Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/5/2025
मुंबई : नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसेसैनिकांना राजआज्ञा देत पुन्हा एकदा मराठीचा (Marathi) आग्रह बोलून दाखवला. यावेळी त्यांनी राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, याची तपासणी करा, बँकांना निवदेन द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभरातील अनेक भागातील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या.

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला आदेश मागे घेत मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र काढून हे आंदोलन थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा. कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटले आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असे आदेशही त्यांनी यावेळी मनसेसैनिकांना दिले आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00मन सैणिकानां राष ठाकरेण सा
00:03मराठि बाह watch सा ही अ� onderलन थंबूलन आत है
00:04अत आ आधेश दिणात आल्यद
00:05राष ठाकरेण नी पत्र काड़ून आंधोलन ठंबूलन आधेश दिलेद
00:08सरकार नी बैंकानां मराठी危ाचा संहता करेवी लावाया।
00:13काइदा हाती घड़ाची आमची ही इच्छा नहीं असही राष्ठाकरे मणालेत।
00:22आणी या संदर्वाद अधिक महिती देता है तापले प्रतिनिधी वेदान्त ने
00:25वेदान्त आज सकाल इच मंत्री आशिशेलार्यान नी राष्ठाकरेण ची भीट गितली
00:29आणी या संदर्वाद अधिक महिती देता है तापले प्रतिनिधी वेदान्त ने
00:31वेदान्त आशिशेलार्यान नी राष्ठाकरेण ची भीट गितली
00:59प्रतिनिधी देता है तापले प्रतिनिधी वेदान्त ने राष्ठाकरेण ची भीट गितली
01:59एबीपी माज़ार उगड़ा डोले बगा नीट

Recommended