Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ, ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया, एकत्र आले तर कोणाचं पोट दुखतंय, अजित पवारांची मिश्किली

ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरच्या पोस्टची चर्चा...राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हस्तांदोलनाचा फोटो...

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या साद प्रतिसादावर मनसेतून विपरित प्रतिक्रिया, अशी अभद्र युती होऊ नये, अमेय खोपकरांचं ट्वीट, तर महाराष्ट्राच्या नावाखाली स्वतःचं हीत पाहात असाल तर चूक, दरेकरांचा टोला

आम्हाला दोन वेळा वाईट अनुभव आले, मात्र त्यांची इच्छा असेल तर नक्कीच हात पुढे करु, मनसे नेता अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. 

केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, त्यातच महाराष्ट्राचं हित, रोहित पवारांची भावना...कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी सुवर्णक्षण असल्याची प्रतिक्रिया...

मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल...घैसास दोषी असल्याचा ससून हॉस्पिटलचा अहवाल...वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका...

नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार, नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार.

Category

🗞
News
Transcript
00:00हेडलाइन्स ब्रोट टु यू बाई चितले बंधू
00:30थाकरेंचा शिवसनेचा ट्विटर हैंडल वर्चा पोस्च चुचर चा राष्थाकरे और उधव थाकरे
00:39यनचा हस्तान दोलना चा फोटो
00:42राष्थाकरे उधव थाकरेंचा 6 प्रती साधावर्ती मनसे मधुन विपरीत प्रतिकृिए
00:51अशी अभधर युती होव ने अमेय खोपकर येंचे ट्वेट
00:55तेर महाराष्ट्राचा नावाखाली स्वता सहीत पाहत साल तर्द सूक दरेकरांचा टोला
01:07केवे ठाकरे कुटुम्बानेस नाई तर शर्वस कुटुम्बाननी एकत्र याईला हव
01:11त्यातस महाराष्ट्र सहीत रोहित पवार येंची भावना
01:14कुटुम्ब एकत्र येत असेल तर मराठी मनान सथी सुवरनक्षण असलैची प्रतिक्रिया
01:19मनसेचा संदिप देशपांडेंचा सरसंग चलक मोहन भागवतान नपत्र
01:29मरेट हैंसे मागिल दोंशे वर्षातला उदाहरन देताना
01:33तीथे खुणाल आही सक्ती नवती मग आता ती सक्ती का
01:36देशपांडेंचा सवाल राज्यो सरकारला सांगुन सक्ती थाम्मवनेची केली धिननती
01:41पोड़ातिल तानीशा बीसे मृत्यु प्रक्रणी दिदानाथ मंगेशका रुगना लयाचे
01:49डॉक्टर सुश्रूत गैसास यांचा वर्ती गुनह दाखल
01:51गैसास दोशी असलेचा ससुन होस्पिटल चा आहवाल
01:55वैद्यकिय हलगर्जी पणा केलेचा हिठपका
01:57नागपूर मदे आज मुख्य मंत्री देवेंद्य फड़र्ण विसांचा जोनता दरबार
02:06नागरीकानना त्यांचा समस्या थेट मुख्य मंत्रान समुरू मानता यहनार
02:10राहूल गांधी अमेरिके चा बोस्टन मदे दाखल
02:22उद्या आणी परवा अमेरिके मदला भारती अंसो बद समुवात साधनार प्राउन लिद्धा पिठा मधे देणार व्याक्ष्यान
02:28उडिल एक महीना सुरक्षा दलांचा कारवाया थामवा नक्षलैंची सरकार कड़े पत्रा द्वारे गया वया
02:38अमचा ही कॉमरेड्स ना सुरक्षा दलांवर्ती गोल्या नोचाल होनाचा सुचना नक्षलैंचा पत्रा मधे उल्ले
02:44अमेरिकेत अध्यक्षा ट्राम्प यांचा विरोधातले असंतो शाला वाचा फुटली 15 राज्या मधे चार्शे राली
02:56लोक रस्ता वरती उत्तरले ट्राम्प यांचा विरोधा मधे घुश्रना बाजी आणी विरोधातले पोस्टर्स
03:02नवदला साथी राफेल विमान करेदी बाबत भारत फ्रांस येंचा मधे महिना आखेर करार होनाची शब्केता
03:13सवीस मरिन राफेल साथी चाउसोष्ट हजार कोटींचा कराराची अपिक्षा
03:17नमस्कार सुप्रभात मी यामिनी दर्वी बुलेटेन मदे तुमा सगायां से स्वागा
03:32सगाया महत्वाचा बात्मांस वेजवान आढ़ावा साथी चाउसोष्ट हजाए अपिक्षा

Recommended