Narendra Modi on Pahalgam Attack : सजा मिलेगी, मिट्टी में मिला देंगे! पहलगाम हल्ल्यावर मोदी आक्रमक
पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे. पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आलीय, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला (Pakistan) थेट इशारा दिला आहे.
बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं. देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00पंतप्रधान नरेंद्र मोधी बिहार मधे बोलतायत कठोरात कठोर शिक्षा या आतिरेक्यान ना मिलेल समध नरेंद्र मोधी नी व्यक्त केले उरले सुरले आतिरेकी गाडने ची वेलाली असा ही पंतप्रधान मोधी महंटायत।
00:30ते मुले कोट्टे वधी भारती या दुखी जालेत आणी जखमीन चा उपचारा सरकार मदद करताई असा नरेंद्र मोधी महंटाइद
00:36हल्लात कुणी आपला भावु मुलगा जोडिदार गमावला
00:39मरण पावलेलात कुणी मराथी गुजराती ओडिया बिहारी होता
00:44भारती आत्मयावर हल्ला करनाचा दुस्ता हस अतिरेकया निकेलाई असा मोधी महंटाइद
00:49प्रत्तेक दोशीला शिक्षा मेल आणी कठोराद कठोर शिक्षा मेल असा हीते महन्टाइद
01:15प्रत्तेक दोशीला शिक्षा देणारस आणी तीही कठोराद कठोर शिक्षा देणारस मत पंतब्रदान नरेंदर मोधिन नी व्यक्त केले कलपराही केली नसेलाशी शिक्षा या अतेरे क्याना दिली जाईल असा ते महन्टाइद
01:45पहलगा मधिल कुरूरते मुले कोट्टे वधी भारती या दुख्षी जालेत आणी जखमीन चा उपचारा सरकार मदद करते आशी माहीती पंतब्रदान नरेंदर मोधिन नी दिले या हल्ल्यात कुणी आपला भाव गमावलाए मुल्गा गमावलाए जोडिदार गमावला
02:15टा मुले आस सर्वस आतीरेक्यान आता कठोरात कठोर शिक्षा मिलेल असं मत पंतब्रदान नरेंदर मोधिन नी व्यक्त केले
02:24दहशत्वादयांची उरली सुरली सग्रीच आश्रोय स्थाना नश्ट करनाची वेलाली असा ते महंटाई
02:30अति रेक्यां सकंबरड मोडनार सपंत ब्रदान नरेंद्र मोधी महंटाई
02:34प्रत्यक दोशीला कठोरात कठोर शिक्षा मिलेल आणी कलपना ही केली नसेलाशी शिक्षा मिलेल असा ते महंटाई
02:44पहलगा मधिल कुरूरो ते मुले कोट्टे वधी भारती आनवर दुखासा डोंगर कोसलडा
02:51आणी या हल्ले आत कुणी आपला भाव मुलगा जोडिदार गमावलाए
02:55ते मुले मरंड पावलेले आत कुणी मराथी होता गुजराती ओडिया बिहारी
03:01आणी भारती आतमे आवर हल्ला करणाचा दुस्साहस दोशत्वाद्यान निकेले
03:06ते मुले हाके वड़े परेटकान वर नाही तर भारती आतमे आवर हल्ला होता
03:10असा पंतप्रदान दरेंद्र मोधी भंटाए
03:12दहशत्वाद्यान ची कंबर बोडन्या ची वेडाली है
03:20असम सुतो वाच, पंत प्रदान नरेंद्र मोधी निकेले और मरण पाउलेलान मधेकुणी
03:25गुजराती मराथी बिहारी उडिया होता त्यास बरोबर त्यास मोळे
03:31भारती आत्मे वर जलेला हाला करेणास दुस्टा हस
03:35अपरिल को जंबु कश्मीर के पहल गाम में आतंक्योंने मासूम देश वाच्यों को जिस बेरहमी से मारा है
04:05उतसे पूरा देश व्यतीत है कोटी कोटी देश वासी दुखी है सभी पिडित परिवारों के इस दुख में पूरा देश उनके साथ खड़ा है
04:28जिन परिवार जनों का अभी इलाज चल रहा है वे जल्द स्वक्त हो इसके लिए भी सरकार हर प्रयास कर रही है
04:46साथियों इस आतं की हमले में किसी ने अपना बेटा खोया
04:57किसी ने अपना भाई खोया किसी ने अपना जीवन साथी कोया है
05:08उन में से कोई बांगला बोलता था कोई कंड़ा बोलता था
05:17कोई मराथी था कोई ओडिया था कोई गुजराती था कोई यहां बिहार का लाल था
05:29आज उन सभी की मुर्थ्यू पर करगिल से कन्याकमारी तक हमारा दुख एक जैसा है
05:40हमारा आक्रोश एक जैसा है
05:45यह हमला सिर्फ निहत्थे परियेटकों पर नहीं हुआ है
05:54देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुश्चा हस किया है
06:06मैं बहुत पस्त सब्दों में कहना चाहता हूँ
06:12जिनों ने यह हमला किया है
06:18उन आतंकियों को
06:22और इस हमले की साजिस रत्रेवालों को
06:27उनकी कलपना से भी बड़ी सजा मिलेगी
06:35सजा मिलकर के रहेगी
06:40अब आतंकियों की
06:49बची खुची जमीन को भी
06:53मिट्टी में मिलाने का समय आ गया है
06:59एक सोच चालिस एक सोच चालिस करोड़ भारतियों की
07:11इच्छा शक्ति अब आतंकिया काओं की कमर तोड़ कर रहेगी
07:20Friends, today from the soil of Bihar
07:34I say to the whole world
07:38India will identify, track and punish
07:48every terrorist
07:51and their backer
07:54we will pursue them
08:00to the ends of the earth
08:03India's spirit will never be broken by terrorism
08:09terrorism will not go
08:13unpunished
08:15every effort will be made
08:19to ensure that justice is done
08:23the entire nation is formed
08:27in this resolve
08:28everyone
08:31who believes in humanity
08:34is with us
08:36I thank the people of various countries
08:40and their leaders
08:42who have stood with us
08:45in this time
08:47आपियों
08:50शांति और स्वरक्षा
08:53यह तेज विकात की सबसे जरूरी शर्ट है
08:58ABP माजा उगडा डोले बगा नीट