Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 21 April 2025

माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण

विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य, शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंही जन्म झाल्याची आठवण

हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध, निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीआर रद्द करण्याची मागणी

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस करणार डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

बुलढाण्यातील नखं गळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी पथक नियुक्त, आज केस आणि नखं गळती झालेल्या गावांचा दौरा करणार

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार

Category

🗞
News
Transcript
00:00अपला दुरुष्ण वईयक्तिक मित्रवगरे विशय संपला राश्ठाकरेन बाबत बोलताना आशिस शेलारां समूठा वक्तव्या दुरावा वाडल्याचा चर्चान ना उन्धान
00:09विशातु नम्रूत निगालतर महाराष्ट्राला हवस आहे ठाकरे बंधुन चा एकत्र यणयाचे चर्चान वर सामना तुन भाश्च शिवसेने चा गरभातुन राश्ठाकरेन साही जन्मजाल्याचे आठवड
00:26हिंदी चा सक्तिला भाशा सल्लागार समिती सा विरोध निर्णै घेताना विचारात न घेतल्यासा अध्यक्ष लक्ष्मिकान देश्मूक यांसा आरूप मुख्यमंत्रान ना पत्रली हुन जियार रद्द करणेंशी मागनी
00:42पुण्यातिल तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिस डॉक्टर सुष्रूत घेसास येंची सवकशी करणां निश्कराजी पणांसा ठपका ठेवत घेसास येंचा वर गुन्हा दाखे
00:55मुल्धान्यातिल नखगलतीची केंद्र सरकार कडून दखल तपास्टने साथी पथक निउक्त आज केस आणी नखगलती जालेल्या गावांचा दवरा करणा
01:07अश्वीनी बिद्रे हत्याकान प्रकरणी आज शिक्षेची सुनावनी मुख्या आरोपी अभई कुरुनकर सह महेश फढ़नी कर कुंदन भंडारी येना पन्वेल सत्र नयाले शिक्षा सुनावना
01:20नाशिक मधिल दर्ग्यावर कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च नयाले आज सुनावनी महानगर पालिका आणी उच्च नयाले काई भूमी कामान नार याकडे लक्षा
01:32पुजा खेड करला सुप्रीम कोरटा न दिलेला आटके पासुनसा दिलासा आज संपनार अटक पुर्व जामिनावर सुनावनी पुजाला दिलासा की अटक याकडे लक्षा
01:44वानखेडे वर रोही तड़ी सुर्यकुमार ची दादागिरी आईपील मदे मुंबई चा विजयाची हैट्रिक चेदनाई सुपर किंग्स वर नौँ विकेड्स नमात

Recommended