Pahalgam Terror Attack |हल्ल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा एक गट फिरताना दिसला,सुरक्षादलांच्या मोहिमेला वेग
India Vs Pak Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. लष्कराने आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगाने सुरू केली. पहलगामलगतच्या कोकरनाग जंगलाला (Kokernag Forest) वेढा देण्यात आलाय. या जंगलात दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान या जंगलात चार दहशतवाद्यांची (Terrorists) एक टोळी अनेकदा दिसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीयसुरक्षा दलांसह (Indian Army) त्यांची चकमकही झालीय. मात्र, पहलगाममध्ये हल्ला (Pahalgam Attack) करणारे हे तेच दहशतवादी आहेत का, याचा शोध अद्याप लागलेला नाही. भारतीय सैन्याकडून ड्रोनद्वारे कोकरनाग जंगल परिसरात टेहळणी केली जात असून या दहशतवादी टोळीचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. दहशतवादी कुठून आले होते, याची माहिती गोळा केली जात आहे. दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा सध्या कसून तपास सुरू आहे. त्यासाठी बैसरन व्हॅलीत सापडलेली काडतुसांच्या पुंगळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरु आहे. श्रीनगर परिसरात प्रत्येक चौकीवर सुरक्षा दलांकडून नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कोण कशासाठी आले आहे, ही माहिती विचारली जात आहे. या भागातील हॉटेल्समध्येही सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00बुलेडिन मधा अपला सगयांच स्वागत अपन पहाताए एबी पीमाँ सा
00:03बुलेडिन चा सुर्वा तिला महत्वाची बात मी पहलगाम तिरीकी हल्लया संदर भातली
00:08पहलगाम हल्लयाला आज एक आठवडा पूर्ण सहला है
00:11लशकराना आणी इतर सुरक्षा दलानी दहशत वादयान विरोधात कारवाई वेगाना सुरू के लिए
00:16पहलगाम लगच्चा कोकरनाग जंगलाला वेढ़ा दन्याताला है
00:20यह जंगला मधे दहशत वादी लपलयाची शक्यता है
00:23जमिनी वालील शोध मोही में सहल ड्रोन और इलेक्ट्रोनिक उपकरनां सहल संपूर्णा जंगलाचा कसून शोध हितला जातो है
00:30दर्म्यान या जंगलाच चार दहशत वादयांची एक टोडी अनेक दा दिसलिये
00:34सुरक्षा दलान सहल तेंची सक्म कही जलिये
00:37मात्र पहलगाम मदे हलला करनारे हे तेंच दहशत वादी आहित का याचा शोध लागलेला नाही
00:43दहशत वादी पहलगाम परेंट कोंट्या मारगान आले हल्यान नंतर कूठे गेले याचा तपास सुरू है
00:48एलगामचे दहशदवादी हल्याला एक आठोडा पुर्ण सले आणी आठोडा भर
01:03सध्या शोध मोहिम सुरू आहे तपास स्वेगान सुरू है
01:06सुरज सावंध अपलालाया सगया संदर्भात अधिक अपडेट डेतिल
01:10सुरश दहशदवाद आछी घर उद्वस्ता करनातालियेत
01:13पड हचदवादी हाती लागलेले नाहीएत
01:15ट्याना पकड्णे सेठी काय मोहिम आखड़ने आतलिये को करनाक मदे काय सुरू है
01:19पध्दती ने पहल गाउचा हल्या मदिल दहशत वदी आले आणी कुटल्या मारगाने गेले है
01:49अनुशंगाने एनाईची टीम तपास करते हैं ते चाहेत का याचा देखिलाता सविसर तपास सुरू आहे आनी तरना देखिल पकड़ने साथी संपूर्णता नाकाबंदी ही देखिल लावने ताले लिया है ताटिकानी
02:04सुरज सद्ध्या काश्मीर मदे परिस्थिती नेमकी कशी आपन पाहिलो होता की परियाटनाला खुब मूठा फटका वसलेला होता बुकिंग्स कैंसल करने ताली होती आणी या सगलाचे पारश्मो भूमी मर परियाटका ची संख्या कशी दिसती है आणी सुरक्षा कशी तैन
