Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
India Vs Pakistan | पाकच्या आधी भारताकडे अणूबॉम्ब, फारूख अब्दुल्ला यांचा टोला 
भारत कधीही हल्ला करू शकतं या भीतीने पाकिस्तानी सेना भीतीने थरथर कापत असताना... पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी, भारताला अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी दिलीय... महत्त्वाची बाब म्हणजे पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केलेला नाही.. मरियमच्या या धमकीला काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी सणसणीत टोला लगावलाय.. 
मोदी सरकारला जे काही करायचंय त्याला पूर्ण पाठिंबा. सरकारच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुलांचं समर्थन. अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानलाही फारूख यांनी सुनावलं. 
'मोदी सरकारला जे काही करायचंय त्याला पूर्ण पाठिंबा आहे अशी भूमिका फारूख अब्दुल्ला यांनी घेतलीय. अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानलाही फारूख यांनी सुनावलं आहे...

Category

🗞
News
Transcript
00:00भारत कदी ही हल्ला करू शक्तो या भीती न पाकिस्तानी सेना थर्थर कापत अस्ताना पाकिस्तान तेल पंजा प्रांता च्या मुख्यमंत्र याणी पाकिस्तान से माजी पंतप्रदान नवाच चरीफ यांचा कन्या मरियम नवाज यानी भारताला अनवस्तर हल्ल्याची पो
00:30आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा
00:41तो उसकी वज़ा ये है कि अल्ला ताला के फजल से पाकिस्तान आज एक आटमी कुवत है पाकिस्तान के पास आटम बाम है
00:49और मैं सुनना चाहती हूँ
00:52कि वो आटम किस ने दिया पाकिस्तान को
00:56आज अधर आल्लाँ के फजल से पाकिस्तान का दिफा नाकाबले तस्खीर है
01:05तो उसमें शोहदा की और गाजियों की वो कुर्बानिया शामिले और नवाज शरीफ की वो हकीर सी कोशिश शामिले जिसने जहती दुनिया तक पाकिस्तान को एक आटमी ताकत बना दिया माशाआललाँ
01:20अगर दोस्ती में रहना चाहते हो तो फर ये चीज नहीं चले एक वो खतम करना पढ़ेगा अगर दुश्मने में रहना चाहते हो फर हम भी तयार है तुम भी तयार है
01:40ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended