आयपीएलच्या इतिहासातला आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं आपल्या तिसऱ्याच सामन्यात नवा इतिहास रचला. जयपूरच्या मैदानात चौकार षटकारांची आतषबाजी करत वैभव सूर्यवंशीनं अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. तर आयपीएलमधलं हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं त्याच्या या शतकी खेळीत ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्यानं ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. याआधी बंगलुरुकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलनं पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकलं होतं.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन प्रशिक्षकाची चौकशी तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार
२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व
भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला, इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद, पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर
वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी आज शेवटचा दिवस...केंद्र सरकारने दिलेली अंतिम मुदत आज संपणार, आतापर्यंत ८०० पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला

Category
🗞
NewsTranscript
00:00IPL ચા ઇતિહાસાતલા આજ વર્સા સરવાત ઈવા ખેળાડુ વઈભો સૂર્ય મઉંશીન આપલ્ય તિસર્યાત સામન્યાત ન
00:30ખેણાર્ય ક્રીસ્ ગેલ્ય ના પૂળે વર્યાર્યાસ્ વરુદ્ધ તિસ ચંડુત શતક ઠોકલે હોદા