02:34अपन तेंची नेमकी जानून गेवा तेंची नेमकी काया नू बोलेले काका काय सांगाल कैशी नेमकी परिस्थिती वातली तुम्ही विविद्ध ठिकानी फिरला तेवा
02:43श्री नगर मधिल प्रत्ते ठेकान ये सुरक्षी शिखान असा वातल आणी दहशती चाजो माहोल असतो तो कुटे ही आड़ला नाही
02:51कारण का तर जागोजाग जे अपले सुरक्षा कर्मी होते ते उभ्यायत आणी ते आपले सुरक्षे साटी एकदम तैनाता है
03:00त्या मुले एथे कुटे ही असुरक्षी शिखान असा वातला नाही आणी परेटकानी जरूर श्री नगर ला काश्मीर मधे येवन भेट देवी आणी ये तिल परेटे नासा आदबार लावावासा माजम अतले
03:12अधाय सांगाल फुल फिलला तुमें आणी आणी बहुत असा खुब चान है आमे बरेज, श्ठिकान, दलेक, स्वनमर, गुलमर लावावासा वातला नाही आणी वाटला परेटे नावर परेटे नावर परिणाम जाला है तैना येवड़न निशित
03:30शुरक्षिते साथे मटला तर अपले जवान तैना तैस चाहरे बाजुला जागो जागी तैन्छी अगदी कडी नजर है सगे कड़े
03:39पहलगाम नंतर मना दड़पन आहे का तुमी फिर ताना तुम्हाला का अनुबवाला
03:43नकी साथी थोड़ा दडपन होता निगायचा आदल्या दिऊशी ही अमचा चालू होता की जाव की नाही जाव
03:49पर्ण अमाला एक प्रकारे कुटे तरी मनात आशा होती की आपन जर्या गोश्टीला फेस नाही केला
03:56तर कश्मीर चा परिटनावर याचा परिणाम होईल आणी अपन डिसाइड केला चाहे तर आपन ती गोश्टा करूयात
04:02आणी आमी इथे आलो आणी इथे चित्र पूर्ण ताहा वेगला होता
04:06इतली लोग का आमची आतूर तेने वाट बगत होती ही माला निश्चीत सांगा वसा वटता
04:11कारणी की एक प्रकारे ते मनाने अतिशे हलवे जाले होते की अपले आता पूढे काय होनार
04:17पन आमाला बगुन तैन चा मना तेक प्रकार चा उच्छा हो जानोला
04:21आणी तैने अमची आतिशे सुन्दर रित्या स्वागत इथे केला
04:25कश्मीर ची नागरीक महमान नवाजी साथी प्रसिद्धा चाहे ताही काई सांगाल
04:30तुमचा अनुबव काई होता आणी कशाप पद्दतीने या टिकानी नागरीकारना तुम्हे आवान कराली
04:34माजा अनुबव अत्यांत चांगला है आणी मला सग्या नागरीकारना हेच आवान करावस वाटते
04:41कि तुम्ही इथे नक्किया इथे खूब अत्यांत चांगली सुरक्ष व्यवस्ता है
04:45आपले जागो जागी अत्यांत मीता सांगिल 500 मिटर्स वर सग्री कडे
04:49आपले कैंप साहे त्यामोई इथे अजिबात घाबरना सा कारण नहीं इतले लोग खूब सपोर्टिवा है
04:54ते प्रत्ते कोई आपलेले जानिव करूं देतात कि आपी आहो तुम्ही अजिबात घाबरो नका
04:58आमाले बिंदास थिया आणे बिंदास फिरा प्लीज इते काश्मिरला विजिट करा थैंक्यू
05:03प्रत्ते अप्रत्ते कोई जेश्ट नागरिक देखिला है ते देखिली आटिकनी संपुर्ण ट्रीप मदे पहातो है
05:08काका काई सांगाल तुम्ही तुम्हे अनुब़ काय होता
05:12इते अनुब़ एकदम मला चांगला लेला है जानि सगेनी संपुर्ण चांगली आए तागोदागी पूलिस आए
05:19मी 32 निथे आलो आणि मी अवान करतो कि प्रत्यकानी आपले हिंदुस्तान तुजे नंदल मनाए
05:24तो जरूर डोयानी भरून भरून पाहवा आणि प्रत्यकानी थे यावो असात मलावाण
05:28परबरे तेमोय परियाटकान मधे तरी समाधाना प्रेला पाहला मलते सुरक्षा व्यवस्ता असेल कि वा काश्मीरी नागरीक जो पधतीना त्या परियाटकान सा स्वागत करतायते पाहाता
05:37परिस्तिती हलू-हलू पूरुवा पदावर येती है असमणायला हरकत नहीं
05:41सूरज धन्यवाद अपडेट जानूंगे था