Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Terrorist Home Blast : लष्कराच्या कारावाईदरम्यान दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरीचं घर उदध्वस्त

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम आधीक तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली आहेत. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांना संशयास्पद वाटले त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घर पाडण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ब्लॉकमधील गुरी गावातील रहिवासी आदिल गुरी हा पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे मानले जाते. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बहुतेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे आणि अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. आदिल 2018 मध्ये बेकायदेशीरपणे पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00उट्वाँडा स्वागत पेलगाम हल्यातील रशत्वाधी आदिल गुरी आणी आसिफशेक्षा घरा मधे our
00:18दोनी दहशत वाध्यांची घर स्पोटा मधे उध्वस्त जालेलिया है, पुल्वा मा अशा त्राल भागा मधे मोंखा मा इथे आशित शेक्ट जा घरोता आणी विश बहरा भागा मधे आदिलगुरी जा घरोता
00:30तर लशकर आशा सर्च ओपरेशन मधे दोन दहशत वाध्यांची घर उध्वस्त जालेलिया है, घरा मधे संशयास पद अशा पद्धतीचा कही वस्तु होता, पुल्टक असलेयाचा संशय होता, त्या मळे लशकर वेलीच सावध हून घरा पास्त जालेया मोले, मुठा अनर
01:00सोमेश हेजे स्फोर्ट जालेलिया है, तैंचा बदल अधिक रुत काही माहिती कल लेलिया है का, आणि त्यास वरोबर स्फोटा सा कारण काय होता, या बदल आंखिन काय सांगता है?
01:30एक दर्शत वादी होता, तर याचा घरा जवल, याचा घरा ची धरती गिन्या साथी मुणून सुरक्षा दलाचे जवान पोचले होते हैं समस्ते, आणि त्या बदी तैंना काही स्पोर्टक सद्रुष वस्तू, ही त्या घरा मरे दिसली, आणि त्या अनंतर तातडी नी �
02:00स्वाबाविक आपल्या घरी सुरक्षा दलाचे जवान जड़ती गेन्या साथी पोच्ती लियाचा, अंदाज यहून दहशत वादानी तिथे अशा प्रकारे मॉम ब्लास्ट होन्या साथी मुणून स्पोर्टका ठेवली होती का, हाद एकिले एक प्रश्ण है कि बाद द�
02:30दहशत वादी कारवायांचा भाग मनून, त्या घराकडे ते सेफाउस मनून, पात होते, तर अशा अनेक प्रश्णांचे उत्तर अध्याप समोर्य आईचेत, आणि किनेक सर्वात महत वाद सा आणी तिसरे एंगल देखिल या घटनेल आए, तो आपलेला नाकारता एनार
03:00मनून, आसा स्पोर्ट काई काउंटर लिंटेलिजन्स ओप्रेशंस चा माध्य मातुन, कि वा इंटेलिजन्स ओप्रेशंस चा मातुन घड़व लागेला का, तर हा देकिले एक प्रश्ण है, करना अजुन परिंत या विशेई अधीकुरूत महायी ती, कि वा अधीकुरू
03:30आणि त्या दर्में चा कालात त्या दर्में गड़लेली गटना आहे
03:34किवा आम तिसरे एंगल जो है कि इंटेलिजन्स ओपरेशनस सा भाग मनून ठरवन द्या धरचत वालाचा घर उडवला गिलेला आहेका
03:41किवा मग पूरावे नश्ट करने चा दुरुष्टी नी आशा प्राकारे स्पोर्ट अगरी ते ठेवना ताली होती का
03:46आसे अनेक प्रश्ण हैत परन्तु यवड नक्किये की जम्मू काश्मीर खोर्या मदे आता मिलेटरी ओपरेशनस ला सुर्वात जाले लिए
03:53आणि हाँ जो असीफ शेक आए तर हाँ प्रत्यक्ष त्या हल्यात सहबागी अस देला स्केच चा एका सस्पेक्ट से नावसुद्दा हेस होता त्यामूले आता निमका हाँ आणि जो जा सस्पेक्ट से जा संशयीता चा स्केच काड़ लगेला
04:08तो सार्खेस आहे तिवा हाँ सोतंत्रमणे वेगला पद्धती नी या सगला दहसेत वादी हल्याला मदद करना रा मास्टरमाइंड होता का तर या सर्व प्रश्णांची उकल आता हलू-अलू होज जाईला सकलते परन्तु काश्मेर खोर्यात मिलेटरी ओप्रेशन्स ना स
04:38दर्म्यान भारेत अश्रवायू

Recommended