरडाका बाडला मुंबई ठाने राइगाड आनी पालघर परिसरा मदे उनाचे तीवर चट्के पुडिल अठ्छी चाली स्तासान मदे मुंबई ठान्यास राज्य बरात उष्मदे चा तीवर लाटेजा हमामान खात्या जान्दास
05:47सब�ी सक्रा धमोसर वादी टेवला मुंबई मधे आनून रानावर घतला चालावला जान्याचे देखिल शक्यता
06:09जहबूर राणा साथी मुंबाई तिल आणे दिल्ली तिल दोन कारागुरुह कोठडी ची तैयारी मुंबाई मधे राणाल आर्थर रोर कारागुरुह मधे कसापचाच कोठडी मधे डामला जानाची देखिल शक्यता
06:23एनाए प्रमुख सदनन्द दातेन वर राणांचा प्रत्यार प्रनास चौकशीच जबाबदरी सव्वी साक्राचा हल्या मधे स्वताहा दातेन दिला ओता दश्वत्वादेन शिल्लाडा
06:34हल्या मधे जख्मी जालेला दातेन वाचा उले होते आनिकांसी प्राण
06:37तहबबूर राणाला पार्ता मदे आन्नेयाच्चा पार्शो भूमी वर एनाए च्या एनाए कार्यालाया बायर सुरक्षा बाडवले टिक्टेकांडी पोलिसांचा बंदो बस्ताई
06:47महा मुंबाईतिल महत्वाचा पायाबूद सुवेदा प्रकलपां साथी मिल्लार चार लाग कोटीन सा करजा मुख्यमंत्री देवेंद्र फट्नविसांचा उपस्तितिमादे एमेमरेडियसे वित्य सांस्तान सोबत करा
06:58वरली से आदर्शनगर आणी वांदरे रिक्लेमेशन चा पुनर विकासाचा मार्ग मोकला कलेक क्लस्टर द्वारेच पुनर विकास कराने से अधिकरानना निर्देशतर पुनर विकासा साथी महाणा मार्फत बांदकाम आणी विकासं संस्था नियोपती केली जाना
07:15बुयारी मेट्रों चा दूसरा टप्पेला पुडचा अटवड़ा मदे मुहुरत बिकेसी ते विरली बुयारी मेट्रों तीन ते चार दिवसानों मदे पुरुण होन प्रवासा साथी खुला होनार CMRS कोडूं
07:29सुरक्षा विश्यक तपास्णी सुरू
07:31मुंबाई मदे जल अभियांता विबागाची एकवाही जला आकार बिल आणी संकलन प्राणाली आज संध्यकाली सहा पासुन ते मंगलवार परेंत पुरुणपणे बंदर आनार त्यामोले या दिवसाथ मुंबाई करानना ओन्लाइन पाणी बिल भरता यानार नाई
07:48मुंबाई मदे पावसाले मदे समुद्रा ला आठरा दिवस उधान यानार जून ते सप्टेंबर महिना मदे समुद्रा मदे यानार उधाना मुले साड़े चार मिटर पेक्ष अधी कुणची चा लाटाव साण
07:59मुंबाई जो उपपंत प्रदान राजकुमार शेक हमदान बिन मुहमद बिन रशिद अल महतुक मक्तुम यानची बॉंबे स्टॉक एक्स्चेंज ला भेट यावेडे बॉंबे स्टॉक एक्स्चेंज चे वेवस थापकिया संचालक सीयो सुन्दरामन रामा मुर्थी या
08:29प्रव्य संकुलाचा उद्गाटन मंत्री आशिश शेलार आणी संगितकार श्रीधर फड़कें सह जेश्ठ गाई का उत्तरा केलकरेंशी उपस्तिती
08:35विवन्डी मदे बागेश्वर दाम चा धिरेंदर शास्त्रीन नी लूटला क्रिकेट खेलने जा आनंद मुंबाई पोलिसां सोबच क्रिकेट खेला धिरेंदर शास्त्रीन नी केली होती जोर दाक्षपलर दाग्यु
