Special Report Gold Price Increase | सोनं 1 लाख पार, ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय?
Special Report Gold Price Increase | सोनं 1 लाख पार, ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय?
अक्षय तृतीयेचा मुहूर्त तोंडावर आहे. त्यात लग्नसराईचा हंगाम. याचदरम्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिडलेयत. आणि आज सोन्यानं एक लाखाचा टप्पा पार केला. मुंबईत सोमवारी सोन्याचा दर एक लाख एक हजारावर गेला. सोन्याच्या या ऐतिहासित झळाळीमागची कारणं काय? या दरवाढीनंतर ग्राहकांची काय आहे प्रतिक्रिया?जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
१ लाख १ हजार रुपये... सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठीचा हा आजचा दर...
सोमवारचा दिवस उजाडला आणि सोन्याच्या दरानं एक नवा उच्चांक गाठला... ऐन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं पहिल्यांदाच एक लाखाच्या पार पार पोहोचलं..
लाखमोलाचं सोनं ---- मुंबई - १,०१,००० पुणे - ९९,१०० नाशिक - ९९,९०० बुलढाणा - १,००,००० जळगाव - ९९,६०० छ. संभाजीनगर - ९९,५०० रत्नागिरी - १,०१,०००.. महाराष्ट्रातल्या या काही महत्वाच्या शहरांमध्ये सोनं एक लाखाच्या पार पोहोचलंय तर काही शहरात लाखाच्या उंबरठ्यावर आहेत.... जळगावच्या सुवर्णनगरीतही सोन्याचे दर एक लाखाच्या घरात पोहोचलेयत...

Category
🗞
NewsTranscript
00:00अक्षे तुरुतियेचा मुहरत तोंडा वरे, त्यात लगनसराईचा हंगाम, यास दर्म्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिटले, अणे आज सोन्यान एक लाखाचा टपा पार केला, मुंबाई मदे सोमवारी सोन्याचा दर एक लाख एक हजारान मर गेला, सोन्याचा �
00:30हा आजचा दर, सोमवार्चा दिवस उजाडला, आणी सोन्याचा दरान एक नवा उच्चांग गाठला, अईन अक्षे यत्रुतियेचा मुहरत आवर सोन पहिलांदाच एक लाखाचा पार बहुचला, मुंबाईतला सोन्याचा दर एक लाख एक हजार रुपे, पुन्या म
01:00बुल्धान्याद एक लाख रुपे, चलगावाद नव्याननौ हजार साशे, छत्रबती संभाजी नगर मधे, नव्याननौ हजार पाश्चे, आणी रतनागीरीत एक लाख एक हजार रुपे, महाराश्ट्रातल्या या कही महत्वाचा शहरान मधे, सोन्याचा पार पहु�
01:30इसके पहले कभी नहीं देखा हुगा, विल्कुल नहीं भी नहीं देखा, हमने सोचा भी नहीं के ट्रम्प के जे डुटी बढ़ाएंगे उस तरह से सोना पढ़ेगा, और वार से भी इस तरह से सोना पढ़ाएंगा।
02:00पन जरी वारताईत तरी सोना खरीदी करना योग्या चाहे आणी मीत मंतो सर्वानना सांगेल की साईपी सारकाजर सोने मधे आसेल दतु मीते कंटिन्यू चालू थेवा, थांबव नका।
02:12पन सोने चेदर लाखा वर बहुचले असले, तरी सोने चा खरेदीत मात्र घट जालेली नाही।
02:18नाशिक मदे आज सोने घरीदी साथी ग्रहकांचा उच्साह पाहला मिलाला।
02:48अंतर आश्य बाजर बेठी तिल गडा मोडी, अमेरिके तिल नवनमील धोर्ण, मध्य पुर्वेत शुरू असेल चालू थेवा, थांबव नका।
03:17अनि त्यासो बताज डॉलर शी घसरन याचा संपुर्ण परिणाम सोने चा दरान वर होतो है।
03:23अनि महतवाचा मंजे सोने ला चांगली गुंतवनुक मणुन देखिल पाहिला जाता है।
03:27अनि त्यास कारणान मुले सोने चा दरात वाड होता है। अनि सोने न विक्रमी उसरी घेतली आहे।
03:33अक्षयत रुतियेचा मूर्त लगन सराइचा हंगाम आनि तात सोने चे वाडले लेतर।
03:40ग्राहगांचा घिशाला मात्र कात्री लावनार एवढ़ा नक्की। विरोरीपोट एबीपी माजा।
03:47एबीपी माजा। उगडा डोले बगा नीट।
03:52एबीपी माजा नीट।
03:53एबीपी माजा नीट।