Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
मुंबई : देशात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या (Cast census) मागणीला आता केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी याबाबत माहिती दिली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. तर, विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेलाही या निर्णयातून मोदी सरकारने उत्तर दिलं आहे. मात्र, सरकार जातनिहाय जनगणना करु शकत नाही, असं प्रतिज्ञापत्र सरकारने सुप्रीम कोर्टात यापूर्वी सादर केलं होतं. आता, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय कसा झाला, बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी केला आहे. 

काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणनेचा विरोध केला आहे. त्यामुळेच, 1947 पासून देशात जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. जातजनगणना करण्याऐवजी जात सर्वेक्षण करण्यात आले. काँग्रेसच्या युपीए सरकारने अनेक राज्यात जात सर्वेक्षण करुन राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केल्याची टीका अश्विनी वैष्णव यांनी केली. त्यानंतर, केंद्रीय कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मात्र, सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून शंका उपस्थित होत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय झाल्याचेही विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले.

Category

🗞
News
Transcript
00:00तर जातनी हाय जनगणने से नेमके काय फाइदे होतील ते जानूंगे विया
00:04महत वसे फाइदे काय जातनी हाय जनगणने मुले देशातल्या प्रत्येक जातीन ची संख्या ही स्पष्ट होना रे
00:12तर सामजिक असमानता दूरुकरने सडी जातनी हाई जनकणना ही फायदेशीर ठरेल
00:19बारतातिल विविदा जातींचा खरचित्र यामले सपश्ट होनारे
00:26तर आरक्षणा सर्ख्या प्रश्णावर ही जातनी हाई जनकणना महत वाची ठरनारे
00:33अलिकर्चा कड़ाच जातनी हाई विकास कासा धला हे ही समुर्ये
00:39तर जातनी हाई जनकणना समाजातिल वंचित जाती करता फायदेशीर से
00:46समानतेला प्रोचसाहं देना साडी जातनी हाई जनकणना की फायदेशीर रश्णा
00:53जातनिया है माहिती गोडा जाली तर कल्लेंड कारी योजनान करता ते उपई उक्तर ठर्णा रहे
01:00तद जातनिया है जनगणने से निमके तोटे काय संगता ते ही बगया
01:08जातनिया है अखड़े बारी सा राजे के अमतान सडी वापर होने ची भीती है
01:17जातनिया है जनगणने मुले सामजीक एको प्यावर ही परिणाम होने ची भीती व्यक्तर होती है
01:25तर बारत ये जाती ची रचना ही गुंता गुंती ची असले ना जनगणने साठी मोठा खर्सा हुई
01:32जातनी पोट जातिन मुले आखडे बाली गोरा करना थे एक आउहान अत्मक बन्दाले।
01:40जातनी आहाय आखडे बारी मुले जाती जातिन मदे संगर्शाजी भीती ही वेक्त होती।
01:48ABP माजा उगडा डोले बगा नीट।
01:52ABP माजा उगडे जातिन मुले चाज़ी लेक्त होती।

Recommended