Bandra Fire Updateवांद्रे येथे क्रोमा शोरुमला आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक,अग्निशामकदलाचे प्रयत्न
मुंबईत वांद्रे पश्चिममेतील क्रोमा शोरुमला आग लागली आहे. लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम आहे. पहाटे चारच्या सुमारास आग लागली. त्यानंतर ही आग मॉलच्या मजल्यावरही पसरली. लेव्हल फोरची ही आग असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.पहाटेची वेळ असल्याने मॉलमध्ये कुणीही नव्हतं. मात्र आगीत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
वांद्रे पश्चिममेतील लिंकींग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरूमला आग पहाटे चारच्या सुमाराला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू पहाटेची वेळ असल्याने शोरूममधे कुणीही नव्हतं..मात्र मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक..

Category
🗞
NewsTranscript
00:00मुंबाई तिल वांदरे पश्ची में तिल क्रोमा शोरूमला लागलेली आग सध्या भड़कलेली आहे
00:05लिंगिंग रोड वरिल लिंक स्क्वेर मॉल चा तिसरा माला वरती क्रोमा इलेक्ट्रोनिक शोरूमे
00:10पहाटे चार चा सुमारा साग लागली आडि त्यानंतर ही आग मॉल चा इतर मजल्या वर ही पसरली
00:15लेवल फोर ची आग असुन आगे वरती नियंतरं मेवने से प्रहतन सुरूए
00:19पहाटे ची वेलसलेरा मॉल मदे कुणी ही नवुता मात्र आगीत मोठ्या प्रहमानावर इलेक्ट्रोनिक वस्तुन सह इतर वस्तु जलून खाग सले
00:26पैंडरा मदी लिंक स्क्वेर मॉल ला पाटे चार वास्ता आग लागली आणि ही आग लेवल चार्ची होती
00:38सद्या आपन त्या मॉल चास परिशारा मदे आहोत आने आपन आत्ता तेट दुरूश्यान मरे दाकू शोकतो किती मोठ्या प्रहमानावर इलेक्ट्रोनिक वस्तु आग लेवल आग लेक्ट्रोनिक वस्तु आज़न देकिल आग थोड़ा प्रहमानावर इलेक्ट्रोनिक व
01:08सद्धेजी परिस्तिती आए त्यामरी आगनी समंदल हे प्रयत्न करत आए अनि त्यास बरबर आग विजोनेच देखिल त्या मोट्या प्रमना वरती प्रयत्न करत आए
01:16कैमेरामन आजीत कदम सोबत इशान देश्मुग एबीपी माजा मुंबई
01:20तव आंद्रे पश्ची में तिल क्रोमा शोरूमला आग लागली होती ही आग आटो क्या ताण्याचे शर्थी चे प्रयत्न सध्ध्या केले जाता है
01:31लेवल फोर ची ही आग असल्याच सा करता है सकाची वेल असल्यान सुधैवान मौल मधे कोड़ी नहूता परन इलेक्ट्रोनिक वस्तुन सा मोठा नुकसान साले ले
01:39प्रिगेट की लापरवाई के विज़े से आग लगी है बाद में क्या रिपोर्ट आता है मुझे नहीं पता मगर सुबह चार बज़े से हम और आम नागरे की दर है
02:02चोटी सी स्पार्क वी थी बेस्मेंट में क्रोमा में उसके बाद हमने सौ रिक्वेस्ट किये के आप और पानी मंगवाईए और पानी मंगवाईए
02:11मगर इनके पास एक्विप्मेंट नहीं था एक्विप्मेंट था तो उनको इस्तमाल करने के लिए नहीं आ रहा था अब भी पिछले हिस्सा जो मॉल का है वो अभी भी बचा हुआ था हमने सौ बार उनसे गिड़गडा है कि उधर पानी पहुचा आई है मगर फिर भी वो पा
02:41का कसे प्रायतन सुरू है
03:11प्रायतन सालू है पन आपन पाला सेल तो मॉल हा पुल्णा पने काचे चा होता त्या मॉल कुटे तरी काच या तड़कला गेले त्या मॉल धूर हा तसाचे आने आगनी चमन दलाचे जवनानन देखिल है आउगडी चे होते गनके मॉल चा आज जान तिकडे मोठ्या प्रा
03:41आगी चा प्रामान है काही सा कमी जाले त्या मॉल अगनी चमन दलाचे चाड़ून आग विजोनाईसा प्रायतन सालू है आणि अग जीते आग आग आए ती विजोनाचे देखिल प्रायतन सालू है प्रज्या
04:07इश्रान धन्यवाद दिलेल्या माहिती सठी