Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी करार स्थगित! पाकिस्तानवर काय परिणाम होणार?
सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानवर लगेच परिणाम करणारा ठरणार नाही. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर त्याचे विपरीत परिणाम पाकिस्तानी शेतकरी आणि सामान्य जनतेवर होईल, असे मत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
अभय पटवर्धन म्हणाले की, पाकिस्तानवर सिंधू नदी करार रद्द करून तातडीने परिणाम आणण्यासाठी आवश्यक मोठे धरण आपल्याकडे नाही. सिंधू नदीवर एकच मोठा धरण आहे. मात्र, त्यामध्ये भारत एका क्षमतेपर्यंतच पाणी थांबवू शकतो. तसंही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातला गहू आणि मक्याचा यंदाचा पीक आता कापणीवर आला आहे. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. येणाऱ्या हंगामात होणाऱ्या पेरणीला मात्र सप्टेंबर पासून पाण्याची गरज भासेल आणि तेव्हा भारताने अडवलेलं पाणी पाकिस्तानाला अडचणीचं ठरेल.
भारताने योजलेले विजा रद्द करण्याचे किंवा वाघा बॉर्डर आणि हुसेनिवाला बॉर्डरवरील ये-जा थांबवण्याचे निर्णय पाकिस्तानवर तातडीने फारसा परिणाम करणारे ठरणार नाही. फक्त विजा रद्द केल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांसोबत छुप्या स्वरूपात जे दहशतवादी किंवा त्यांच्या स्लीपर सेलचे व्यक्ती भारतात प्रवेश करायचे, ती गोष्ट विजा रद्द केल्याने नियंत्रणात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00पहल गाम मदे जाले लिया, दहशत वादी हल्यानन्तर भारत सरकार ने पाकिस्तान चे संद्रबाद काही महतवा चे निर्णय घेत लिया है, पाच डिपलोमेटिक निर्णय घिन्यात आले लिया है, मातरते खरोखर कित्पत प्रभाभी आए.
00:13या संदरबाद बोलना साथी आपला सोबत करनल अभय पटवर्दन आहेद अभय पटवर्दन सरानी त्यांचा जिवनातला बरात्साकार काश्मीर मदे सेवा दिले लिया है
00:24सर पाच जे निर्णे घिनाता लेल नी सरवाज्यास चर्चा होता है सिंधू वाटर ट्रीटी जीया है ती आपन कैंसल के लिए खरोखर पाकिस्तान वर प्रभाव पड़ेल आनि लगेश पड़ेल की लॉंग टर्म मदे पड़ेल
00:37तुमतों बनना अगदी बरोवर आही सग्यात इंपोर्टन गोष्ट भारतानी के लिली आये अनेक दिशा पातना हे तालू होता आपन तरन धमक्या देतो तो पन केलन लोता यावेला तैननी केलेला है याचा दो परिणाम आहे तचा करता आपलेला थोड़ा सा भोगोलिक �
01:07जे तंचा कड़े पानी जात त्या पाने अला रोखने करता आपले तीन धर्ना है एक सिंदू नदि वर आपन बर्याबई के मोठा दर्न बान लेला है एक आपन जेलमवर बान लेला है ते छोटा दर्न है पला कोईना धर्न वगर याई ता टाइप चा अनि किशन गंगा व
01:37कि उन्हाया मदे जेमा बर्फ विता तो तेमा चिनाब और रावी अनि या तीन नद्या बाकी जामी आत्ता संगित लिया तचा मनना पानी येता अनि खुब पानी येता अता दस्ता आपन पाहला कि दोन दिशा पुर्वी रांबन जो तो चिनाब चाठावरा है ते पुर्ण
02:07दूसरे जायां की धरन जिया हे ती आचा मदे फक्त एक पर्टिकुलर साथा करने की खशंता है त्या साथे चोंब पानी चेले कि आप आव अप ते पनी पारी पाकिस्तान मदे जैली तीसरे साइ था सद्या पाकिस्तान येजा प Nous अटाए पाने चाबल पर पाकिस्तानी प
02:37पीक होता, तचा करता पाणी लागता, परन आता गहु आनी मका दोई है, सद्या कापने चा परिस्तिती मजे आले है, हर्वेस्टिंग शुरुआ है, अता यह चना अंतर पेड़नी हुईल, नांगरनी हुईल, पेड़नी हुईल, अनि तचा अंतर जेमा रोप वर एतील, तो �
03:07पाकिस्तानी शेतकरेन वर फारसा तेचा परिणाम हुणार ने?
