Prithviraj Chavan On Caste Census India | जातनिहाय जनगणनेची काँग्रेसची भूमिका होती-पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : महाराष्ट्रात खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने (political protection extortionists) राज्यात सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणूक (Maharashtra investment crisis) करण्यास पुढे येत नाहीत. याचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य हे खंडणीखोरांचे राज्य झालं आहे आणि त्याला राजाश्रय मिळत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले की, एकही मोठा उद्योग (entrepreneurs avoiding Maharashtra) महाराष्ट्रामध्ये येत नाही. उद्योगात एक नंबरवर असलेलं राज्य आज त्या नंबरवर राहिलेलं नाही. त्यामुळे उच्च दर्जाची गुंतवणूक होत नाही आणि त्याने रोजगार मिळत नाही. यावर राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरांविरूध्द कक्ष स्थापन करून याला पायबंद घातला पाहिजे. जातीनिहाय जनगणनेचं स्वागत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती. त्याची आकडेवारीही उपलब्ध झाली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ती जाहीर करता आली नाही. यामुळे जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेसचा विरोध आहे असा आरोप चुकीचा असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड वगळता अन्य जिल्ह्यात नवे उद्योग उभा राहात नाहीत. याला कारण खंडणीखोरी आहे. खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने ही प्रवृत्ती फोफावली आहे. विकसित सहा जिल्ह्यातच राज्याचे 75 टक्के उत्पन्न मिळते, मात्र, अन्य जिल्ह्यांचा विचार व्हायला हवा, यासाठी खंडणीखोरीला आळा बसला पाहिजे. केवळ रस्ते बांधकाम केले तर प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. समृध्दी येणे महत्वाचे आहे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्य आता अकराव्या नंबरवर पोहचले आहे. राज्य सरकार अडचणीत असून सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षात अंतर्गत बेबनाव आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00पहलगाम हल्या ब्युर्धात कारवाई करिना साथी भारत कोणत पाउलुच अलनार या प्रश्णाची संपुर्ण भारताला प्रतिक्षाई
00:07सकापसुन मोदींचा उपस्तितित महत्वाचा वैठकांचा 17 जाला नंतर केंद्राचा पत्रकार परिशत देखडे सगलांचा लक्ष लागलेला होता
00:14केंद्रे मंत्री अश्वीनी वश्णव यान्नी पत्रकार परिशत घेतली आणि त्यात जात निहाई जनगणनेचा निरने घेतला
00:34स्वातंत्रा दंतर पहिल्यांदाच देशात जात्मिहाई जनगणना होनारे केंद्रिय मंत्री अश्पी नेवश्ण यन्नी पत्रकार परिशत ज्यों ही माहिती दिली
00:42जात्मिहाई जनगणनेचा मुद्ध्याओरन गेली कितेक वर्ष राजयकारन सुरुए
00:46अनेक निवडनुकांचा तुंडावल जात्मिहाई जनगणनेचा मुद्धा डोका वर्ष राजयकारन जात्मिहाई जनगणनेचा वापर केला चारो
01:05भाजबनेचे अश्वीनी वर्ष नव यदनी किला तर भाजबचा आरूपावर कॉंग्रेस ने थे पृत्योरात सवाणा नीपल अटवार किला
01:11कॉंग्रेस की सरकार ने जाती जनगणना के बजाए एक सर्वे कराना ही उच्चित समझा उस सर्वे को सभी SEC के नाम से जानते हैं
01:21इस सब के बावजूत कॉंग्रेस और इंडी गठबंदन के दलों ने जाती जनगणना के विशे को केवल अपने राजनितिक लाप के लिए उप्योग किया
01:31किया दो नजार एकुईस हैली जी सार्वजनिक सार्वत्रिक जनगणना भाइची पाइज होती ती कोज बुड़े धाली नहीं आनी प्रत्यक दश्यकाचा चांच शेवटी जनगणना करून बरीशी भाइती तया में फक्ता आकड़े मोजत ने रोक्संके मोजत ने बर्या
02:01कर दो