Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा 
अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्धसराव,  क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या... पाकिस्तानची उडाली भंबेरी 
भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यानं पाकिस्तानात पूर,  मुझफ्फराबादमधला मोठा परिसर पाण्याखाली,  
देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक....देशाचं सैन्य मजूबत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल 
पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा, भारतासाठी १३० अण्वस्त्रे तयार ठेवलीत, पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती 
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा नऊवर,  
कोण म्हणालं, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देणार?, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवाळांना विसर 
मला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा, उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला

Category

🗞
News
Transcript
00:00पहल्गा मधेल तहशदवादी हल्याला एकाठोडा पूर्णा हल्याचा पार्शव भूमी बर जमु काश्मीर विधान सभेचा आज एक दिवसीय विशर्ष अधिवेशन हल्या संदरभात अधिवेशना चर्चा हुना
00:12अर्भी समुद्राद भारतिया नवदला करून जोर्दार युद्ध सरावक शेपनास्त्र भेदी अंत्रणेचा चासन्या पाकिस्तान ची भंबेरी उडाली
00:26देशभक्तिचा नावाखाली वाट्सअब मेसेज वाईरल करून फसवनूप देशाचा सईन्या मजबूत करणया साथी पैसे फाटवा फेक मेसेज वाईरल
00:44पाकिस्तान सा पाणी बंदकेल्यास युद्धा साथी तयार रहा भारता साथी 130 अन्वस्त्र तयार ठेवलियेद पाकिस्तानी रेल्वे मंत्रयांचे दर्पोप्ति
01:00पहलगा मल्यातले आणखी चार सउशे दहुशत वादयांचे घर उध्वस्ता कारवाई करणया तालेल्या घरांसा आकडा नौवर
01:15लाड़क्या बहलीन एकविश्य रुपयांचा हपता देनार असकोण मुणाला अन्नाणी अउशत प्रशासन मंत्री नरहरी जिर्वल्यांचा भुवया उन्सावनार वक्तव्या महायूती चाच आश्वासनाचा जिर्वलाणना विसर
01:33अपलेला विचारल्या शिवाई शिंदे वैभावनाई काडना शिवसेनेत घेडार नाहीत नाराण राणेंसा दावा उदाय सामन सल्लागार नसला सम्णत राणेंसा टोला
01:48उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संगमेश्वर दावर्या दर्मयान मनमाशांचा हल्लाव मनमाशांचा हल्लाव पोलीस आणी कर्मचारी जख्मी
02:05ABP माशा उगडार डोले बगानीट

Recommended