Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 21 April 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स 

उद्धव ठाकरेंशी युतीबाबत तूर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, २९ एप्रिलनंतर राज ठाकरे निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती 
महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, भूतकाळ विसरुन पुढे जायचं ठरवल्याचा दावा  
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक, शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती 
परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवाराचं भाष्य, शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती 
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजप नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा...प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचंही विधान. 
चौैकशी करून कोण कोण जबाबदार आहेत शोधून कारवाई करू, आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमदारकी न मिळाल्यानं भंडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुखांचा खोचक टोला...

Category

🗞
News
Transcript
00:00उद्धव ठाकरेंशे यूती बाबत तुर्तास मौन बालगणाचा राज ठाकरेंचा मनसे नेत्याना सूचना
00:0721 सेप्रिल लंतर राज ठाकरेंचा निरणाई कलवतील प्रवक्ते प्रकाश महाजन येंची एबीपी माज़ाला माहिती
00:13महाराष्टाचा मनातली भावना दोधनी ठाकरेंची व्यक्तकेली ठाकरे बंदूंचा एकत्र इणाचा चर्चान वर
00:23खासदार संजर आउतांचा वक्तव्य भूतकाल विसरून पुढे जाईचे ठरवलाचा दावा
00:28पुणातिल साखर संकुला मदला बैठकी नंतर वसंत दादा शुगर इंस्टिट्यूट्चा कामा संबंधी वेगली बैठक शरत्पवार आणी अजित्पवारां सह बीएसाई चा अधिकारैंची उपस्थिती
00:43परिवार मणुन एकतर येड़ा ही माहराश्टाची परंपरा शरत्पवारां सोबच्चा पुढया मदला बैठकी वर्ती अजित्पवारांची भाश्चा शरत्पवार संस्था द्यक्ष आपन् ट्रस्टी मणुन बैठकीला यावला अगत अजित्पवारांची स्वश्�
01:13चवकशी करून कोड़कोंड जबाबदार आहे ते शोधुन कारवाई करूआ तासे उपमुख्य मंत्री यणी ततकालीन मंत्री अजित पवार येंची प्रतिक्रिया
01:23तेर आमदार की न मिलाला मुले भांडारी वईफल ल्या ग्रस्त अनिले देश मुख्यांचा खोचाक तोला
01:28अश्वली बिद्रे हत्या कंडा प्रक्रणे मुख्या आरोपी अभाई कुरून करला जन्मठे तर महेश फाइडिकर कुंदन मंडारी याना सात वर्षन ची शिक्षा पन्वेल सत्रा नियाया लेयाचा निर्णे
01:41आता परेंत कोड़त ही आश्वासन नाही पोणया मदला तनीशा विसे मृत्यु प्रक्रणी महाराष्ट्र मेडिकल काउंसिल समोर्ची सुनावनी चा नंतर विसे कुटुमबाची प्रतिक्रिया डोक्र गैसा सियंचा अटके ची ही मागणी
01:56सोध्याचा दराने ओलांडला लाखाचा टपा जी एस्टी सह सोन्याचा दर प्रति तोड़ा एक लाख एक शे सोडा रुपयाद वर चांदी सुधा प्रति किलो एक लाखाचा उंबर ठ्यावर
02:08बीसी सी आई कडून दोनेजार चोविस पंच्च्विस सठी केलाडून ची शेडी जाहिर रोहीत कोहली जडेजा बुम्रा एप प्लस श्रेणी मधे कायम श्रेय साईयर इशान किशन सकंबाग तर लुशब पंत चा सुधा प्रमोशन
02:22पोप फ्रांसिस यान सवयाचा 28 शिवयावर्शी निधन वाटिकन सिटी मधे गितला आखेर साश्वास यले आनेक दिवसान पसुन होते फुपुसान चा जाराने ग्रस्त

Recommended