03:37विशा ता अपन पहला प्रश्न पहला, तो तेननी एक तो सार्क विशा कैंसल के लिए तेचा परिणाम हुणार नहीं, दूसरा है कि तेननी नौर्मल विशा कैंसल के लिए है, तेचा परिणाम अपल्या करता फाइदा है कि विशा चा नौर्मल नागरी काचा मागे, यह �
04:07खुब मोठया प्रमानत कमी हुन देला है पने अचा मदे प्रोब्लेम हाँ है कि
04:12मोस्त आप जे लोका है यह तात ते मेडिकल विशा करता है तात जा मेजर सर्जिरी जाले है अमदाबाद जाला बडोडा जाला
04:21मोμबड़ जाला बंगलोर जाला इधराबाद जाला दिल्ली जाला थिकाने एट है यह नघ सर्जिरी जाले है ते आणि तें नातलगानना साध्विशा मदे परद आतलाच क檐ल का
04:34दान्याला बाध्यकरू शकेल का इमेनेटेशन ग्राउंड वर भारत सरकार हाँ प्रश्णा था यह ना सोडवावा लागना रहा है।
04:42बाकी यह था फार्सा फायदा अपलेले होनार ने अनी तरने होनार ने।
04:47वागा बार्डर आनी करतारपूर साहिप संद्रबात काई ने ने जे घेतली।
05:17पहिसे त्या लोकन्ना में आएचे, आपले आ करचे पहिसे आपले लोकन्ना में आएचे, त्याचा एक्चुल फायदा काई उना नहीं, फक्त एक सेरिमोनियल गुष्ट एननी थामबोलीली आहे, यह वड़ास पक्त त्याता फायदा है, दूसरा चाहे कि करतारपुर साहे कर
05:47करतारपुर साहे करीडर जुआ है, तो विचा ची निगड़ीता है, त्याता फार्चा फरक पड़ना नहीं, एयर स्पेस पाकिस्तान चे अनेक विमान जया है, खास करूं जे मालवहु विमान अस्तात कि माजे कमर्शियल फ्लाइट्स जया अस्तत, ते भारती एयर स्पेस �
06:17आकिमा जो पूर्वी आश्याती थे जाना साथी, ती एयर स्पेस बंद करता ये इल का अनि ती केली पाहीजेगा?
06:47ते नौT आटुस, सौथ जला आटुस, जला जो आए जो और पी इस भाहिए, ये मिलाना जिलकोम्स, विमान काओवार्वभ विमान तॉरवते, ती उत्रावाल का जामन lle ढ़े पाहिए कि हईता कि विमान तूत का जैलाय तो तुरूता है, ये श्मान बंद healाते, जलना तो
07:17पाकिस्तान ने देश जग भरा तिल त्यांचा करील जे राजदूत आहेत त्यानना ते
07:47बाला कोट परिसरा मदे विजिट करो ली होती। भारता ने पन पहल गाम चा त्या घटना स्थडी जग भरा तिल जे राजदूत भारता मदे त्यानना नेला पाईजी।
07:57पाकिस्तान नी या लोकान ना घ्यून गेले होते हैं
08:02तेनी तेनना नॉर्मल बर्यक्ष दाकोले आने संगिल लेकी काई धल नहीं है
08:06तिते एक लेडी होती अमेरिकन लेडी तीनी संगिल लेकी ते नुकसान धला है ते मी पाहलेला है
08:14अन्तिनी वीडियो टाकले ते चावर ना अपलेला कहला
08:17तो तसर आता जिते पहल गामला या लोकान ना आज उद्या कड़े नहला पाई जे
08:21तिते उरलेले जे काई नातेवेका है तेन्चे कुटम्बिया अन्चे प्रमुग गेलेलेले आहे
08:27मिल्टरी अक्षेन करू तुम्हाला तुम्हाला तुम्हाला तुम्हाला अन्पहात उन्वाटते ये
08:52सब्सक्राइब सब्सक्राइब
09:22सब्सक्राइब
09:52आनि पाकिस्तान सा पीतड उघर केला पाईजे असा सरक्षन तद्नाना वाटता है कैमरामेन अतूल हर्डे सहर रजत्वसिष्ठ एबी पिमाजा नाकपूर