Raj Thackeray on Alliance : युतीचा विषय संवेदनशील,भाष्य करु नका! राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना!
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु आहे. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, असं अनेकजण बोलताना दिसले. मात्र आता राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
संवेदनशील विषयावर 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

Category
🗞
NewsTranscript
00:00ब्रेक नंत्रापला पुनाएक दा स्वागत महत्वाची बातमी बगुयात
00:05राज अनी उद्धव ठाकरेंचा यूती बाबत कुणी ही बोलू नका
00:09सम्वेद नशिल विश्यावरती कुणी ही बोलू नका
00:12राज ठाकरेंचा सगल्याने त्यानना सुचना देना तालेले आहेद
00:13या गणी चेका आनी खिमेक महत्वाची महिती आहे ही
00:25राज ठाकरेंचा यूती बाबत कुणी ही बोलू नका
00:33अपले प्रतिनिधी कृष्णा केंडे अपले सोबात आणी त्याजबरोवर मनसे नेते त्यांचा सोबात आहे प्रकाश महाजण जी तर आपन त्यांचेशी समवाद सालधुया
00:46पुरवी गिला दोन दिउसा पसुन महारास्ता चा राजकारना चा पटला वर्चा सरबात महत्वाचा आणी मुठा विशे मनुन राज ठाकरे अने उद्धाव ठाकरे एकत्र एने ची चर्चा सुरू जाली
01:09आणि यावर प्रतिक्रिया याईला देखिल सुरुवात जाली मातर राष्ठाकरे यानने अपला सग्लया प्रवक्ते अस्तील सर्वनेते अस्तील या सग्लयानना काल रात्री सुचना दिलेले आहेत की या सम्वेदन शील विशेयावर याठिकानी कोणी ही बोलू नए
01:25आपला सुबत या संदरबात बोलना साथी प्रकाश महाजन है तापन तेंचा करना जानून गिविया
01:31महाजन साइब कशा प्रकरी सुचना आले याटान या कधी आलेले आये याटान काया सुचना चो
01:37कारण आसा है कि इतका सम्वेदन शील विशेया आहे गेली दोन दिवस हले आगदी इंगरजी, हिंदी आनी माराटी महाद्यमारी चर्चा सालू आहे
01:47आणि आशा सम्वेदन शील विशेया आवर महाराष्टन निर्मान से नेचा कारे करते आख़ून, प्रवक्त आख़ून, क्यों नेत्या आख़ून
01:56आशे कुटले भास्य हुने कि तेचा गांभिर्य रहनार ने
02:02आख़फर आख़ मराणी अन्या आढ़िपर्य विशेया आख़ून, आठा़ज बोलती तेचा मुझ साही
02:19आख़ख बद्रिन के तुर्फचा आख़ून प्ररवक्तलिमे कारे करते आए
02:21विशेश त्योड़ा सम्वेद अंशीला है नहां विशेश साहब स्वता हतार ना रहेत।
02:25वा साहब तेचा अपलो मत देतील।
02:27तेचा मुण ही कुठले प्रसार मात देमांत।
02:29प्रसार मात अपलो मत विशेश साहब स्वता हतार ना रहेत।
02:59यूराइवराम यूटींजर।
03:29तर मंसे में देखिल दोन वेगवेगड़े प्रतीगरी आले है तिया उद्धु ठाकरियां चे शेनेत याले है जा कही लोगात्मक होते हैं ये देखिल कारण है?
03:38उरुफिप 12 कुछा ही करते बात में अरहा थांज्य के बूल उस्ट में अम सुमर्ट Genesis कि अपित can see
03:47parenthिशा है गीलते गारिक खारे कर दो ने कि अन्यप्र प्रवयश्य को यूजह
03:54जएत ABOUT गया जो गया जां म मलते तर देह्कime झाड़य क कुछा कार ऒृब गते सिदिलिग
04:06पुर्वी प्रकाश महाजन यानी स्पष्ट केलेल आहे कि सर्वन आगदी कारे करते ना देखिल सुचना आहेत कि या विश्यावर जो परेंतर आस्थाकरे हे परदेशा तुन परत येत नाहीत तो परेंतर कोणी ही या ठीकानी चर्चा करू नाका पुर्वी
04:28धन्यवाद कुरुष्णा आपन समवाचा आदला तिया बदल आणी त्याजरर महाजन यानी मंटलेला हे कि या सगल्या बाबी मधे जो परेंतर राष्टाकरे येतने तो परेंतर पुर्ची चर्चा काय होते ते कलना आउगडे वोले या पुर्चा बात मिकले
04:45एकिकडे मनसे आणी शिवसेने चा युतीची चर्चा सुरुवस्ता नास आता लक्ष वल्डे ते पवार काका पुतनियाचा जबली कीने
04:52शनिवार पसुन शिवसेनाणी मनसेचा युतीची चर्चाई
04:56अशातस आज पुण्याशा साखर संकुलाचा बैठकीला
04:59शरत पवार आणी अजित पवार एकतर आले होते
05:02महत्वाचा मंजे ही बैठक साल्यान अंतर
05:04वसंदादा इंस्टिट्यूट्चा काही मोजक्या अधी कार्यांच अगो
05:08काका आणी पुतन याची वेगली बैठक पार पड़ी
05:11साखर संकुलामधे तबबल अडीच कास काका पुतने
05:15एकमेकांचा शेज़ारी असलियाचा दिसुनाले
05:17एकिकले ठाकरेंचा घरात युतीची साहूल लगलेची चर्चा अस्तानाच
05:22पवार काका पुतने देखील एककत्रेनेचा मार्गावर आहेतका
05:25याची चर्चा राजज़ाचा राज़करनाच जोर धरतीर
05:28परिवार बणू नेकाथ