Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/3/2025
केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय...यावरून दोन शिवसेनेमध्ये संघर्ष पेटलाय...एक शिवसेना विधेयकाच्या बाजूनं आहे तर दुसरी शिवसेना विधेयकाच्या विरोधात...हिंदुत्वाचा दाखला देत दोन्ही सेना एकमेकांवर वार पलटवार करतायत...आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालीय...ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची भीती दाखवण्यात येतेय...पाहुयात दोन्ही सेनेतल्या संघर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट... 

 मुद्दा वक्फ सुधारणा विधेयकाचा...  प्लॅटफॉर्म संसदेचा...  प्रतिष्ठा मोदींची पणाला...  आणि जीव मात्र ठाकरेंचा टांगणीला... 
वक्फ आणि हिंदुत्वावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा गद्दारीपर्यंत घसरला... 
उद्धव ठाकरेंनी वक्फवरून भाजपच्या हिंदुत्वावर प्रहार केला...  पण याच मुद्द्यावरून खुद्द ठाकरेच कोंडीत सापडल्यानं शिंदेसेना त्यांच्यावर तुटून पडली...  
एकमेकांवर टीका करताना ठाकरे आणि शिंदेंची गाडी  पक्षांच्या नावाच्या शॉर्टफॉर्मपर्यंत घसरली... 
विचारसरणी हिंदुत्वाची...पण राजकीय अपरिहार्यतेमुळे मुस्लिमांचा कैवार घेण्याची वेळ...अशा कात्रीत ठाकरे सापडलेत...  ठाकरेंच्या या द्विधा मनस्थितीमुळे शिंदेंसेनेला त्यांचे खासदार कसे गोंधळेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेसेनेनं सुरू केलाय...

Category

🗞
News
Transcript
00:00केंदर सरकारच्या वखफ दूरुस्ती विदेखा वरूण
00:03महाराष्ट्रातल हे राजकारण ढउनूं निखाला है
00:05यहनूं दोनी शीव सेने मेंके संगर्ष पेटला है
00:08एक शीव सेना विदेहकाच्या बाजून यहते तॅर दूसरी
00:11शिवसेना विदेहेकाचे विरोधात।
00:13हिंदूत्वासा दाखला दे दोनी सेना एक मेकान वर वार पलटवार करता हैं।
00:18आणि ता निमित्तान पुन्हा एक दा ओपरेशन टाइगर ची चर्चा सुरू जाली है।
00:23ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एक दा खिंडार पाड़नेची भीती दाखोने तेती है।
00:27पाऊया त्या संद्रवातला राजकी एश्वलेचा हा स्पेशल रिपोर्ट।
00:53प्रतिष्ठा मोधीन ची पणाला और जीव मातर ठाकरेंचा टाँगनीला।
01:23वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
01:53वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
02:23वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
02:53वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
03:23वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
03:53वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
04:23वक्पा और हिंदूत्वा वरूं सुरू जालेला वाद पुन्हा एक दा गढ़्डारी परियंत घसरला।
04:54हाँज यहां पर कुछ साथी
04:57यहाँपर एक DeathStrike कूछ साथी?
05:03अरे पुराने नहीं, अभी बं relevant
05:17पुराणे नहीं, अबीं सखते हो
05:25त्हाकरे औरइ उसला competence के यहां भाजब नहींता ंक्ष करने है
05:26Aurai ussal competencia ke yahaa吭ाजब नहींता आिम करने है
05:27अनेक शिवसैनी ताना रामराम करना रसलेची भविश्वानी भाजबाचे प्रदिशाद्धिक्षेच चंडरशेकर बावनकोले ने दिली है
05:35हिन्दुत्वादी जे कारेकरती है माहराज्चातले जे उद्धाव ठाकरेइचा शिवसैनेच आहे
05:40जे शिवसैना सोडनाचा माँचित्री ताले आहे मला सकाड़ पासना कालाही
05:45आताही एक मेसेज आलाहे कि उद्धाव माला पक्षा प्रवेश कराजी आहे
05:49तर मी मंगलवारी पक्षा प्रवेश गेधाराहे
05:52पर उद्धाव ठाकरेइचा शिवसैनेच लोगा अता या भुमिके मुण अस्मस्ता आहे
05:57हेच निमित्त साधर ठाकरेइचा माझी शिलेदारान सोडन जानारेंची
06:02उद्धाव ठाकरेइचा परवान असलाचा टोला लगावलाहे
06:06माझे सारका मनुष्य जालत जातो माझे वय भर्पूर है, सिनियर आम्दार है
06:12आणि उद्धाव साहबाना सांगतो की इलेले लोगाना परवान आपन इखेतर होस्या
06:18आणि यहाँ तीरी माढवा काल रहे है तो उत्तर क्या होता है?
06:21तो मैं लिगों गेलो तो यहाँ माझा गोशा है
06:51तर दना हिंदुत्वाचा नव्य चक्रविभाद यखल नारे
06:54भीरो रिपोर्ट एबीपी माझा

Recommended