08:46मुम्रेतिल दह वर्षिय मुली वर अत्या चार आणी हत्या प्रकरणी भाजपसे आमदार निरंजन डाव खरेंची मुम्रा पोलिस थाने ला भेट आरोपीला फाशिद रनेचा मागनिस्ताटी मुम्रा पोलिस थाने बाहर नागरिकान सांदु
08:59पालगर मदे डॉक्टर न वृद्ध दांपत्याला चिरडल डॉक्टर एमके दास यांच गाडी वरुन नियंत्रन सुटला न अपगात घटने मदे वृद्ध दांपत्याचा जागित्स मृत्यु
09:23अहिला नगर रुग्णा लायातिल चार विक्षुकांचा मृत्यु प्रकरणी चौकशी समेती स्थापन
09:30चौकशी समेती चा स्ताद दिवसन मदे अहवा लेनार उपचारां दर्म्यान रिष्काल जिपना अणि दिरंगाई जाल्याची शक्यता
09:36अहिला नगर चार विक्षुकांचा मृत्यु नंतर खासदार निलेश लंकेन नी जिल्ला रुग्णा लायाला भेट दिली
09:45सध्या अहिला नगर जिल्ला रुग्णा लायामदे दोन जाणान मर उपचार सुरू असों त्यांची विचार पूस देखेल करणागाई
09:51विक्षुकांचा मृत्यु ची गटाना दुरदैवी राधाकुरुष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया विक्षुकांचा ताबैद घेनयात आलाया पासुन्ची चौकशी जिल्ला देखरी कार्यालान मार्फ़त करणार विखे पाटलांसे आदेश
10:04नाशिक मदे गोदावरी नदी पात्रा मदे मनसे सा आंदोलन गोदावरी नदी प्रदुषण मुख्त करणा साथी मनसे आक्रमक रामकुंडा मदे मनसे पदादिकार्यां सा आंदोलन कराग्ग गोदावरी प्रदुषण मुख्त करणार विखे जेलम एक्स्प्रेस गाड
10:34दाजु शेट्टिंचा उपस्तिति मदे इंगोली मदे शक्तिपीड महामारगाचा जमिनींचा तपासनीचा काम शेतकरानी रोकला डोंगर कडा शिवारा मदे शेद जमनींचा तपासनीचा काम होतासु
10:43बेड़ चा बडवनी शहरा मदे दोन गटा मदे तुमबल हना मरी खासगेर उगनाला यास अफ़लक काडना वरों वाद निर्मान जाला गेटने मदे चार जनुग मिरजक मी
10:53बेड मदे दाउदपूर बंदार यातुन राक उचानला चा नियमान मदे बदल शुलक भरून ही राक उचानला मसे मदे
11:0416 निविदा धारक एजन्सीजना मंजूरी पोलिसांचा देखरी की खाली राक उचानला चा काम सुरू
11:10चत्रवधी संबाजी नगर मदे बनावट कागत पत्रां दोर या जन्मदाखला मिलावनारे आट सौंशेद बंगलदेश गुस्कोर न विरोधाथ
11:18गुना दाखल विदांसावा निवड नुकीशा काला मदे मोठाम रमाणावर बोगत जन्मदाखले दिल्याचा समोर
11:22मुंबई चात केस तालुकेतिल विडा परिसरा मदे चोरीशी घटाना वाच्मनला बांदून 12 लाखांची कॉपर वायर लंपास चौदा अधन्यातान विरोधाथ केस पोलीस थान्या मदे बुनावाथ
11:32जन्लया मदे शेतकरांचा टायर दालू निशादांदूलान रग्गी रग्गी हांगा मात इल्पी फलपीक मिमास सह विविदा मागने साथी शेतकरांचा अंगुला
