Special Report Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याला आठवडा पूर्ण, माणसं गमावली, कुटुंब धक्क्यातून सावरेना
पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या मृतांमधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या असावरी जगदाळे (Asawari Jagdale) यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राज्यातीलस सहा मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. तसेच प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे.
या आधी असावरी जगदाळेंना पुण्यातील डी वाय पाटील संस्थेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याता निर्णय घेतला आहे.
असावरी जगदाळे (Asawari Jagdale Education) यांनी कॉम्प्युटर सायन्समधून बीएसस्सी केली. त्यानंतर एमबीएची पदवी घेतली. नंतर त्यालाच पुरक असा लेबर लॉचा डिप्लोमा केला आहे.
आता आमचे जे नुकसान झाले आहे ते कुणीही भरून काढू शकत नाही. पण आता मुलीला सरकारी नोकरी मिळाली

Category
🗞
NewsTranscript
00:00जम्मु कश्मीर चा पहल गाम मधे जालेला दहशतवादी हल्याचा जगभरातल्या अनेक देशानी निशेद केला
00:0627 परियदकांचा मुरुत्युला कारणेभू ठरलेला घटनेला आज अठोड़ा पुरुन जाला
00:10पाकिस्तान पुरस्करो दहशतवादाची नांगी ठेचने साथी भारतीय लशकरा सह इतर सुरक्षा दलानी दहशतवादया निरोधात कारवायला सुरुवाद केलिए
00:19मातर त्या वेदनान मधोन बाहेर यण आजुन ही शक्य जालेला नाही
00:40भारताचा नंदन वनामधे जलेला दहशतवादी हल्याला आठवडा जला
01:10मातर त्या वेदनान मधोन बाहेर यण अजुन कोणाला ही शक्य नाई आजुन दहशतवादाचा भेसुर चहरा जन्नी पाहिला त्या कुटुमबान ना कोणत्या ही भारती आला
01:23आजही आठवडा भराचा नंतर तोक्षण आठवउन या कुटुमबाचा अंगाचा थर काफ होतो है
01:30डोल्यान समोर तीज तीज दुरुष फेर धरु लागताद
01:34पहल गाम हल्या मधे पुणया मधिल संतोष जगदाले यांसा मृत्यू शला
01:39तैंचा आठवड इन्नी अजुन अही कुटुमबी यांसा मन हेला वुन्चा त
01:44आजुन तर आमी ता धक्याता चाहे
01:48मैंजे मी डोले जरी बंद केले तरी माला तो राइफल वाला मानूसस दिस्तूं
01:53आणी मी जोपले लिस नहीं या आड़ जिवसा मधे
01:56आड़ दिवस आमी खुब भयानक तेद घालो ले
01:59मैंजे काल रैविवार हुता कि वाकाल चोमवार हुता
02:02आज या हल्ला आठवडा पूरण जला
02:28यान अंतर तेंचा मित्राननी काल येवन । दोंविवली मधे श्रद्धान जली वाहिली
02:33श्रद्धान जली वाहत अस्तानाज दहसत वादयानना गोल्या खनलेची तिवर भावना ही
02:38त्यानी व्यक्तकेली ज़िए
02:40ते जेव भेट्टिल त्यानना लोकांचा समोराणा वो
02:44समोराणून दसमारला आमचे मित्राला तसा त्यानना माराव
02:48आशी माजी खुब इच्छा है
02:49नाई इतर माजा तरे हाता देखारी गंद आवी मी त्यानना मारू शक्तो
02:52योड़ी माजी खरोकार आता हिम्मद जाले लिये
02:55त्यानला जिते बेटिल त्यानना पकड़ा त्यानना ठेचा
03:01अशा पद्धतीने हाल करून मारा की भविश्या अशा पद्धतीचा कदी प्रकार गणनार नाई
03:07यान अशी कुन डेरिंग पन करनार नाई
03:08केवल या कुटंबियांचा जभावना नाहित त्या राज्या चा प्रत्यक काधा को प्रयामधून अशा प्रकार चा तीवर निशेद व्यक्त होतो है
03:30अप्लै देश्याध क आता ही वी आलीलिया की आरं नजितर पार सोपनानां युद्ध
03:34करना हे सगाना मोरी जगला में या में। ए बंधोबस्थ क ट्यला पजिए पाकिस्तांका प्किस्टाण ची भूर्म जिरुली पाए Pence
03:44योज्य वेल आली लिए हैं कि काहितरी पाकिस्तानला सर्वद्स पात्र आवर नुष्ट च युद्ध नाइए आर्थिक पात्र आवर आशेल क्यों जयक्तिक सब्मंधास्तील देर नहीं हैं आशेल या सगलाच पात्र आया अतनीर रहते चा प्रशनावर शग्डी न कुणी क
04:14तर केंद्र सरकार ने यह चोर कड़क स्टेप घ्योन पूर्चे पाउल उसलावा
04:20तर जमिय तुलेमा संगर्टेचा मुस्लिमान नी सुधा पाकिस्तानला करारा जबाब द्या अशीच भावना व्यक्त के लिया
04:36इंडिया में जो पाकिस्तानी अंताका तंकियों ने हमला किया है
04:43हम जिलानासीक जम्य तुल्मा अरशद मदली की जानिव से पूर जोर मजब्मत करते हैं
04:49और उन सब लोगों को जो शहीद हुए हम उनके लिए खिराज अकीदत पेश करते हैं
04:55हम भारत सरकार से दर्खास्त करते हैं गुजारिश करते हैं कि वो पाकिस्तान को ऐसा जवाब दे के दोबारा उसको सर उठाकर हमारी तरफ गुशने की हिम्मत नव
05:05अपील करते हैं कि आप बहतरी नमला कीजिये पूरा एंडिया पूरी भारत सरकार के साथ खड़ा हुआ है हम आपकी पूरी सपोर्ट करते हैं
05:15कश्मीर चा पहलगाम मधे जालेला दहशतवादी हल्ल्या मधे महाराष्ट्रा मध्ल्या सहाजाणांचा मुर्ट्यू छल्या
05:21त्या कुटुम्बी आनना प्रत्ते की 15 लाक रूपयांची मधत आडि कुटुम्बा मध्ल्या इकाला सरकारी नूकरी दिनाचा अंदिरने राज्य सरकार्न मंत्री मंड़ाचा बैठकेर केतला
05:31पहल गाम मधे दहशत्वादी हल्ल्या मधे आमचे जे बांधव मुर्ट्यू मुखी पड़ले
05:41त्यांचा कुटुम्बा में प्रत्ते की 15 लाक रूपयांची मदत करले चांदिरने
05:49आमी मंत्री मंड़ाच गेतलेला है जैंचा कड़े रोजगाराचा प्रशना सेल
05:54तर तेंचा पाल्याना शासकिया नोकरी मदे त्याटिकाणी नोकरी देने
06:03आशा प्रकारचा निरने देखेल राज्याचा मंत्री मंड़ाचा आज गेतलेला है
06:09पाकिस्तानला नामोहरम करणे असाठीचे सरकारचे परेतन सुरू आहे तच
06:15पड़ एकुणस देशाचा या कठीण काला मधे याक्षाणाला प्रत्तेकान आधी भारतीय नागरेक मणुन एकत्र यणेची गरजे
06:26तरच देशाचा शत्रूनशी लड़न आपल्याला अधिक सूप होएल
06:31युर रिपोर्ट एबीती माँचा
06:35ABP माजा उगठा डोले बगा नीट