ABP Majha Headlines 1:00 PM 25 April 2025 Maharashtra News दुपारी 1:00 च्या हेडलाईन्स
एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट, दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतून माझाचा 'ग्राऊंड झिरो रिपोर्ट'
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी असिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त, असिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर...श्रीनगरमध्ये १५ व्या कोअर कमांडरनी लष्करप्रमुखांना दिली सद्य परिस्थितीची माहिती, पहलगामलाही जाण्याची शक्यता..
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल, आर्मी रुग्णालयात घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट
छत्तीसगडमध्ये चकमकीत पाच नक्षलवादी ठार, तीन राज्यांच्या २० हजार सुरक्षा दलाच्या जवानांनी शेकडो नक्षलवाद्यांना घेरले..
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित, यापुढं बेजबाबदार वक्तव्यं कराल तर आम्हीच स्वतःहून दखल घेऊ असा इशारा...

Category
🗞
NewsTranscript
00:00एरवी गजबस लेल्या बैसरांचा विस्तिरण वैदाना चुक्षुकाट दहशत वादी हल्ला जहलेल्या पहलगाम चा बैसरां भालेतु माजाचा ग्राउंड जीरो रिपोर्ट
00:13पहलगाम भल्यातिन सउशाइद दहशत वादी आसिफ शेक आणी आदिल गुरीचा घर स्पोटात उधवस्त आसिफ आणी आदिल या दहशत वादयांचा घराची जडती घिताना सउशाइद वस्तुन चा स्पोट
00:31लश्कर प्रमुख जनरल उपेंद्रत विवेदी जम्मू अनी कश्मिर दवर्यावर श्रीनगर मधे पंध्राव्या कोवर कमांडर दी लश्कर प्रमुख हन्ना दिली सद्य परिस्थिती ची माहिती पहलगाम लाही जाने ची शक्यता
00:48लोकस अभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी श्रीनगर मधे दाखल आर्मी रुगुणा लायाद घेनार पहलगाम महिल धहशतवादी हल्यातिल जखमीन ची भेट
01:0336 गड मधे सक्मकीत पास नक्षलवादी ठार तीन राज्यांचा वीस हजार सुरक्षा दलाचा जवाना नी शेकडो नक्षलवाद्या नागेरल
01:18स्वातंत्रे वीर सावरकर बद्नावी प्रकरनात राहूल गांधिन ना सुप्रियू कोर्टाचा दिलासा समन्स कायम थेवनाचा आहलावाद हाई कोर्टाचा आदेश स्थगित
01:34या पुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तरामीत स्वताहून दखल गेऊ असा इशारा
01:39मेधा पाटकराना दिल्ली पोलिसान कडून हटक उपर आजज पालांचा मानहानी बावत तक्रारीन अंतर कारवाई
01:51दिल्ली तल्या निजामुद्दिन भागातुन मेधा पाटकर ताब्यात।
01:55कुनाल कामराला मुंबई हाई कोरुटाचा मूठा दिलासा एकनाशिंदेन वरिल टिपपणी प्रकरणात अटक न करनाचे आदेश
02:08मात्र गुण्यांचा तपास सुरू ठेवनाचे ही निर्देश
02:11बदला पुरातील अक्षे शिंदे चकमकीचा तपास SIT ला का दिला नाही
02:22मुंबई हाई कोरुटाचा महाराश्ट कोलीचा नास सवाल
02:25हा कोरुटाचा आवमा नसल्याचा संताप व्यक्त
02:28बारत पाकिस्तान अधिल तनावाचा पारश्व भूमीवर भांडवली बाजार गडगड़ला
02:38सेंसेक्स एक हजार तर निफ्ती तीनशे हुन अधिक अंका निगहसरला
02:42सोलापुरा तिल बार्शी ड्रक्स प्रकरनात आणखी तिघांचा समाविश
02:53आरोपींचे संख्या बारावर तर तीन आरोपी फरार