Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Medha Patkar Arrest :उपराज्यपालांच्या मानहानीबाबत दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातून मेधा पाटकरांना अटक


नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या (Narmada Bachao Andolan) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 सालच्या एका प्रकरणात दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Delhi Lt Governor VK Saxena) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. व्हीके सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर खोटे आरोप, उपहासात्मक वक्तव्ये आणि बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. व्हीके सक्सेना यांनी गुजरातच्या संसाधनांचा परकीय हितसंबंधासाठी वापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. 

सक्सेना यांच्याविरोधात मेधा पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक गोष्टींना चालना देतात असं निरीक्षण दिल्ली न्यायायलाने नोंदवलं आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, मेधा पाटकर यांनी केवळ व्हीके सक्सेना यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती देऊन आरोप केले होते, हे नि:संदिग्धपणे सिद्ध झाले आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00अटक करनेादाली आ, दिल्ली टल्या मिजामुमदिन भागातन, मेधा पाठकराना आटक करनेाताली आ, उपराजपाल सक्सेनाँचा तक्रारीन अंतर कोल्टा लियных आहा, आज �दुपारी
00:13मेधा पाठकराना साकेत कोल्टा थजर केलेताई
00:16तरहीत आजी बात्मी सद्या हाती येती है
00:20मेधा पाटकर यांचा पाप्ती मधे
00:23मेधा पाटकर यानना दिल्ली पोलिसामी अटक केले लिया है
00:27उपर आजबालांचा मानहानी बाबत तक्रारी नंतर
00:31पाटकरानवर्थी कारवाई करना ताली है
00:33दिल्लितल्या निजामुद्धिन भागात न मेधा पाटकराना आटक करना ताली
00:38उपराजपाल सक्से नांचा तकरारी नंतर कोल्टा ने बौरन जारी केला होता
00:43आणि आज दुपारी पाटकराना साकेत कोल्टा मरे हजर केला जाना रे
00:48आपने प्रतिनी थी सोमेश कोल गे या बद्दल अपलला सविस्तर महाइती देती
00:57सोमेश नक्की काय कारवाई हो ने चे शक्याताय मेधा काटकरान वरती
01:02आणि त्यास बरोबर या माकसा कारण काय होता या संपूर्ण अरेस्ट माकसा
01:06नक्की थरतर एलजी वीके सक्ते ना हे चा काली मध्या प्रदेशा मदे एक सामाजिक कारे करता मनुन काम करत होते
01:14काही सर्वली चा क्षेत्रात सक्रिय होते
01:17चा त्वडी मेधा पाटकर सुद्दा तीचे चुरू असकेले नर्मधा प्रकलपाचा विरोजातील आंदोगाना मदे दभागी होते
01:25जा जर्मधा प्रकला प्रकलपाशिक करराना हे काये आरोप केलें सार्वोपाछा अरोप विकले यहोते
01:43निकाला मदे मेधा पाटकर जैनना शिक्षा सुनावनै तल ििकने तर मेधा पाटकर या उच्छन एयाल्या मदे गेला होते
01:51शिक्षे वर स्थगिती मिलावने साथी मणून, परंतु उच्छने आलाएने तन्ना 20 तारके परेंत दिला सा दिलावता 20 तारके चा नंतर ती सुनावनी होनार होती, कालच आपलेला कलदे कि दर्मायंचा कालाच जेवा उच्छने आलाएकडू स्थगिती नहुती, तेवा �
02:21केजी कारवाई केला नंतर मेदा पात करानना आज दूपारी कोर्टात हजर केला जाना रहे, आणि कोर्टात हजर करून पुडचा ओर्डर स्याने आये दिश्चान कडून घेतला जातील तैंचा पुडिल कारेवाई बाबत
02:32हम, हम, नकीज, धन्यवाद सोमेश, आप अंदी लेला माहिती बदल

Recommended