11:42नांदेन मदे आउकाली पाउसा मळे पिकांचा मोठा नुकसान काडणीला आलेला ज्वारी सा पीक जमिन दोस्त जालेशी मायती वादली वाराचा अकेली बागाना दे किलिफटका
11:52अमरावती विमांतालाचा 16 इप्रिल ला उद गटन विमांतालावरून अलायंस एरचा विमान
11:59मुंबई चा दिशनल जेपावनार सुमवार बुद्वार आनी शुकरवारी अमरावती मुंबई अमरावती आशी सेवा सुरू राणा
12:05शेकाव बस थानका समर दोन वड़ाब टेक्सी आधनाताना जाल्लेया धहशत पसरोनेचे उद्धेशा नहाप्रकार गडलेची प्राथमिक माईथी पोलिसांकडू गटनेचा कपास सुरू
12:16वर्दाचा पुलकाव मदे लाकडाचा तीन दुकानाना भिशना गटनेवादे नायब तहसीला कार्याले थोड़कात बचावला आगीचे कारण मतराध्या पस पस्ट
12:27अकोड शरातला मच्ची मार्केटला भिशना गटने मदे तीन दे चार दुकाना जम्पुरण पने जलोन खाग सुधैवाना आग लवकार आटोके मदे आलाना पुडिल अनुर थर्ट्टाला
12:41बुल्ठानेचे तापमाना मदे दिवसंदिवस वाड जंगलातिल पाना उठे आटलान पानेचे शोधा मदे प्राणिनना नागरी वस्ती मदे येनास सुरुवात अवयाराने तेल हिस्तर प्राणि आता पर्याटकानना सहस दिसुलाव
12:53बंडाराचे साकोली मदे एकान रसला वागाचे हल्या मदे जक्मी जाल्यासा बनाव
13:01डॉक्तरानीच साउदा इंजेक्छन गेन्याचा सल्ला देता स्टोकली धूंग बना विवागा कडून आर्थिक मदत मिलावने साथी रसलावता बनाव
13:06अकोलाचे टिलक रोडवरेल मोठ्या राम मंदिरातिल गजानन महाराजांचा मुर्तिला थंड ठेवने साथी कुलर ची स्वय सद्ध्या आकोलाव मदे पाराथ सब्वे चाली साउचा
13:17अमेरिकन केलेला कर वाधीचा मच्छी व्यवसायला मोठा पट्टा
13:23तर तल्यान मदे उत्पादन घेचला जानारे कलम बिला आता नव टक्के नाई वजी पस्तिस टक्के कर तर समुद्रातिल माशानना सब विस टक्के कर लागना
13:32अलिबात तलुगेतिल बहीरी सा पाड़ा गावा मधे अंगनवाडिस नाई अंगनवाडिस साखी तीन वेला निधी मंजूर मातर तरी ही शाला भाडया चस्थारा
13:41आजी ची नात्वा सह इमारती चा गच्ची वर नूडी मारत आत्मत्या गटने मधे आजी चा जागिस मृत्य उतर नात्वा चा उपचारा दर्मैल मृत्यू राइगाडच्या रोहा शहरा तिल धक्का दाय कटना
13:55सिंदु दुर्गाच्या साटेली भेडशी परिशारा मधे सिलिंडर्चा स्फोट स्फोटा मधे संपूरुन गर जरूंखा आकतर सुदाय मान घटने मधे कोंती ही जीवित आनी नाही
14:05सिंदु दुर्गातिल दोडा मार्ग तिलारी खोर्या मधे 37 शेतकरान वर हल्ला
14:12शेतकरासा जागिस बुरुत्ति उतर स्थानिकांच वनवी बागा वरिल रोशानांतर उंकार 37 बंदीस्त करने अस प्रधान बुख्य द वनस समरक्ष कांची मन जोरी
14:21ABP माजा उगडा डोले बगा नीट