ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 02 April 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अजित पवारांची भेट घेणार तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याची उत्सुकता
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत वडील सतीश सालियन यांचे गंभीर आरोप
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच, कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला, कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल, सरकारी वकिलांचा युक्तीवाद
लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आठ तासांची चर्चा, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न...
बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार?,वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
बुलढाण्यात शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू तर २४ जखमी
ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी, तर कोल्हापूर, साताऱ्यात गारपीट, अवकाळीमुळे शेतीपिकाचं नुकसान, जनजीवनावरही परिणाम

Category
🗞
NewsTranscript
00:00उपमुख्य मंत्री अजीत पवार आज भीड दवर्यावर धनंजे देशमोखान सहाँ मस्साजोग से ग्रामस्था अजीत पवारां ची भेड गिनार, तर धनंजे मुंदे उपस्थित रहनार कायाची उच्छुकता?
00:12दिशा सालियन मुर्त्यू प्रकरनी आज मुंबई हाई कोरोटात सुनावनी दिशा चा मुर्त्यू साथी अधित्य ठाकरेना जबाबदार धरत वडिल सतीश सालियन यनसे गंभी रारू?
00:27चेत्रपती शिवरायां सा अवमान करनारया प्रशान कोरोटकर सा मुकांग जेल मधे से पोरोटाना पुन्हा जामिन नाकारला, कोरोटकर बाहर आले आज पुन्हा पलून जाईल सरकाली वकीलां सा यूपति वार।
00:45वक्ष सुधारना विधेयक आज लोक सभेत माढनार विधेयका वार 8 तास चर्चा हुनेची शक्यता, विधेयकाशा मन्जूरी साथी सरकार से प्रयतना।
01:01बाहा साहेबां से विचार राखनार कि राहूल गांधीं चा पावला वर पावल ठेवनार, वक्ष सुधारना विधेयका बुरून फण्डवीसां नी ठाकरेल नाडि वसल।
01:17शेगाउ, खामगाउ महा मारगा वर खास्गी बस, स्टी बस और कार सा भी शणपगात, पाथ जणां सा मृत्यू तर चोवीश जख्मी।
01:29अइनुन्हाल्यात उत्तर पस्ची महाराष्ट्रा सह विधर्भ कोकनात ही अउकाली पावसाची हजरी, तर कोलापूर सातार्यात गार्पी, अउकाली मुल शेती पिकासा नुकसांग जणजीवना वर है ही परेणा।