Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार, सिंधू कराराला स्थगिती तीन टप्प्यांत दिली जाणार...दिल्लीतल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय... 
आधी देखील तीन ते चार वेळा हल्ले झालेत, मग आताच धर्माची चर्चा का, पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांचा सवाल...ज्यांचे नातेवाईक मारले गेलेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकून पवारांनी मत मांडावं, फडणवीसांचा सल्ला.. 
पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, गृहमंत्री अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांना निर्देश...पाकिस्तानचे १८ प्रकारचे व्हिसा केले रद्द.. 
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी असिफ शेख आणि आदिल गुरीचं घर केलं उद्ध्वस्त... असिफ आणि आदिलच्या घराची झाडाझडती...संशयास्पद वस्तू सापडल्या... 
लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वात पहलगाम हल्ल्याचा कट रचला...हल्ल्यामागे पाकच्या आयएसआयचा हात...सैफुल्लाचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबतचा फोटो समोर...एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट... 
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश...सीमाभागात लष्कर आणि हवाई दलाचा सराव...घाबरलेल्या पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना परदेशात पाठवलं... 
दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत बाजूने...पहलगाम हल्ला ही एक मोठी चूक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य... दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन...

Category

🗞
News
Transcript
00:00पाकिसानला एक थेमबही पाणी देनार नाही भारताचा निर्धार सिंधु कराराला स्थगीती तीन टप्यान मधे वीवी जानार दिलीतला बैटकी मधे महतवाचा निर्णे
00:11आधी देखिल तीनते चार वेडा हलले जले मग आतास धर्माची चर्चा का? पहलगाम हलला वरती शरत पवारांचा सवाल जैन से नातेवाईक मारले गेले तेनी काई सांगितल ते ऐकुन पवारांची मत मांडाव पड़ेड मिसांचा सल्ला
00:29पाकिस्तानी नागरिकानना शोधून कडा आणी तातकाल परत जातील याची खातरी करा गुर्यमंत्री अमिस्चाहांचे सर्वा राज्यांचा वुख्यमंत्राणना निर्देश पाकिस्तानचे अट्रा प्रकारचे विसा केले रद्द
00:43पहलगाम हल्यातिल संशेद दहशत वादी आसिफ शेक आणी आदिल गूरीचा घर केले उद्वस्त आसिफ आणी आदिलचा घराची जाडा जडती संशेद वस्तूही सापडल्या
00:57लशकरे दोईबाचा उपप्रमुख सेफुल्लाचा नेतरुत्वा मधे पहलगाम हल्याचा कट रचला
01:08हल्या मागे पाक चा आएसाईचा हाथ सेफुल्लाचा पाकिस्तानी लशकरी अधिकरांसो बच्चा फोटो समूर एबीपी माजाचा एक्सक्लूजिव रिफूद
01:27गाबर लेले पाकिस्तानी सेना अधिकरांनी पुटुम्बियाना परदेशा मधे पाठेवला
01:32परदेशात बसोन मजा पहाणार्या उधव ठाकरेंचा धिककार
01:40पहलगाम हल्ल्यावरून नितेशाणैंची खोचक्तीका ठाकरेंची आतंक वादेशी तुलना करत जिहाद रुदय सम्राट असल्याचा निशाणा
01:48मुंबैतला प्रशणान बाबत मनसेकडून प्रती महानगर पालीका सभागरुहाचा आयोजन
01:57मनसेकडून सर्वपक्षिय नेत्याद नानी मंत्रण एक द्यूसान साथी प्रती महापवर देखिल बसवला जानार।
02:04ठाकरेंचा पैलवान शिंदें सोबद जानेची शक्यता चंद्रहार पाठलानी कुडाल मधे एकना शिंदेंची घितली भेट शिंदें सोबद भोजनाचा ही आस्वाद घितला।
02:19ABP माजा उगडा डोले बगानीट

Recommended